Aamir Khan and Gauri Spratt: बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan) याने वयाच्या 61 व्या वर्षी तिसरं लग्न करुन बी- टाऊनसह त्याच्या चाहत्यांना धक्का दिला. 5 जुलै रोजी त्याने आपल्या लेडी लव्हसोबत (Gauri Spratt) खासगी सोहळ्यात लग्न केले. सध्या त्यांच्या लग्नातील फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहे. दोघेही लग्नात एकत्र खूप सुंदर दिसत होते. दोघांच्या साधेपणाचे नेटकऱ्यांनी (Entertainment) कौतुक केले. लग्नात आमिरने कुर्ता परिधान केला होता. तर, गौरीने लेहेंगा घातला होता. अलिकडेच आमिर आणि गौरीचा लग्नानंतरचा फोटो सोशल मीडिया व्हायरल होत आहे. गौरी टी-शर्टमध्ये स्पॉट झाली असून, तर आमिर खान कॅज्युअल लूकमध्ये स्पॉट झाला. त्याने कुर्ता आणि पायजमा घातला होता.
आमिर आणि गौरीची लग्नानंतरची पहिली झलक (Aamir Khan and gauri Spratt spotted outside home after marriage)
लग्नानंतर आमिर आणि गौरी घराच्या बिल्डिंगबाहेर स्पॉट झाले होते. लग्नात आलेल्या पाहुण्यांना दोघेही निरोप देताना दिसत आहे. यावेळी गौरीचा सिंपल लूक पाहायला मिळालं. नव्या नवरीचा सिंपल – साधा लूक पाहून नेटकऱ्यांनी तिचं कौतुक केलं. यावेळी गौरी नो मेकअप लूकमध्ये दिसली. गौरीने केसांचा बन तयार केला. नव्या नवरीला सिंपल लूकमध्ये पाहून अनेक जण शॉक झाले. ती नव्या नवरी प्रमाणे सजलेली दिसलेली नाही.
सध्या आमिर आणि गौरीचा लग्नानंतरचा हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. काही युझरने या व्हिडीओवर आमिर आणि गौरीच्या सिंपल लूकचं कौतुक केलं. तर, काहींनी या जोडप्याला ट्रोल केलं. आमिर आणि गौरी बाहेर येताच पापाराझींनी भर पावसात दोघांनाही कॅमेऱ्यात कैद केलं. गौरीने आपल्या लग्नातही साधा सिंपल लूक ठेवला होता. गौरीच्या पर्सनॅलिटनुसार, ती कायम सिंपल कपडे परिधान करते. भडक नसून मिनिमल मेकअप कॅरी करते.
आमिर खानचं हे तिसरं लग्न आहे. त्यानं आधी रिना दत्ताशी लग्न केलं होतं. त्यानंतर त्यानं दुसरं लग्न किरण रावशी केलं. दोघेही लग्न मोडले. दोघांशीही आमिरने काडीमोड घेतला. आता अभिनेत्याने वयाच्या 61 व्या वर्षी तिसरं लग्न केलं. त्याच्या तिसऱ्या लग्नाची बातमी सोशल मीडियात पसरताच बी टाऊनमध्ये एकच चर्चेचा विषय बनला. माहितीनुसार, आमिर आणि गौरी एकमेकांना 25 वर्षांपासून ओळखत होते. सुरुवातीला त्यांच्यातील मैत्री घट्ट होती. नंतर दोघांमधील बॉण्ड वाढत गेलं. मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. 2 वर्ष रिलेशनमध्ये राहिल्यानंतर दोघांनीही लग्न करमण्याचा निर्णय घेतला.
महत्त्वाच्या इतर बातम्या: