अनुराधा यांनी सांगितलं, “पूर्वी गुलशनजी कॅसेटची विक्री वाढवण्यासाठी गाण्यांच्या वेगवेगळ्या आवृत्त्या रेकॉर्ड करायचे. एके दिवशी मी त्यांना विचारलं की, ते या कॅसेटवर चांगली, मूळ गाणी का टाकत नाहीत?” त्यांनी विचारलं, ‘मूळ गाणी कोण पुरवणार?’ तेव्हा मी म्हणाले, ‘माझ्यावर फक्त एका अल्बमसाठी विश्वास ठेवा.’
