Maharashtra News LIVE : समृद्धी महामार्गावर अंबादास दानवे-सत्तारांची गळाभेट – Marathi News | Maharashtra news live updates in marathi aajchya thalak batamya 2 June 2026 Onion Farmers Monsoon Vidhanparishad Manoj Jarange Patil Maharashtra Politics

02 Jun 2026 12:59 PM (IST) संजय नगर गोविंदपूर भागातील तीन गोदामाला भीषण आग गोंदिया येथील संजय नगर गोविंदपुर भागातील जवळजवळ असलेल्या तीन गोदामाला सकाळच्या सुमारास लागली भीषण आग लागली. यात गुडाखू फॅक्टरी, मित्तल ट्रेडर्स, आशीर्वाद प्लास्टिक , श्री चंदन ट्रेडर्स यांच्या बारदाना गोडाऊनला लागली भीषण आग.. जवळपास एक किलोमीटर पासून दिसतोय आगीचा धूर दिसत…

Read More

Swami Pragyanananda Saraswati : ‘मोहम्मद अझरुद्दीनने भारताचे खाल्ले, मात्र तो नेहमी पाकिस्तानसाठी खेळला!’ स्वामी प्रज्ञानंद सरस्वतींचे खळबळजनक वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?

मुंबई : स्वामी प्रज्ञानानंद स्वरस्वती (Swami Pragyanananda Saraswati) यांनी दिवंगत काँग्रेस नेते राजशेखर रेड्डी यांच्यावर गंभीर आरोप केले. राजशेखर रेड्डी यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करत एका ख्रिश्चन मिशनरीला तिरुपती बालाजी ट्रस्टवर नेमले होते. त्या व्यक्तीने तिरुपतीवरून अयोध्येत पाठवलेल्या प्रसादात गो मास मिसळवण्याचे काम केले होते, ज्यामुळे हिंदूंचा धर्मभ्रष्ट झाला. त्यामुळे हिंदू मंदिरात फक्त हिंदू हेच…

Read More

त्या 80 लाख लाडक्या बहिणींकडून पैशांची वसूली होणार की नाही? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे थेट भाष्य.. – Marathi News | Chief Minister Devendra Fadnavis gave his first reaction on the issue of 80 lakh women being disqualified from the Ladki Bhaini Yojana

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने राज्यात लाडकी बहीण योजना आणली. या योजनेतून प्रत्येक महिन्याला महिलांना 1500 रूपये सरकारकडून मिळतात. मात्र, या योजनेकरिता सरकारकडून काही नियम आणि अटी लागू करण्यात आल्या. महिलांनी या नियम आणि अटीला धाब्यावर बसून थेट अर्ज केली. त्यावेळी सरसकट अर्ज पात्र केली आणि महिलांना या योजनेचा लाभ देण्यात आला. आता सरकारकडून…

Read More

Arun Lakhani and Supriya Sule: भाजपकडून उमेदवारी मिळालेले सुप्रिया सुळेंचे व्याही अरुण लखाणींचा राजकारणाबाबत अमूल्य सल्ला, म्हणाले…

Arun Lakhani Vidhan Parishad Election 2026: आगामी विधानपरिषद निवडणुकीतील चंद्रपूर-गडचिरोली– वर्धा  या जागेवरुन भाजपने उद्योजक अरुण लखाणी यांना उमेदवारी देऊ केली आहे. अलीकडेच अरुण लखाणी यांचा मुलगा सारंग लखाणी आणि शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांची कन्या रेवती सुळे (Revti Sule) यांचे लग्न ठरले होते. लखाणी-सुळे कुटुंबीयांचे ऋणानुबंध जुळल्यानंतर काही दिवसांतच भाजपने…

Read More

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावर गुन्हे दाखल करा, संजय राऊत यांची थेट मागणी, लाडकी बहीण योजनेत.. – Marathi News | Sanjay Raut has demanded that cases be registered against Chief Minister Devendra Fadnavis and Chief Minister Eknath Shinde

तब्बल 80 लाख लाडक्या बहिणींना अपात्र ठरवण्यात आले. सरकारच्या घेतलेल्या या निर्णयानंतर मोठा हंगामा उडाला. यादरम्यानच शिवसेना नेते संजय राऊत यांनी जोरदार टीका केली. संजय राऊत यांनी सरकारवर हल्लाबोला केला. राऊतांनी म्हटले की, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी जनतेच्या तिजोरीचा अपहार करून अपात्र महिलांना पैसे देऊन मते विकत घेतली. ही निवडणूकच रद्द…

Read More

Vidhan Parishad Election 2026: पुण्यात 7 उमेदवार, 11 अर्ज; बाहेरून आलेल्या विक्रम काकडेंना संधी का? अजित पवार गटात बंडाची ठिणगी; सुनील टिंगरेंचा डमी अर्ज! बंड करणाऱ्यांना पक्ष कसा शांत करणार?

