विठाबाईंच्या बायोपिकच्या नावावरून वाद; राष्ट्रवादी चित्रपट विभागाच्या मागणीला कुटुंबीयांचा जाहीर पाठिंबा – Marathi News | Vithabai Narayangaonkar family demands a change in the title of the film Eetha

महाराष्ट्राच्या लोककलेचा अभिमान असलेल्या विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाच्या नावावरून नवा वाद निर्माण झाला आहे. या चित्रपटाला ‘ईठा’ हे नाव देण्यात आले असून, या नावाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच्या चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाने आक्षेप घेतला आहे. लोककलेचा आणि विठाबाई यांच्या कार्याचा योग्य सन्मान राखण्यासाठी चित्रपटाचे नाव “विठाबाई” किंवा “विठा” असे ठेवावे, अशी मागणी करण्यात आली…

Read More

23 वर्षांपूर्वीचं प्रचंड रोमँटिक गाणं, ज्याला मिळाले 196 मिलियन व्ह्यूज, आजही ऐकलं तरी…

बॉलिवूडमधील रोमँटिक गाण्यांचे आकर्षण काळ बदलला तरी कमी झालेले नाही. विशेषतः 90 चे दशक आणि 2000 च्या सुरुवातीच्या काळातील गाणी आजही संगीतप्रेमींच्या आवडीची आहेत. अशाच गाण्यांपैकी एक म्हणजे 'दिल का रिश्ता बड़ा ही प्यारा है'. 2003 मध्ये प्रदर्शित झालेले हे गाणे आजही प्रेमगीतांच्या यादीत विशेष स्थान राखून आहे. हे गाणे अलका याज्ञिक, कुमार सानू आणि…

Read More

Welcome to the Jungle: अक्षय कुमारच्या ‘वेलकम टू द जंगल’ची दमदार सुरुवात, पेड प्रीव्ह्यूमध्ये वाजवला डंका, किती कोटी कमावले?

Welcome to the Jungle: बहुप्रतिक्षित ‘वेलकम टू द जंगल’ (Welcome to the Jungle) हा सिनेमा 26 जून 2026 रोजी सिनेमागृहांमध्ये रिलीज झाला आहे. सिनेमा प्रदर्शित होण्याच्या एक दिवस आधी लिमिटेड पेड प्रीव्ह्यू (Paid Preview) शोज पार पडले. या सिनेमाचा टीझर  रिलीज झाल्यापासून, हा चित्रपट कधी रिलीज होणार?  असे अनेक प्रश्न चाहत्यांकडून उपस्थित  केले जात होते….

Read More

90 च्या दशकातील सुपरहिट गाणं, जे ऐकताच आजही ठेका धरतात लोक, सुरुवातीला उर्मिला मातोंडकरने दिलेला नकार – Marathi News | 90s Most Iconic Song Chamma Chamma Sung By Alka Yagnik

बॉलिवूडमधील 90 च्या दशकातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक असलेल्या उर्मिला मातोंडकर यांनी आपल्या अभिनयाबरोबरच दमदार नृत्यशैलीमुळेही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. ‘रंगीला गर्ल’ आणि ‘छम्मा छम्मा गर्ल’ म्हणून ओळख मिळवलेल्या उर्मिलाच्या कारकिर्दीतील ‘छम्मा छम्मा’ हे गाणे आजही प्रचंड लोकप्रिय आहे. विशेष म्हणजे, या सुपरहिट गाण्यासाठी त्यांनी सुरुवातीला नकार देण्याचा निर्णय घेतला होता, असा धक्कादायक खुलासा त्यांनी नुकताच…

Read More

‘ठायी ठायी स्वामींचा गजर’; प्रवीण तरडेंच्या ‘देऊळ बंद 2’नं मार्केट गाजवलं; 36 व्या दिवशीही सिनेमागृहात प्रेक्षकांची हजेरी

