Shekhar Suman : तो माझा नातू म्हणून पुनर्जन्म…, मुलाच्या मृत्यूनंतर ढसाढसा रडलेले शेखर सुमन, केला मोठा दावा – Marathi News | Shekhar suman get emotional on son death actor says aayush will return as my grandson
बॉलिवूडचे प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेते शेखर सुमन यांनी नुकताच झालेल्या एका मुलाखतीत आयुष्यातील सर्वात वाईट काळाबद्दल सांगितलं. जेव्हा त्यांनी त्यांच्या अवघ्या 11 वर्षांच्या मुलाला गमावलं होतं. तेव्हा त्यांच्या कुटुंबाला फार मोठा धक्का बसलेला. शेखर सुमन यांचा मुलगा आयुष याचं 1995 मध्ये ‘एंडोमायोकार्डियल फाइब्रोसिस’ नावाच्या गंभीर आजाराने निधन झालं. शेखर सुमन म्हणाले, माझे वडील डॉक्टर होते,…