गद्दार निघाला गोविंदा…, अभिनेत्याचे अनेक महिलांसोबत अफेअर, तर बायको थाटणार दुसरा संसार? – Marathi News | Lock upp 2 sunita ahuja need second partner after govinda cheating in marriage with many affairs

बॉलिवूडचा प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेता गोविंदा याची पत्नी सुनीता अहुजा सध्या नेटफ्लिक्सवर प्रसारित होत असलेल्या ‘लॉक अप’ शोच्या दुसऱ्या सिझनमध्ये स्वतःच्या खासगी आयुष्याबद्दल मोठे खुलासे करताना दिसत आहे. नुकताच झालेल्या एका एपिसोडमध्ये सुनीता हिने गोविंदा याच्या अफेअरबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. गोविंदा याचे अनेक महिलांसोबत अफेअर होते… असं खुद्द सुनीता यांनी सांगितलं आहे… एवढंच नाही…

Read More

‘वेलकम टू द जंगल’ची बॉक्स ऑफिसवर डरकाळी; पाचव्या दिवशी ‘राजा शिवाजी’सह 8 चित्रपटांचा मोडला रेकॉर्ड

'वेलकम टू द जंगल' हा कॉमेडी चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने पाच दिवसांत 77 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. या चित्रपटाला प्रेक्षक आणि समिक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. ज्या वेगाने या चित्रपटाची कमाई होत आहे, त्यानुसार हा लवकरच 100 कोटींच्या क्लबमध्ये एण्ट्री करणार असल्याचं दिसतंय. सॅकनिल्कने दिलेल्या वृत्तानुसार, प्रदर्शनाच्या पाचव्या…

Read More

Gaurav Khanna on Divorce:’.. मी माघार का घेईन?’ बायकोनं घटस्फोटाची घोषणा करताच ‘बिग बॉस’ विजेत्या अभिनेत्यानं मौन सोडलं; सोशल मीडियावर चर्चेला उधाण; कारण काय ?

Gaurav Khanna on Divorce: काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध टीव्ही अभिनेता आणि बिगबॉस 19 चा विजेता गौरव खन्ना (Gaurav Khanna) आणि त्याची पत्नी वेगळे होत असल्याच्या बातम्यांमुळे चर्चेत आहेत.  नेटफ्लिक्सवरील ‘लॉक अप 2 ‘ या रियालिटी शोमध्ये गौरव खन्नाची बायको आकांक्षा चामोलाने (Akanksha Chamola)  घटस्फोट घेत असल्याचं सांगत सगळ्यांनाच धक्का दिला. ते दोघेही गेल्या एक वर्षांपासून वेगळं…

Read More

तुमच्या पोकळ धमक्यांना घाबरणार नाही…, महिला शिवसेना नेत्यावर प्रसिद्ध कॉमेडियनचा संताप, महाराष्ट्रात शोसाठी नाकारली जातेय परवानगी – Marathi News | Your threats wont stop me kunal kamra takes dig at shiv sena leader manisha kayande on comedy

प्रसिद्ध आणि लोकप्रिय कॉमेडियन कुणाल कामरा याने काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल काही वक्तव्य केलेले. ज्यामुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलं होत. एवढंच नाही तर, एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी कुणाल कामरा याच्या स्टुडिओमध्ये जाऊन तोडफोड देखील केलेली. शिवाय कुणाल कामरा याच्याविरोधात एक समिती देखील स्थापन करण्यात आलेली… पण समितीसमोर दिलेल्या कुणाल यांनं म्हणटलेलं की,…

Read More

Salman khan and Aishwarya: सलमान-ऐश्वर्याच्या ब्रेकअपनंतरची ‘ती’ बाजू कुणालाच माहीत नाही, अभिनेत्रीचा इंडस्ट्रीवरचा उडालेला विश्वास, सारखी वाटायची ‘त्या’ एकाच गोष्टीची भीती

Salman khan and Aishwarya rai: बॉलिवूडमधील प्रसिद्ध लव्ह स्टोरीपैकी (Bollywood Couple) एक म्हणजे सलमान खान ऐश्वर्या रायची अधुरी प्रेम कहाणी. त्यांची लव्ह स्टोरी कुणापासूनही लपलेली नाही. एक असा काळ होता, जिथे दोघेही एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडालेले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांचे 2002 साली रिलेशनशिप संपुष्टात आले होते.  त्यांच्या ब्रेकअपबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. जाहिरात…

