Argentina vs Spain : तब्बल 60 वर्षानंतर फायनलमध्ये भिडणार स्पेन आणि अर्जेंटिना; Free मध्ये कुठं पहायला मिळेल मॅच? भारतीय वेळेनुसार टायमिंग काय?



Argentina vs Spain World Cup 2026 Football Final : दोन्ही संघांमध्ये 14 सामने खेळले गेले आहेत. दोन्ही संघांनी प्रत्येकी 6-6 सामने जिंकले असून 2 सामने अनिर्णित राहिले आहेत. 1966 मध्ये अर्जेंटिनाने स्पेनला 2-1 ने हरवले होतं.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *