ABP Majha Top 10, 17 July 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स – Evening
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 17 July 2026 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 17 July 2026 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा – Afternoon
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 17 July 2026 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल
Rahul Gandhi: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी छात्रों की गुंज या रॅलीला संबोधित करताना पेपर फुटी हा महारोग असल्याचं म्हटलं. Read More
Iran War Live Update: अमेरिकेचा सलग सहाव्या दिवशी इराणवर हवाई हल्ला सुरुच, भारताची कोट्यवधी डाॅलरची गुंतवणूक असलेल्या चाबहार पोर्टवर सुद्धा तिसऱ्यांदा हल्ला
Iran War Live Update: इराणच्या चाबहार बंदरातील नियंत्रण टॉवर अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात खराब झाला आहे. अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी टॉवरचा एक फोटो शेअर केला. Read More
Shraddha Kapoors Eetha: श्रद्धा कपूरच्या ‘ईठा’मध्ये आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्याची वर्णी; सिद्धार्थ जाधवनंतर कोणता कलाकार झळकणार?
Shraddha Kapoors Eetha Shubankar Ekbote: श्रद्धा कपूरच्या ‘ईठा’ मध्ये शुभंकर एकबोटेची महत्त्वाची भूमिका. Read More
Kala Hiran The Battle for Legacy: हरणाला गोळी… सलमान खानमुळे वादाच्या कचाट्यात सापडलेला ‘काला हिरण- द बॅटल फॉर लेगेसी’चा टीझर रिलीज
Kala Hiran The Battle for Legacy: ‘काला हिरण- द बॅटल फॉर लेगेसी’चा वादग्रस्त टीझर रिलीज. Read More
परदेशी लीगमध्ये खेळाडूला दिली चक्क लाच, भारतीय टी20 फ्रँचायझीच्या मालकाला ठोकल्या बेड्या
क्रीडा-संबंधित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी एक विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले होते. या पथकाने मनजोतला न्यायाधीशांसमोर हजर केले. Read More
मुंबई इंडियन्सचा नवा कॅप्टन जवळपास ठरला! इंग्लंडमधील बैठकीत शिक्कामोर्तब होणार, पण माहेला जयवर्धनेसह कोणाकोणाची एका झटक्यात उचलबांगडी होणार?
मुंबई इंडियन्सने 2020 मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली अंतिम सामन्यात दिल्लीला 5 गडी राखून पराभूत करून आपले शेवटचे आयपीएल विजेतेपद पटकावले होते. Read More
Using AC During Monsoon: पावसाळ्यात एसीचा वापर करताय? वीजबिलही जास्त येतं? 3 जबरदस्त टिप्स, वीजबिल येईल कमी आणि बचत फुल्ल
Running Your AC in Rainy Season: मॉनसूनमध्ये ड्राय मोड वापरल्याने खोलीतील दमटपणा कमी होतो. तसेच वीजेची बचत होते. Read More
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं नाशिकमधील पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी बँक लिमिटेड, नाशिकवर निर्बंध लादले आहेत. हे निर्बंध सहा महिने लागू असतील. Read More