100 कोटींच्या पार जाणारच..; नागराज मंजुळेंच्या ‘खाशाबा’चा जबरदस्त टीझर; हिरोने ताणली उत्सुकता – Marathi News | Khashaba Teaser gives goosebumps Nagraj Manjule movie based on olympic medalist khashaba jadhav
‘धुरंधर’, ‘धुरंधर : द रिव्हेंज’ आणि ‘राजा शिवाजी’ यांसारखे सलग यशस्वी चित्रपट देत, भारतीय चित्रपटसृष्टीत आपलं वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या जिओ स्टुडिओजने आणखी एक महत्त्वाकांक्षी निर्मिती केली आहे. ‘फॅन्ड्री’ आणि ‘सैराट’सारख्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवलेल्या चित्रपटांनंतर दिग्दर्शक नागराज मंजुळे ‘खाशाबा’निमित्त पुन्हा एकदा एका भव्य आणि प्रेरणादायी कथेसह प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. चित्रपटगृहांमध्ये प्रथम प्रदर्शित…