ABP Majha Top 10, 21 July 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स – Evening


  • ABP Majha Top 10, 21 July 2026 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा – Afternoon

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 21 July 2026 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  • ABP Majha Top 10, 21 July 2026 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स – Morning

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 21 July 2026 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  • Rahul Gandhi : राहुल गांधींची नीट पेपरफुटीवरील संसदेतील चर्चेची मागणी मान्य, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर जितेंद्र सिंह नेमकं काय म्हणाले? 

    Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी, अखिलेश यादव यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सरकारची बाजू मांडली आहे. Read More

  • Donald Trump: ‘इराणसाठी नरकाचे दरवाजे उघडा’ जॉर्डनमधील दोन सैनिकांच्या मृत्यूनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची संतप्त प्रतिक्रिया; इराणवर पुन्हा मोठा हवाई हल्ला

    US Iran Conflict: अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव (Middle East Conflict) दिवसागणिक अधिक वाढतच असल्याचे चित्र आहे. अमेरिकी सैन्याने पुन्हा एकदा इराणवर हवाई (US Iran Conflict) हल्ले केले आहे. Read More

  • Spruha Joshi Poem: ‘मुद्दा प्रश्न खड्ड्यात गेले, हे तर नुसते देशद्रोही..’ जंतर-मंतर पार्श्वभूमीवर स्पृहा जोशीची कविता चर्चेत 

    सोशल मीडियावर व्हिडिओ करत तिने मोर्चे बॉम्बस्फोट, दंगली, मतं,अजेंडा, धर्म या सगळ्यांवर नेमक्या शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. Read More

  • Bollywood Actress CJP Protest: CJPच्या आंदोलनात प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती पोलिसांच्या ताब्यात, VIDEO शेअर करत पत्नीचा संताप

    Swara Bhaskar Husband fahad Ahmad: अभिनेत्री स्वरा भास्करने फहाद अहमद यांना ताब्यात घेतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच संताप व्यक्त केला. Read More

  • Rohit Sharma Ind Vs Eng ODI: मुंबईचा राजा रोहित शर्माने सिलेक्टर्सच्या नाकावर टिच्चून शतक ठोकलं, वय झालं म्हणणाऱ्यांना तोंडघशी पाडलं

    Rohit Sharma Ind Vs Eng ODI: भारताचा फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) याने रविवारी इंग्लंडमधील लॉर्डसच्या मैदानावर वादळी खेळी करत आपल्या टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. Read More

  • Ferran Torres Story: वयाच्या सहाव्या वर्षी आजोबांच्या तालमीत प्रशिक्षण; घरच्या कुत्र्याला गोलकीपर बनवत सराव; विश्वचषकात स्पेनला विश्वचषक मिळवून देणारा फेरान टोरेस कोण?

    Ferran Torres: फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात एकमेव गोल करणारा आणि स्पेनच्या विजयाचा शिल्पकार ठरलेला टोरेसची दैदिप्यमान कामगिरी सहजसोपी नव्हती, त्याचा प्रवासही तितकाच खडतर आणि प्रेरणादायी होता. Read More

  • Using AC During Monsoon: पावसाळ्यात एसीचा वापर करताय? वीजबिलही जास्त येतं? 3 जबरदस्त टिप्स, वीजबिल येईल कमी आणि बचत फुल्ल

    Running Your AC in Rainy Season: मॉनसूनमध्ये ड्राय मोड वापरल्याने खोलीतील दमटपणा कमी होतो. तसेच वीजेची बचत होते. Read More

  • E20 : इथेनॉल खरेदी करण्यासाठी सरकारचा नेमका किती पैसा खर्च होतो? सरकारकडून आकडेवारी जाहीर

    E-20 विरोधात सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर, सरकारने अधिवेशनात काही आकडेवारी जाहीर केली. इथेनॉल-मिश्रित पेट्रोल आणि कच्चे तेल-मिश्रित पेट्रोलवर सरकार किती खर्च करते याचा तपशील दिला आहे. Read More



  • Source link

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *