अजय देवगणसोबत दिसणारी ही अभिनेत्री आता काय करते? या कारणामुळे ‘सिंघम’ चित्रपटात केलेलं काम – Marathi News | Where is Kajal Aggarwal who appeared alongside Ajay Devgn currently

काजल अग्रवालचा जन्म 19 जून 1985 रोजी मुंबई येथे झाला. अनेकांना वाटते की तिचा बॉलिवूडमधील प्रवास सिंघम या चित्रपटापासून सुरू झाला, मात्र प्रत्यक्षात तिने 2004 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘क्यूं! हो गया ना…’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. Source link

Read More

रसिका सुनील लग्नाच्या 5 वर्षांनंतरही नवऱ्यापासून राहते दूर, कारण अखेर समोर – Marathi News | Mazya navryachi bayko fame rasika sunil stay away from husband after 5 years of marriage

‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम रसिका सुनील हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेत विरोधी भूमिका साकारत अभिनेत्रीने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. पण सध्या रसिका छोड्य पडद्यापासून आहे. मात्र ती रंगभूमी गाजवत आहे. ‘दमदार’ या नाटकातून अभिनेत्री चाहत्यांचं मनोरंजन करत आहे. रसिका फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळेच नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते….

Read More

गौतमी पाटीलला टक्कर, सपना चौधरीने असा केला डान्स की… प्रत्येक स्टेप पाहून चाहते थक्क, होतंय प्रचंड कौतुक – Marathi News | Sapna Choudhary latest dance video on Teri Aakhya Ka Yo Kajal

हरियाणवी नृत्यांगना आणि लोकप्रिय अभिनेत्री सपना चौधरी पुन्हा एकदा आपल्या दमदार डान्समुळे चर्चेत आली आहे. तिचा एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून चाहत्यांना तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण करून देत आहे. अनेकांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना सपना जुने दिवस परत जगताना दिसत आहे अशा भावना व्यक्त केल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सपना…

Read More

रोज 3 तास वर्कआऊट, ‘विसरू नको तू मला’मधल्या भूमिकेसाठी शाल्व किंजवडेकर घेतोय प्रचंड मेहनत – Marathi News | Shalva kinjawadekar working out for three hours daily for his new role in visaru nako tu mala

“सुरुवातीला मी इतका शिस्तबद्ध नव्हतो, पण या भूमिकेमुळे स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवून आणता आला. सूर्या आणि त्याची गोष्ट प्रेक्षकांच्या मनाला नक्कीच भिडेल,” असा विश्वास शाल्वने व्यक्त केला आहे. शाल्वची मेहनत आणि कोकणाच्या पार्श्वभूमीवर उलगडणारी भावनिक प्रेमकथा यामुळे ‘विसरू नको तू मला’ ही मालिका प्रेक्षकांसाठी एक वेगळा अनुभव ठरणार आहे. Source link

Read More

Prasad Vedpathak: माझा शेवटचा व्हिडीओ..हात जोडले, डोळ्यात पाणी! प्रसाद वेदपाठकसोबत नेमकं काय झालं? – Marathi News | Influencer Prasad Vedpathak shared an emotional video alleging pressure threats and possible legal action

सोशल मीडिया इन्फ्ल्यूएंसर आणि यूट्यूबर प्रसाद वेधपाठक सध्या चांगलाच चर्चेत आहे. त्याने घाटकोपर येथील त्याच्या सोसायटीमधील एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये त्याने जैन साध्वींसाठी इमारतीच्या परिसरात एक वेगळा पांढरा पट्टा मारल्याचे दाखवले. कोणाचीही परवानगी न देता हा पट्टा मारण्यात आला होता. त्यानंतर जैन समाज आक्रमक झाला होता. प्रसादने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत…

