लोकप्रिय सेलिब्रिटींनी दत्तक घेतलेल्या लेकी आज उच्च शिखरावर, एक एअर होस्टेस, तर दुसरी स्टायलिस्ट आन्… – Marathi News | Sushmita sen mithun chakraborty salim khan and raveena tandon adopted baby girl and gave the wonderful life

बॉलिवूड सेलिब्रिटी कायम त्यांच्या रॉयल आणि आलिशान आयुष्यामुळे चर्चेत असतात. हेच सेलिब्रिटी पडद्यामागे किती चांगली कामं करतात हे दिसून येत नाही. बॉलिवूडमध्ये काही सेलिब्रिटी असे आहेत, ज्यांनी मुली दत्तक घेतल्या आणि त्यांचा स्वतःच्या पोटच्या मुलींप्रमाणे सांभाळ केला. एका प्रसिद्ध अभिनेत्याने कचऱ्याच्या ठिगाऱ्यात पडलेल्या मुलीला स्वतःच नाव दिलं आणि तिला बापाची माया लावली… या यादीमध्ये अभिनेते…

Read More

August Upcoming Movies: एकाच महिन्यात 7 बिग बजेट चित्रपटांचा बॉक्स ऑफिस क्लॅश! सनी देओल श्रद्धा कपूरसह मोठमोठे सेलिब्रिटींची टक्कर; कोण मारणार मैदान?

August Upcoming Films: ऑगस्ट महिना चित्रपटप्रेमींसाठी खास ठरणार आहे. या महिन्यात एकापेक्षा एक मोठे चित्रपट प्रदर्शित होणार असून बॉक्स ऑफिसवर मोठे क्लॅश पाहायला मिळणार आहेत. एका बाजूला सनी देओल आणि इमरान हाश्मी यांची टक्कर होणार आहे, तर दुसरीकडे श्रद्धा कपूर आणि  यश यांच्यातही स्पर्धा रंगणार आहे. चला जाणून घेऊया, ऑगस्ट महिन्यात थिएटरमध्ये कोणते चित्रपट रिलीज…

Read More

Toxic Teaser: कधी कारमध्ये तर कधी फाईटिंग करताना, प्रत्येक सेकंदाला यशचे बोल्ड सीन, ‘टॉक्सिक’च्या टीझरची हवा! – Marathi News | Toxic Teaser Yash Impresses With Action Stylish Avatar and Bold Scenes Ahead of August 26 Release

सध्या दाक्षिणात्य चित्रपटांची क्रेझ पाहायला मिळते. चित्रपटांची कथा, भव्यदिव्य सेट आणि कलाकारांची भरती यामुळे दाक्षिणात्य सिनेमे पाहायला प्रेक्षकांना फार आवडत असल्याचे दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून सुपरस्टार यशचा ‘टॉक्सिक’ हा सिनेमा चांगलाच चर्चेत आहे. या सीनेमात यशने कारमध्ये दिलेल्या बोल्ड सीनची चांगलीच चर्चा रंगली. आता या चित्रपटाचा नवा टीझर प्रदर्शित झाला आहे. हा टीझर पाहून…

Read More

Toxic Teaser: कियारा अडवाणीसोबत रोमान्स, नयनताराचा राऊडी अवतार अन्.. ‘टॉक्सिक’ सिनेमाचा Bold टीझर पाहिलात? ‘त्या’ 4 अभिनेत्री कोण?

Yashs Toxic New Teaser Release: सुपरस्टार यशच्या ‘टॉक्सिक’ (Toxic) सिनेमाची सध्या क्रेझ पाहायला मिळत आहे. बहुप्रतिक्षित गँगस्टर  अॅक्शन ड्रामा सिनेमात भयंकर सीन्स असणार (Superstar Yash) आहेत. काही महिन्यांपूर्वी या सिनेमाचा अॅक्शन पॅक  टीझर (teaser) रिलीज झाला होता.  सिनेमाचा टीझर पाहून अनेकांनी हा सिनेमा पाहण्याची उत्सुकता दर्शवली. आता या सिनेमाचा दुसरा टीझर नुकताच रिलीज करण्यात आला…

Read More

अभिनेत्याच्या हट्टामुळे हे गाणे सिनेमात घेतलं, प्रदर्शित होताच नकार दिलेल्या दिग्दर्शकालाही बसला शॉक – Marathi News | Why The iconic song Lag Jaa Gale Was Almost Rejected How Manoj Kumar Saved the Timeless Classic

