उरलेल्यांनी रिपब्लिकन पक्षात या, ममता दीदींच्या खासदारांना आठवलेंचं आवाहन – Marathi News | Ramdas athawale invites remaining tmc mps and mlas to join rpi after rebellion against mamata banerjee
गेल्या काही काळापासून देशात राज्यात अनेक मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीनंतर मोठे राजकीय बदल होताना पहायला मिळत आहेत. काल तृणमुल कॉग्रेसच्या 20 खासदारांनी ममता बॅनर्जींचे नेतृत्व झुगारुन नॅशनलिस्ट सिटीझन पार्टी ऑफ इंडिया या त्रिपुरातील पक्षात प्रवेश केला आहे. आता हा पक्ष NDA ला पाठिंबा देणार असल्याची माहिती समोर आली आहे. बंगालमधील…