Read More

Muslim Actress : बॉलिवूडमध्ये या पाच मुस्लिम अभिनेत्रींना हिंदू नाव धारण करुन कमावलं भरपूर नाव, पैसा, प्रसिद्धी – Marathi News | Muslim bollywood actress who adopted hindu names and got success meena kumari madhubala to nimmi

करिअरमध्ये 90 पेक्षा जास्त चित्रपटात काम करणाऱ्या अभिनेत्रीचा जन्म अली बक्सचा आणि इकबाल बेगमच्या घरात झालेला. मीना कुमारी यांचं खरं नाव महजबीन बानो होतं. वयाच्या चौथ्या वर्षापासून चाइल्ड आर्टिस्ट म्हणून काम करायला सुरुवात केली. त्यावेळी डायरेक्टर विजय भट्ट यांनी त्यांचं नाव बेबी मीना ठेवलं. पुढे जाऊन त्यांनी मीना कुमारी हे नाव धारण केलं. Source link

Read More

19 वर्षांपूर्वींचं गाणं, ऐकताच मनाला मिळतो सुकून, दोन दशकांनंतरही क्रेझ कायम

बॉलिवूडमधील प्रेमगीतांना नेहमीच विशेष स्थान लाभले आहे. काळ बदलला, संगीताची शैली बदलली, नवीन गायक आणि संगीतकार आले, तरी काही गाणी अशी असतात जी पिढ्यान् पिढ्या श्रोत्यांच्या मनात घर करून राहतात. अशाच सदाबहार गाण्यांपैकी एक म्हणजे ‘बोल ना हल्के हल्के’. सुमारे 19 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेले हे गाणे आजही संगीतप्रेमींच्या प्लेलिस्टमध्ये आवर्जून ऐकायला मिळते. शांत, रोमँटिक असलेले…

Read More

Dhurandhar Fame Actor: 'धुरंधर'मधील 'या' अभिनेत्याने दिले होते सलग 14 फ्लॉप; घरभाडं भरण्याइतकेही नव्हते पैसे

Dhurandhar Fame Actor: ‘धुरंधर’मधील ‘या’ अभिनेत्याने दिले होते सलग 14 फ्लॉप; घरभाडं भरण्याइतकेही नव्हते पैसे Source link

Read More

इतकं सुंदर गाणं की पुन्हा-पुन्हा ऐकलं तर मन भरत नाही, 7 महिन्यांपासून ट्रेंडमध्ये, ठरलं नंबर-1

बॉलिवूडमधील अनेक गाणी प्रदर्शित झाल्यानंतर काही दिवस लोकप्रिय राहतात तर काही गाणी अनेक महिने प्रेक्षकांच्या पसंतीची ठरतात. नुकतीच ऑर्मेक्स मीडियाने सर्वाधिक लोकप्रिय ठरलेल्या गाण्यांची यादी जाहीर केली असून, त्यात अभिनेता रणवीर सिंहच्या 'धुरंधर' चित्रपटातील गाण्यांनी बाजी मारली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटातील 'गहरा हुआ' हे गाणे सलग सात महिन्यांपासून पहिल्या क्रमांकावर कायम आहे. डिसेंबर 2025…

Read More

Zee Marathi Actor Fitness Transformation: रांगडा ‘सूर्या’ साकारण्यासाठी अभिनेत्याची तगडी मेहनत; फिटनेस ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहत्यांना धक्का!

Star Pravah: स्टार प्रवाहवरील आगामी ‘विसरू नको तू मला’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. 29 जूनपासून सुरू होणाऱ्या या मालिकेत अभिनेता शाल्व किंजवडेकर आणि अभिनेत्री तन्वी मुंडले यांची फ्रेश जोडी पाहायला मिळणार आहे. कोकणातील निसर्गरम्य गुहागरमध्ये या मालिकेचं शूटिंग सुरू असून, सुंदर लोकेशन्स, नवी जोडी आणि भावनिक प्रेमकथा यामुळे मालिकेबाबत प्रेक्षकांमध्ये…

Read More