हिंदी चित्रपटसृष्टीतील काही गाण्यांची कहाणी स्वतःच एक फिल्मी कथा असते. रिलीज होण्यापूर्वी त्यांना अनेक अडचणींमधून जावे लागते, ज्याची कुणालाही कल्पना नसते. असेच एक गाणे आहे, जे आजही लाखो-करोडो लोकांच्या हृदयात बसलेले आहे. हे गाणे एकदा फिल्ममधून बाहेर पडण्याच्या बेतात आले होते. डायरेक्टरने एका झटक्यात त्याला नाकारले होते. पण नायकाने असा पवित्रा घेतला की, संपूर्ण निर्णयच…

Read More

Mohan Joshi Deool Band 2: 100 कोटींच्या ‘देऊळ बंद 2’ नंतर मोहन जोशींची नव्या सिनेमात एन्ट्री; हटके रोल, कधीही न केलेली भूमिका, लवकरच रिलीज?

Mohan Joshi next Marathi: ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी अभिनीत ‘देऊळ बंद 2’ (Deool Band 2) या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या सिनेमात मोहन जोशी (Mohan Joshi) आणि स्नेहल तरडे यांनी उत्तम कामगिरी केली. राज्यातील शेतकऱ्यांवर आधारीत या सिनेमानं प्रेक्षकांना इमोशनलसह चांगला मेसेजही दिला.   मोहन जोशी यांनी ‘देऊळ बंद’ सह ‘देऊळ बंद 2’ या…

Read More

Neha Dhupia Video : आधी सोनाक्षी सिन्हा, आता पापाराझींवर भडकली नेहा धुपिया, डायरेक्ट झापलंच… असं काय घडलं ? – Marathi News | Neha Dhupia Slams Paparazzi Over ‘Back Shots’ – Actresses Speak Out , Sonakshi Backs

फोटोग्राफर्सवर भडकली नेहा धुपिया Neha Dhupia Video : बॉलिवूडमधील अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही तिच्या बेधडक अंदाजासाठी आणि बिनधास्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहे. बोलताना ती काही भीडभाड बाळगत नाही. नुकतीच नेहा ही एका इव्हेंटला गेली होती, मात्र तेव्हा तिने तिथे पापाराझींना, फोटोग्राफर्सना चांगलंच झापलं. भडकलेल्या नेहाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. पापाराझी हे…

Read More

प्रसिद्ध अभिनेत्रीचा एड्सने मृत्यू, 10 वर्षांपासून होती गायब! घरच्यांनी तोडला होता संबंध; तरुण वयातच… – Marathi News | The Ring and Lilo and Stitch star Daveigh Chase died at the age of 35 because of AIDS

मनोरंजन विश्वातून अतिशय दु:खद बातमी समोर येत आहे. एका 35 वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा एड्सने मृत्यू झाला आहे. तिने गेल्या काही वर्षांपासून कुटुंबाशी असलेले सर्व संबंध तोडले होते. त्यामुळे अभिनेत्रीच्या शेवटच्या आणि कठीण काळात तिच्या सोबत कोणीही नव्हते. आता या अभिनेत्रीच्या निधनानंतर सिनेसृष्टीतील अनेकजण श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत. ‘द रिंग’ आणि ‘लिलो अँड स्टिच’ या चित्रपटांमुळे…

Read More

‘छातीत धस्स झालं, बाईंचा आवाज कानात घुमायला लागला अन्.. सुकन्या मोने यांची विजया मेहता यांच्या आठवणीत भावनिक पोस्ट

Sukanya Mone On Vijay Mehta Demise: ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शिका विजया मेहता (Vijaya Mehta) यांनी त्यांच्या मुंबईतील राहत्या घरी वयाच्या 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले.त्यांच्या निधनाने मराठी नाट्यविश्वावर शोककळा पसरली असून एका परवाचा अस्त झाल्याची भावना मनोरंजनसृष्टीतून व्यक्त होत आहे. अनेक कलाकारांनी, दिग्गजांनी बाईंच्या निधनानंतर दुःख व्यक्त केलं आहे. अनेकांनी त्यांच्यासोबतच्या…

Read More

गिरगावमध्ये वेश्या व्यवसायात अडकलेली प्रसिद्ध मराठी अभिनेत्री नेमकी कोण? अनेकांना पडला प्रश्न, एका रात्रीसाठी लाखोंचा सौदा! – Marathi News | Marathi Actress Rescued in Girgaon Sex Racket Identity Kept Confidential

या प्रकरणात अडकलेली मराठमोळी अभिनेत्री कोण आहे? असा प्रश्न अनेकांना पडला होता. परंतु गोपनियतेच्या कारणामुळे या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचे नाव कुठेही उघड करण्यात आलेले नाही. सोशल मीडियावर आलेल्या माहितीवर विश्वास ठेवू नये, असे सांगण्यात आलेले आहे. Source link

Read More