Marathi Actor Nachiket Lele: मराठी अभिनेत्याची चांदीच चांदी; ‘तुला पाहता’ सिनेमात अभिनेता म्हणून झळकणार, सोबतच सिनेमासाठी गाणंही गाणार
Marathi Actor Nachiket Lele: आजवर अनेक रिऍलिटी शोच्या (Reality television) माध्यमातून आपल्या सुमधुर आवाजानं घराघरांत पोहचलेला नचिकेत लेले (Nachiket Lele) आता आपली एक वेगळी इनिंग सुरू करण्यासाठी सज्ज झाला आहे. ब्रेव्ह व्हील प्रॉडक्शन्सच्या मयुरा प्रधान यांची निर्मीती असलेल्या, आगामी ‘तुला पाहता’ (Tula Pahta) या सिनेमाच्या निमित्तानं नचिकेत हा अभिनेता आणि सिनेमाचा पार्श्वगायक (Film Playback Singer)…