Marathi Series:पाच एपिसोडची ‘ही’ मराठी सिरीजचा सध्या OTT वर धुमाकूळ; सिद्धार्थ मेननचा ऑफिस रोमान्स करतोय घायाळ; भूमिकेविषयी म्हणाला

Marathi Web series: सध्या मराठी मनोरंजनविश्वात ‘प्रेमाला कंडिशन्स अप्लाय’ (Prmala Conditions Apply) या नव्या ओरिजिनल सीरिजची जोरदार चर्चा सुरू आहे. ही सीरिज 24 जून 2026 रोजी मराठी ZEE5 वर प्रदर्शित झाली. या सिरीजला प्रचंड प्रतिसाद मिळत असून नव्या पिढीला ही सिरीज अधिक आपलीशी वाटत आहे. अभिनेता सिद्धार्थ मेनन आणि जान्हवी उदय यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या…

Read More

Trisha Krishnan : हो, आमच्यात दुरावा आलेला पण..नयनतारा सोबतच्या भांडणाच्या मुद्यावर तृषा कृष्णन स्पष्टच बोलली

कुरुवी चित्रपटांवरुन या सर्व गोष्टींची सुरुवात झाली होती. या सर्व चर्चांवर, अफवांवर दोघींनी अनेकदा, वेळोवेळी त्यांची मैत्री आधीपेक्षा अधिक जास्त घट्ट असल्याचं सांगितलं. आमच्यात अशा प्रकारचं भांडण कधीच झालं नाही असं तृषा कृष्णनने सांगितलं. आमच्यातील भांडणाचे हे जे काही असे सो कॉल्ड मुद्दे होते, ते मीडियाने बनवलेले. मी आणि नयनतारा अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीत आहोत. काही…

Read More

Gautami Patil About Team: ‘लफडं तर कुणीच..’ गौतमी पाटीलच्या ग्रुपचे कडक नियम, ग्रुपमध्ये काम करण्यासाठी काय आहे अट?

Gautami Patil About Team Rules: सबसे कातिल गौतमी पाटीलचा (Gautami Patil) चाहतावर्ग खूप मोठा आहे. तिनं अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली. गौतमीने (Viral) स्टेज परफॉर्मन्स देत अल्बम साँग आणि मालिकांमध्येही काम केलं आहे.  अलिकडेच तिचा भाऊ कदम यांच्यासोबतचा ‘हिल हिल पोरी हिला’ हे गाणं रिलीज झालं होतं.  या गाण्यातून भाऊ कदम आणि गौतमी पाटील ही जोडी पहिल्यांदाच…

Read More

‘वेलकम टू द जंगल’चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर डंका, पहिल्याच दिवशी छापले इतके कोटी – Marathi News | Welcome To The Jungle opening day box office collection see more details

2026 मधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘वेलकम टू द जंगल’ने अखेर मोठ्या पडद्यावर दमदार एंट्री घेतली आहे. रिलीज पूर्वी या मल्टिस्टारर कॉमेडी चित्रपटाची प्रचंड चर्चा होती आणि त्याचा सकारात्मक परिणाम बॉक्स ऑफिसवर स्पष्टपणे दिसून आला आहे. पहिल्याच दिवशी चित्रपटाने समाधानकारक कमाई करत निर्मात्यांच्या अपेक्षांना बळ दिले आहे. बॉक्स ऑफिसवर ‘कॉकटेल 2’ सह अनेक…

Read More

Suniel Shetty on Granddaughter: ‘साईबाबांच्या पोथीत पंतप्रधान मोदीजींचा फोटो, रोज पूजा अन् लाडू…’; सुनील शेट्टींचा 15 महिन्यांच्या नातीबद्दल भावनिक खुलासा

Suniel Shetty Opens Up About His Granddaughter: बॉलिवूड अभिनेते सुनील शेट्टी (Suniel Shetty) सध्या आपल्या वक्तव्यामुळे प्रचंड चर्चेत आहे. त्यांनी आपल्या नातीबद्दल भावनिक खुलासा केला आहे. सुनील शेट्टी यांनी मुलाखतीत सांगितलं की, त्यांची 15 महिन्यांची नात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची पूजा करते.   त्यांच्या फोटोला लाडूचा नैवेद्य दाखवते, असा भावनिक खुलासा खुद्द…

