Deool Band 2: क्रेझ काही कमी होईना; 31 व्या दिवशीही ‘देऊळ बंद 2’ची दमदार कमाई, किती रुपयांचा गल्ला जमवला?
Deool Band 2 Box Office Collection Day 31: ‘देऊळ बंद 2’ (Deool Band 2) या सिनेमानं महिनाभरात बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) उत्तम कामगिरी केली आहे. या सिनेमानं मराठी सिनेसृष्टीतील अनेक रेकॉर्ड्स ब्रेक केले आहेत. या सिनेमात मोहन जोशी यांची मुख्य भूमिका आहे. तर, स्नेहल, प्रवीण तरडे (Pravin Tarde), प्रसाद ओक, मंगेश देसाई यांच्याही महत्त्वाच्या…