Gaadhvach lagna: ‘अगं गंगेssss..’ ‘गाढवाचं लग्न’ पार्ट 2 येणार का? प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीनं दिली हिंट, चाहते खूश
Gadhvache Lagna Part 2: मराठी सिनेमसृष्टीत ‘गाढवाचं लग्न’या (Gadhvache Lagna) सिनेमाचा (Entertainment) वेगळा फॅन क्लब आहे. या सिनेमातील पात्र प्रचंड गाजली. या कॉमेडी ड्रामा (Comedy Film) सिनेमात मकरंद अनासपूरे आणि राजश्री लांडगे या दोघांनी महत्त्वाची भूमिका साकारली. या सिनेमातील डायलॉग आणि सीन्स आजही तितकेच प्रेक्षक आवडीने पाहतात. या चित्रपटातील गाणीही तितकीच फेमस आहेत. राजू फूलकर…