‘स्क्रिनप्ले किंग’ हरपला! सिनेसृष्टीची 50 वर्षे गाजवणाऱ्या प्रसिद्ध दिग्दर्शक, अभिनेत्याचे निधन – Marathi News | Veteran Tamil filmmaker and actor K Bhagyaraj passed away at 73 after a heart attack
साउथ सिनेमातील दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक भाग्यराज यांचे निधन झाले आहे. वयाच्या 73व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. भाग्यराज यांचे निधन हृदयविकाराच्या झटक्यामुळे झाल्याचे समोर आले आहे. भाग्यराज हे असे फिल्ममेकर होते ज्यांनी सुमारे पाच दशके उत्तम करिअर घडवले आणि तमिळ सिनेमाला आपल्या योगदानाने मोठी प्रसिद्धी मिळवून दिली. त्यांच्या निधनानंतर साऊथ सिनेसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त…