Deool Band 2 Box Office Collection: ‘देऊळ बंद 2’ या सिनेमानं अल्पावधीतच लोकप्रियता  मिळवली. या सिनेमानं मराठी सिनेसृष्टीतील बरेच रेकॉर्ड्स मोडले आहेत. ‘राजा शिवाजी’ या ऐतिहासिक सिनेमानं बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज कमाई केली आहे. 100 कोटींचा टप्पा पार करत या सिनेमानं अनेक रेकॉर्ड्स मोडले आहेत. आता ‘देऊळ बंद 2’ या सिनेमाची क्रेझ पाहायला मिळत आहे. श्री…

Read More

‘वेलकम टू द जंगल’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, लहान मुलांची प्रतिक्रिया चर्चेत, काय म्हणाली? – Marathi News | Welcome to the jungle public review people after watching akshay kumar film

बॉलिवूडचा ॲक्शन स्टार अक्षय कुमारचा बहुप्रतीक्षित मल्टिस्टारर चित्रपट ‘वेलकम टू द जंगल’ शुक्रवारी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. लोकप्रिय ‘वेलकम’ फ्रँचायझीतील हा तिसरा चित्रपट असून, प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी प्रेक्षकांकडून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले. चित्रपट पाहून बाहेर पडलेल्या अनेक प्रेक्षकांनी हा चित्रपट पूर्णपणे मनोरंजन करणारा आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत खिळवून ठेवणारा असल्याचे सांगितले. ‘वेलकम टू…

Read More

The India Story Teaser: कलिंगडात विष, भेसळयुक्त दूध आणि वेदनेनं विव्हळणारी मुलं; श्रेयस तळपदे, काजल अग्रवालच्या सिनेमामुळे खळबळ, Teaser

The India Story Teaser: ‘द इंडिया स्टोरी : स्लो पॉइझन इन प्रोग्रेस’ (The India Story) या सिनेमाचा दमदार टीझर (The India Story Teaser) प्रदर्शित झाला असून, कीटकनाशक शेती आणि त्याचा समाजावर होणारा गंभीर परिणाम यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. काजल अग्रवाल (Kajal Aggarwal) आणि श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमात दररोज…

Read More

10 वर्षांनंतरही या गाण्याची क्रेझ कायम, गाण्याने रचला इतिहास, मिळाले 80 कोटींहून अधिक व्ह्यूज, आजही लोक… – Marathi News | Pawan singh 10 year old video created a stir on the internet

सोशल मीडियापासून लग्नसमारंभातील डीजेपर्यंत पवन सिंहच्या गाण्यांचा दबदबा कायम असून, त्याचे तब्बल दहा वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेले छलकता हमरो जवनिया हे गाणे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. Source link

Read More

Supergirl Trailer: अँटी हिरो सुपरगर्ल – इम्पर्फेक्ट सुपरनॅच्युरल

Supergirl Movie Trailer: डिसी युनिव्हर्सची सुपरगर्ल (Supergirl Movie) आलीय. काराकडे (मिली अलकॉक) सुपर पॉवर आहे. पण ती आळशी आहे. ती राहत असलेल्या क्रिप्टॉन प्लॅनेटचा नाश तिने पाहिलाय. आई-वडील गमावलेत. याचा ट्रॉमा आहे. सतत हँगओवरमध्ये असते. उतावळी आहे. डोक्यात राग आहे. थोडक्यात काय तर ती मेसी, अस्वच्छ आणि एटिट्यूडमध्ये राहणारी एक अँटी हिरो आहे. तिला तिच्या…

Read More

बॉलिवूडचा सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट देणारा अभिनेता, ज्याला इंडस्ट्रीमध्ये येण्याआधीच करावा लागला दुखाचा सामना – Marathi News | Arjun kapoor starkid troublsome life battled

यानंतर 2 स्टेट्स, गुंडे, की अँड का, मुबारकां आणि संदीप और पिंकी फरार यांसारख्या चित्रपटांतून त्याने विविध भूमिका साकारल्या. विशेषतः ‘2 स्टेट्स’ हा त्याच्या कारकिर्दीतील सर्वात मोठ्या यशस्वी चित्रपटांपैकी एक ठरला. Source link

Read More