एक रिकामा कप अन् गाणं ब्लॉकबस्टर; किशोर कुमार यांची गजब ट्रिक, आजही मनाला स्पर्श करून जातं गीत – Marathi News | 54 Year Old Song Yeh Jeevan Hai Recorded With A Cup Of Tea By Kishore Kumar Became hit

किशोर कुमार हे भारतीय संगीत विश्वाचे कोहिनूर होते. ज्यांची प्रतिभा कधीही फिकी पडणार नाही. ते सुमधुर गीतांचे बादशाह होते, ज्यांनी गाण्यांमध्ये योडलिंगची ओळख करुन दिली आणि त्यात प्रावीण्य मिळवले. त्यांनी हजारो सुपरहिट गाणी दिली आणि आपल्या जादुई आवाजाने अनेक कलाकरांना सुपरस्टार बनवले. किशोर कुमार यांनी गाण्याची आणि रेकॉर्डिंगची शेलीही अद्वितीय होती, त्यांचा विश्वास होता की…

Read More

Lock Upp 2 : बायसेक्शुअल आहे गौरव खन्नाची बायको, आकांशाच्या लैंगिकतेबद्दल कोणाचा दावा? – Marathi News | Lock upp shreya kalra breaks big secret about akanksha chamola personal life Gaurav Khanna wife

Lock Upp: नेटफ्लिक्सवरील प्रसिद्ध आणि विवादित शो ‘लॉकअप: सच या सजा’ मध्ये रोज नवीन काहीतरी मोठं होताना दिसत आहे. रोज स्पर्धक कोणतातरी मोठा खुलासा करतात. पण शोच्या लेटस्ट एपिसोडमध्ये असं काही झालं आहे, ज्यामुळे सोशल मीडिया आणि टीव्ही इंडस्ट्री सर्वत्र खळबळ उडाली आहे. शोमध्ये प्रसिद्ध स्पर्धक आणि इन्फ्लुएंसर श्रेया कालरा हिने अभिनेत्री आकांशा चमोला हिच्याबद्दल…

Read More

मला माफ करा, मी चुकलो..; अखेर आमिर खानच्या भावाकडून पश्चात्ताप व्यक्त, नेमकं काय घडलं? – Marathi News | Faisal khan apologies to brother aamir khan dissolved family dispute said quran changed him

अभिनेता आमिर खानचा भाऊ फैजल खान याने त्याच्या कुटुंबासोबत सुरू असलेल्या दीर्घकाळापासूनच्या वादावर अत्यंत महत्त्वपूर्ण वक्तव्य केलं आहे. फैजलने उघडपणे त्याच्या चुका मान्य केल्या आणि त्याने आई, भाऊ आमिर खान, बहीण निखत आणि मेहुणा संतोष हेगडी यांची जाहीर माफी मागितली आहे. “रागाच्या आणि वेदनेच्या भरात मी सार्वजनिकरित्या ज्या काही गोष्टी बोललो, ती माझी सर्वांत मोठी…

Read More

बाई गेल्या.. फोन आला अन् छातीत धस्स झालं; सुकन्या मोने यांची भावूक पोस्ट – Marathi News | Sukanya mone emotional post after vijaya mehta demise here is what she wrote

मराठी रंगभूमीवर अत्यंत महत्त्वाचं योगदान देणाऱ्या ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहता यांचं मंगळवारी रात्री उशिरा वृद्धापकाळाने निधन झालं. त्या 92 वर्षांच्या होत्या. त्यांनी उत्तमोत्तम नाट्यकृती प्रेक्षकांना दिल्या नाहीत तर अनेक कलाकार, लेखक, दिग्दर्शक त्यांच्या तालमीत तयार झाले. विजया मेहता यांच्या जाण्याने सोनेरी इतिहासाचं पर्व लयाला गेलं आहे. त्यांच्या पार्थिवावर आज (बुधवार) सकाळी वाळकेश्वर इथं अंत्यसंस्कार करण्यात…

Read More

अखेर सत्य बाहेर आलंच… करिश्मा कपूरचं ते गुपित या प्रसिद्ध अभिनेत्रीने केलं उघड; बॉलिवूडमध्ये… – Marathi News | Karisma Kapoors True Nature Revealed: Shilpa Shirodkar Uncovers Bollywood Secret

अभिनेत्री शिल्पा शिरोडकरने गोपी किशन सिनेमाच्या सेटवरचा एक किस्सा सांगितला आहे. इंडियाज बेस्ट डान्सर सीजन 5 मध्ये शिल्पा शिरोडकर आली होती. यावेळी तिने जुन्या आठवणींना उजाळा दिला. आज ज्या प्रमाणे व्हॅनिटी व्हॅन आहेत, तेव्हा त्या नसायच्या. त्यावेळी कोणत्या अडचणी यायच्या याची माहिती देतानाच अभिनेत्री करिश्मा कपूरच्या स्वभावाचं गुपितही तिने उघड केलं. व्हॅनिटी व्हॅन नसल्याने कलाकरांना…

