Bollywood Actor Struggle Life: दिग्गज अभिनेते देव आनंद यांच्या एका संधीचं सोनं केलं अन् बनला बॉलिवूडचा सुपरस्टार, आज मुलगी करतेय बॉलिवूडवर राज्य, ओळखलं का कोण?
Bollywood Actor Shatrughan Sinha Struggle Life: ‘इंडियन आयडल’ (Indian Idol) या प्रसिद्ध रिअॅलिटी शोच्या (Famous Reality Show) आगामी भागात, प्रसिद्ध अभिनेते शत्रुघ्न सिन्हा (Famous Actor Shatrughan Sinha) येणार आहेत. या एपिसोडमध्ये त्यांनी त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळातील काही मनाला चटका लावून जाणाऱ्या आठवणींना उजाळा देताना दिसले. दिग्गज दिवंगत अभिनेते देव आनंद (Legendary Late Actor Dev Anand)…