Ketan Agrawal Crime Case : सिया गोयलचे फक्त चेतनशी नव्हे तर इतर मुलांशी अश्लील चॅटिंग, अनैतिक संबंध? केतन अग्रवालच्या वडिलांचा गंभीर आरोप

Ketan Agrawal Case : सध्या राज्यासह देशात चर्चेचा विषय ठरलेल्या पुण्याच्या ऐतिहासिक लोहगड किल्ल्यावर (Lohagad Fort) व्यावसायिक केतन अग्रवाल  (Ketan Agarwal) याची दरीत ढकलून हत्या केल्याच संतापजनक प्रकरण घडलं. या प्रकरणात आता अत्यंत नाट्यमय आणि महत्त्वाचं वळण मिळालं आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास करणाऱ्या पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेला (Pune Rural Police Crime Branch) या…

Read More

Supriya Sule : शरद पवार पक्षाचे आमदार फुटणार का? राष्ट्रवादीच्या आमदारांच्या अनुपस्थितीवर सुप्रिया सुळे म्हणाल्या की.. – Marathi News | Supriya Sule comment on Sharad pawar ncp mla absent on mva meeting slam ubt mps spilt

नुकताच महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला. उद्धव ठाकरे गटाचे सहा खासदार फुटले. आता या खासदार फुटीबद्दल नवीन माहिती समोर आली आहे. फुटलेल्या सहा खासदारांना भाजपचं कमळ हाती घ्यायचं होतं. सहावा खासदार एकनाथ शिंदे यांच्याकडे जायला तयार नव्हता. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांची शिष्टाई कामाला आली अशी चर्चा आहे. यावर खासदार सुप्रिया सुळे यांना पत्रकारांनी विचारलं. “मला एकच…

Read More

Kalpana Kharat: अशोक खरातची पत्नी कल्पना खरातला सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर; न्यायालयाचे महत्वपूर्ण निरीक्षण, नेमकं प्रकरण काय?

Kalpana Kharat: दैवीशक्तीचा धाक दाखवून जमीन हडप केल्याच्या प्रकरणात संशयित भोंदू बाबा अशोक खरातची (Ashok Kharat) पत्नी कल्पना खरात (Kalpana Kharat) हिचा अटकपूर्व जामीन (Anticipatory Bail) मंजूर झाला आहे. सिन्नर पोलीस ठाण्यात (Sinnar Police Station) दाखल फसवणूक प्रकरणात नाशिकरोड अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश केदार कोपळकर यांनी कल्पना खरातला हा सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे….

Read More

उद्धव ठाकरेंची साथ सोडताच ओमराजे निंबाळकर यांना मोठा झटका, थेट राणा जगजीत सिंह पाटील.. – Marathi News | Dispute has erupted between MP Omraje Nimbalkar and Rana Jagjit Singh Patil over development funds

शिवसेना ठाकरे गटाच्या तब्बल 6 खासदारांनी मोठी बंडखोरी केली. या खासदारांनी बंडखोरी करत स्वतंत्र गट स्थापन करण्याबाबत लोकसभा अध्यक्षांना पत्र देखील दिले. हा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का होता. शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट तयार झाली. यानंतर पक्षाने व्हिप जारी करून आपल्या खासदारांना बैठकीला उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या. मात्र, या खासदारांनी बैठकीस अनुपस्थिती दर्शवली. ज्यानंतर…

Read More

MVA Meeting: कोणाचं वैयक्तिक काम, कोणाची तब्येत बिघडली, मविआचं टेन्शन वाढलं; बैठकीला गैरहजर असलेले 16 आमदार कोण?