Read More

Girija Oak: तुम्ही एक काम करा, ती निळी साडी… गिरिजा ओक का चिडली? नेमकं काय घडलं? – Marathi News | Girija Oak Reveals Why She Stopped Wearing Her Viral Blue Saree Actress Shares Funny Reason

पुढे गिरिजा म्हणाली, “मी दोन-तीन वेळा असंही सुचवले की, ‘तुम्ही एक काम करा ती निळी साडी घेऊन जा, तिला ठेवा आणि त्यावर तुमचे प्रॉडक्ट ठेवा. कारण स्पष्टपणे साडी प्रसिद्ध आहे, मी नाही. मी हवी असेल तर दुसरी साडी आणू शकते.’” Source link

Read More

Deeplai Sayyed:भोंदू खरातवरील चित्रपटात एकनाथ शिंदेंसह सुषमा अंधारेंसह ‘या’ नेत्यांच्या भूमिका, दीपाली सय्यद यांचा मोठा गौप्यस्फोट

Deepali Sayeed: गेल्या काही दिवसांपासून ‘ महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ (Maharashtra Epstine Files) या चित्रपटाची प्रचंड चर्चा सुरू आहे. नाशिकच्या भोंदू अशोक खरातच्या (Ashok Kharat) काळया कारनाम्यावर आधारित चित्रपटाचा टिझर रिलीज झालाय. या टीझरमधील रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्या भूमिकेतील अभिनेत्री दिपाली सय्यद (Deepali Sayyed) यांचा लुक समोर येताच चर्चा रंगली आहे. हा चित्रपट येत्या दोन…

Read More

‘गुलाबी साडी’ गाण्यावर रितेश देशमुखचा धडाकेबाज डान्स, Video होतोय प्रचंड व्हायरल – Marathi News | Riteish Deshmukh electrifying dance to the song Gulabi Saree

Video Viral : मराठी संगीतविश्वात प्रचंड लोकप्रिय ठरलेला गायक संजू राठोड याच ‘गुलाबी साडी’ हे गाणं पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घालणाऱ्या या गाण्याचं आता बॉलिवूडसाठी नव्या अंदाजात पुनर्निर्माण करण्यात आलं असून आगामी ‘धमाल 4’ चित्रपटात हे गाणं झळकणार आहे. विशेष म्हणजे या नव्या आवृत्तीत अभिनेता अजय देवगण आणि रितेश देशमुख…

Read More

Vat Pournima Special: समर अन् स्वानंदीच्या आयुष्यात प्रेमाचा बहर येणार? ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेत मोठा ट्विस्ट, PROMO व्हायरल

Veen Doghantli hi tutena Vat Pournima: पावसाळ्याला सुरुवात झाली की, सणांनाही सुरुवात होते. वटपौर्णिमा (Vat Pournima) या सणाला काही दिवस शिल्लक आहेत.  वटपौर्णिमा या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी पुजा करतात. उपवास धरतात. वडाच्या झाडाचीही पुजा करतात.  महाराष्ट्रात या सणाला विशेष महत्त्व आहे. मालिकांमध्येही वट पौर्णिमा विशेष भाग दाखवण्यात येणार आहे.  सध्या झी मराठीवरील…

Read More

5 भागांची प्रचंड हॉरर सीरिज, जी कधीच OTT वर झाली नाही प्रदर्शित, फ्रीमध्ये बघत आहेत लोक – Marathi News | 5 Episode Best Dark Psychological Horror Thriller Series Pehla Chakravyuh Chalava Must Watch on YouTube

हॉरर आणि सस्पेन्स प्रकारातील वेबसीरिजची लोकप्रियता गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. प्रेक्षक आता केवळ भुतांच्या कथा पाहण्यासाठी नाही तर थरार, रहस्य आणि अनपेक्षित ट्विस्टचा अनुभव घेण्यासाठी अशा वेबसीरिजकडे आकर्षित होत आहेत. Source link

Read More