पुणे : विधान परिषदेच्या सतरा जणांसाठी अर्ज दाखल कालचा अखेरचा दिवस होता. आजपासून अर्जाची छाननी होणार होणार आहे. काही ठिकाणी मित्र पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये तिढा निर्माण झाला आहे. महायुतीमध्ये बंडखोरीचे (Vidhan Parishad Election 2026)  प्रमाण जास्त असल्याने या बंडखोरांना उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावण्यासाठी आणि त्यांची मन धरणीसाठी प्रयत्न…

Read More

BJP Annamalai : दक्षिणेत भाजपला बसू शकतो मोठा झटका, अन्नामलाई कोण? रंजनीकांत यांच्या कुठल्या निर्णयासाठी ते थांबलेले? – Marathi News | Who is bjp tamilnadu leader Annamalai leave his ips job singham Career will he establish new party

सध्या देशभरात भाजपचा जोर आहे. उत्तरेतला पक्ष ही भाजपची आधीची ओळख होती. पण भाजपने आता स्वत:ला देशव्यापी बनवलं आहे. उत्तरेतल्या राज्यांपुरता मर्यादीत न राहता भाजपची दक्षिण, ईशान्येकडेही जोरदार वाटचाल सुरु आहे. त्या त्या राज्यातलं प्रभावी नेतृत्व आणि संघटनात्मक रचनेच्या बळावर भाजपने आतापर्यंत अशक्य वाटणारी राज्य जिंकून दाखवली आहेत. ताजं उदहारण म्हणजे पश्चिम बंगाल. अन्य पक्षातल्या…

Read More

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून तब्बल 80 लाख महिला अपात्र; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

CM Ladki Bahin Yojana: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतून तब्बल 80 लाख महिला अपात्र ठरल्या आहेत. ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण न करणे, निकषांची पूर्तता न करणे आणि अर्जातील त्रुटी ही यामागील प्रमुख कारणे आहे. अपात्र ठरलेल्या महिलांचे या योजनेंतर्गत मिळणारे 1500 रुपये बंद झाले आहेत. 80 लाख महिला अपात्र ठरल्यानंतर विरोधकांनी महायुती (Mahayuti) सरकारला धारेवर…

Read More

मराठा समाजासाठी सरकारचा मोठा निर्णय, जरांगेंच्या उपोषणानंतर थेट आदेश, ते टेन्शनच मिटलं! – Marathi News | CM fadnavis big decision protesters who lost their lives during the Maratha reservation agitation will git jobs in the MIDC

राज्यातील मराठा समाजासाठी मोठी बातमी आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलना दरम्यान मृत्यू झालेल्या आंदोलकांच्या वारसांना आता एमआयडीसीमध्ये देखील नोकरी मिळणार आहे. सामान्य प्रशासन विभागाकडून याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. मराठा आरक्षण आंदोलनात मृत्यू झालेल्या आंदोलकांच्या वारसांची पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मृत आंदोलकांच्या पात्र वारसांची पडताळणी करून त्यांना प्रमाणपत्र देण्याच्या सूचना करण्यात आल्या…

Read More

K Annamalai: तमिळनाडूत भाजपला बस्तान बसण्यापूर्वीच भगदाड, माजी प्रदेशाध्यक्ष अण्णामलाईंचा पक्षाला रामराम, कारवरचा झेंडा सुद्धा काढून टाकला

K Annamalai: तामिळनाडू भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि प्रभावशाली नेते अण्णामलाई यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे.  माजी आयपीएस अधिकारी के. अण्णामलाई यांच्या भाजप सोडण्याच्या चर्चांना जोर चढत आहे. सूत्रांनुसार, अण्णामलाई यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्याकडे भेटीची वेळ मागितली असून, ते 3 जून रोजी एक मोठा निर्णय घेऊ शकतात असे मानले जात आहे. दिल्लीला…

Read More