Read More

जिंकलंस मित्रा ! धो धो पाऊस… अभिनेत्याचा लग्जरी कार वाटेतच सोडून मेट्रोने प्रवास, तोंडाला मास्क आणि… – Marathi News | Randeep Hooda Ditches Luxury Car for Mumbai Metro Amid Heavy Rains | Viral Video

प्रसिद्ध अभिनेता रणदीप हुड्डाने अभिनयाच्या बळावर बॉलिवूडमध्ये आपलं एक स्थान निर्माण केलं आहे. एक गुणी अभिनेता आणि डाऊन टू अर्थ स्वभावाचा अभिनेता म्हणूनही त्याच्याकडे पाहिलं जातं. आपल्या या आगळ्यावेगळ्या स्वभावामुळेच तो चाहत्यांचं मन जिंकत असतो. आज पुन्हा एकदा रणदीप चर्चेत आला. तो म्हणजे त्याच्या आगामी सिनेमामुळे नाही तर मुंबईच्या पावसामुळे. मुंबईच्या भर पावसात आपली अलिशान…

Read More

तिथे पूर्व पतीच्या संपत्तीवरून वाद, इथे करिश्मा कपूरने भाड्यानं दिलं घर; महिन्याला मिळतेय तब्बल इतकी रक्कम – Marathi News | Karisma kapoor rented mumbai home for this much rupees with three car parking spaces

अभिनेत्री करिश्मा कपूरचा दिवंगत पूर्व पती संजय कपूरच्या 30 हजार कोटी रुपयांच्या संपत्तीवरून कोर्टात वाद सुरू आहे. या वादादरम्यान आता करिश्माने तिचं मुंबईतील घर भाड्याने दिलं आहे. स्क्वायर यार्ड्सने दिलेल्या वृत्तानुसार, करिश्माने मुंबईतील वांद्रे पश्चिम इथलं तिचं घर तब्बल 5.51 लाख रुपये प्रति महिना भाडेतत्त्वावर दिलं आहे. या व्यवहाराची अधिकृत नोंदणी नोव्हेंबर 2025 मध्ये झाली….

Read More

कोण होत्या विजया मेहता? ज्यांनी विजय तेंडुलकरांपासून नाना पाटेकरांपर्यंत अनेकांना दिलं व्यासपीठ – Marathi News | Who was Vijaya Mehta Veteran theatre icon who mentored Nana Patekar and others

ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहता यांचं मंगळवारी रात्री उशिरा वृद्धापकाळाने निधन झालं. त्या 92 वर्षांच्या होत्या. आधुनिक मराठी रंगभूमीच्या प्रणेत्या असलेल्या विजया मेहता यांच्या जाण्याने विचार समृद्ध अशा सोनेरी इतिहासाचं पर्व लयाला गेलं आहे. बडोदा इथल्या सुशिक्षित कुटुंबात जन्मलेल्या विजू जयवंत यांचा विजया खोटे आणि विजया मेहता असा झालेला प्रवास हा जितका व्यापक आहे, तितकाच तो…

Read More

Sonakshi Sinha : शत्रुघ्न सिन्हा-जहीर इक्बालसमोरच भडकली सोनाक्षी सिन्हा, संतापून म्हणाली – आता बास… – Marathi News | Sonakshi Sinha Angry at Paparazzi : Viral Video Shows Dinner Outing Frustration

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) आणि तिचा पती जहीर इक्बाल नेहमी चर्चेत असतात. कधी बाहेर पडल्यावर पापाराझी दिसले किंवा इव्हेंटमध्ये ते एकत्र असले की छान हसून पोझ देतात. त्या दोघांचीही जोडी लोकांना खूप आवडते. मात्र नुकतीच सोनाक्षी सिन्हा ही, तिचे वडील शत्रुघ्न सिन्हा आणि पती जहीर इक्बाल हे समोर असतानाच भडकलेली दिसली. ती खूप संतापली…

Read More

फक्त राख राहील… डोळ्यांची काळजी घ्या… मृत्यूनंतर उघडलं दिग्दर्शकाचं पत्र, रहस्य उघडलं? – Marathi News | Director k bhagyaraj emotional final letter eye donation son shanthanu viral

तमिळ चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे, ज्येष्ठ दिग्दर्शक के भाग्यराज यांचे 27 जून रोजी वयाच्या 73व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने अचानक निधन झाले. त्यांच्यावर राजकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी चित्रपटसृष्टीसह राजकारणातील अनेक मान्यवर उपस्थित होते. तमिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय आणि सुपरस्टार रजनीकांत हेही अंत्यसंस्काराला हजर होते. भाग्यराज यांच्या निधनानंतर काही दिवसांनी त्यांच्या कार्यालयाने त्यांनी मृत्यूपूर्वी…

Read More