MVA Meeting: पावसाळी अधिवेशनादरम्यान बुधवारी मुंबईत झालेल्या मविआच्या बैठकीला तब्बल 23आमदार गैरहजर होते. 23 आमदारांच्या गैरहजेरीमुळे महाविकास आघाडीचं (Mahavikas Agahdi) टेन्शन वाढले आहे. अनुपस्थित आमदारांमध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांचाही समावेश आहे. बैठकीला शरद पवार आणि जयंत पाटील (Jayant Patil) हे वैयक्तिक कारणामुळे येऊ शकले नाहीत अशी माहिती समोर आली आहे. अनुपस्थित 23 आमदारांपैकी…

Read More

Sanjay Jadhav : इच्छा नसताना मला..ठाकरेंचे फुटलेले खासदार संजय जाधव यांची प्रामाणिक कबुली – Marathi News | MP Sanjay Jadhav comment on Uddhav Thackeray Parbhani tour ubt mps spilt Eknath shinde shivsena Maharashtra politics

खासदार फुटल्यानंतर आता पक्षाला संघटनात्मक पातळीवर अजून फटके बसू नयेत, म्हणून उद्धव ठाकरे डॅमेज कंट्रोलच्या मोडमध्ये आहेत. ज्या जिल्ह्यातील, लोकसभा मतदारसंघातील खासदार फुटले त्या ठिकाणचा दौरा उद्धव ठाकरे यांनी सुरु केला आहे. याची सुरुवात ईशान्य मुंबईचे खासदार संजय पाटील यांच्या लोकसभा मतदारसंघापासून केली आहे. उद्धव ठाकरे आता परभणी दौऱ्यावर जाणार आहेत. ठाकरे गटाचे जे सहा…

Read More

operation Tiger Devendra Fadnavis: एकनाथ शिंदेंकडून वारंवार प्रयत्न पण यश येईना, देवेंद्र फडणवीसांनी एक शब्द दिला अन् ऑपरेशन टायगर यशस्वी झालं, वाचा इनसाईड स्टोरी

operation Tiger  Devendra Fadnavis: एकवेळा नव्हे तर दोनवेळा ठाकरेंची शिवसेना फोडण्याची कामगिरी करुन महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या एकनाथ शिंदे यांना ‘ऑपरेशन टायगर’मध्ये (Operation Tiger) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाची मदत मिळाल्याची माहिती आता समोर आली आहे. किंबहुना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यामुळेच ‘ऑपरेशन टायगर’ खऱ्या अर्थाने मार्गी लागल्याचे सांगितले जात आहे. एकनाथ शिंदे…

Read More

Venezuela Earthquake: व्हेनेझुएलात दोन शक्तिशाली भूकंप, इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या, 10 हजार लोकांचा मृत्यू झाल्याची भीती

Venezuela Earthquake: व्हेनेझुएलाची राजधानी आणि सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या कराकस शहराला बुधवारी संध्याकाळी भूकंपाचे दोन शक्तिशाली धक्के बसले. 7.1 आणि 7.5 रिश्टर स्केल क्षमतेच्या भूकंपाच्या या धक्क्यांनी (Big Earthquake) कराकस शहरातील इमारती आणि घरे अक्षरश: पत्त्यासारखी कोसळली. या दुर्घटनेत तब्बल 10 हजार नागरिकांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. बुधवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कराकस (Caracas…

Read More

Ketan Agrawal Death: केतनचा मृतदेह घरी आणताच रियाची ती रिअ‍ॅक्शन; सगळ्यांची नजर पडली, विशाल अग्रवालांची चक्रावणारी माहिती

Ketan Agrawal Pune Lohagad Death Case: पुण्याच्या लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगला गेलेल्या केतन अग्रवालचा (Ketan Agrawal Case) पाय घसरून दरीत पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना 18 जून रोजी घडली होती. सुरुवातीला हा निव्वळ एक अपघात वाटत असतानाच, आता पुणे पोलिसांच्या तपासात एक अत्यंत खळबळजनक आणि थरारक खुलासा झाला आहे. हा अपघात नसून, होणाऱ्या पत्नीनेच आपल्या प्रियकराच्या…

Read More