Read More

बॉबी देओलसोबत इंटिमेट सीन्स, अभिनेत्रीला मिळाली शिक्षा; लग्नाआधी बॉयफ्रेंडने तोडले सर्व संबंध

अभिनेत्री त्रिधा चौधरी ही टेलिव्हिजन, भोजपुरी आणि हिंदी चित्रपटांमध्ये लोकप्रिय आहे. मालिका, ओटीटी आणि चित्रपट अशा तिन्ही प्लॅटफॉर्म्सवर तिने काम केलं आहे. मात्र तिला सर्वाधिक ओळख ही प्रकाश झा यांच्या 'आश्रम' या वेब सीरिजमुळे मिळाली. या सीरिजमध्ये तिने बबीबा भाभीची भूमिका साकारली होती. याच सीरिजमध्ये त्रिधा आणि बॉबी देओलचे बरेच इंटिमेट सीन्स होते. बॉबी देओलसोबत…

Read More

Deool Band 2: अखेर, तो दिवस आलाच! ‘देऊळ बंद 2’ ने मराठी मनोरंजनसृष्टीचे विक्रम मोडत गाठलं बॉक्स ऑफिसचं सिंहासन; आतापर्यंत किती कमावले?

Deool Band 2 Box Office Collection: यंदाचं वर्ष मराठी मनोरंजन सृष्टीसाठी अगदी खास म्हणायला हवं. वर्षाच्या सुरुवातीलाच ‘क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम’ चित्रपटाच्या कमाईमुळे मराठी चित्रपटांची सुरुवात धमाकेदार झाली. नंतर येणारे जवळपास सगळेच चित्रपट बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) चांगले चालले. ‘राजा शिवाजी’ चित्रपटाने सर्वाधिक कमावणाऱ्या मराठी चित्रपटांच्या यादीत पहिलं स्थान पटकावलं. महाराष्ट्रभरात या चित्रपटाला प्रचंड…

Read More

Kapoor Family: कपूर खानदानातील सर्वात शिकलेला स्टार कोण? रणबीरचा तर निकाल पाहून कुटुंबाच्या डोळ्यात आले होते पाणी – Marathi News | Who Is the Most Educated Star in the Kapoor Family Ranbir Kapoor Reveals the Emotional Story

रणबीर म्हणाला की, कपूर कुटुंबात त्याला सर्वात जास्त शिकलेला सदस्य मानले जाते. कारण तो पहिले होता जो १०वी पास झाला होता. तेही पहिल्याच प्रयत्नात. Source link

Read More

Shraddha Kapoor Eetha: विठाबाईंना मिळाली होती सिनेमात काम करण्याची संधी? राज कपूर यांची ऑफर नाकारली? कारण काय?

Vithabai Narayangaonkar Film Offer: तमाशा सादर करताना प्रसुती कळा, बॅक स्टेजला जाऊन मुलाला  जन्म अन् पुन्हा त्याच जोमात स्टेज परफॉर्म करणं, यातूनच तमाशा सम्रज्ञी स्व. विठाबाई नारायणगावकर यांचं लोक कलेप्रति प्रेम आणि प्रेक्षकांसाठी आदर दिसून येते. याच थोर व्यक्तिमत्वाच्या जीवनावर आधारीत श्रद्धा कपूरचा ‘ईठा’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.  ‘ईठा’ सिनेमाचा टीझर रिलीज झाल्यापासून…

Read More

52 वर्षीय राम कपूरने 25 वर्षांनी लहान इन्फ्लुएन्सरला जबरदस्ती केले किस; ‘लॉकअप’ सिझन 2 शोमधील व्हिडिओ व्हायरल – Marathi News | Ram Kapoor kisses Varun Laila Yadav on Lock Upp 2 video viral on social media

टीव्ही सुपरस्टार राम कपूर सध्या एकता कपूरच्या ‘लॉकअप’ सिझन 2 या शोमध्ये बंद आहे. शोमधील त्याच्या कामगिरीपेक्षा राम त्याच्या बोल्ड वक्तव्यांमुळे आणि वागणुकीमुळे जास्त चर्चेत आहे. लग्नानंतर जर तुम्ही तुमच्या पार्टनरला चीट केले असेल तर ते चुकीचे ठरु शकत नाही हे सामान्य आहे. रामच्या या वक्तव्याची सर्वत्र चर्चा झाली.  या शोमध्ये गेल्यापासून राम कपूरने अशी…

Read More