Health Tips : रात्री उशीरा जेवता ? अनेक आजारांना मिळतात पायघड्या, तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला | लाइफस्टाईल बातम्या

आजकाल धावपळ आणि कामाचे दीर्घ तास यामुळे अनेक जण रात्री उशीरा जेवतात. आहारतज्ज्ञांच्या मते, याचं उत्तर व्यक्तीनुसार वेगळं असू शकतं. कारण रात्री उशीरा जेवण्याचा परिणाम हा तुमचं आरोग्य, जीवनशैली आणि आधीपासून असलेल्या काही वैद्यकीय समस्यांवर अवलंबून असतो. युनिव्हर्सिटी ऑफ रोचेस्टर मेडिकल सेंटरच्या मते, ॲसिड रिफ्लक्स किंवा मधुमेहासारख्या समस्यांनी ग्रस्त असलेल्यांसाठी रात्री उशीरा जेवणं त्रासदायक ठरू…

Read More

Smart Meter: 1 BHK चं लाईट बिल 5000 रुपयांवर कसं गेलं? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणितच मांडलं | महाराष्ट्र बातम्या

Last Updated:Jul 10, 2026 6:06 PM IST Smart Meter: वीजबिल वाढण्यामागे स्मार्ट मीटरमध्ये कोणताही दोष नसून वाढलेला वीज वापर आणि आपल्याकडील ‘टेलिस्कोपिक’ वीज दरवाढ पद्धत कारणीभूत असल्याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी केला आहे. Fadnavis Smart meter मुंबई: राज्यभरात सध्या स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीजबिलात अचानक मोठी वाढ झाल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत. स्मार्ट मीटरमुळेच बिलं वाढली आहेत, असा…

Read More

रोहित पवार आपली माहिती चुकीची आहे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

2017च्या योजनेत लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना 2019च्या कर्जमाफी योजनेतेून वगळण्यात आले आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. सभागृहात बोलताना मुख्यमंत्र्यांनी आमदार रोहित पवार यांनी दिलेली माहिती चुकीची असल्याचे स्पष्ट केले. Source link

Read More

मी दोषी आढळलो तर सिद्धिविनायक मंदिरासमोर फासावर द्या..! एकनाथ शिंदेंच्यावर आरोपांवर बांदेकर भडकले | ताज्या मनोरंजन बातम्या

Last Updated:Jul 10, 2026 4:54 PM IST उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेमध्ये सिद्धिविनायक मंदिरातील घोटाळ्यासंदर्भात जे आरोप केले त्यावर आदेश बांदेकर यांनी उत्तर दिलं आहे. महाविकास आघाडी सराकारच्या काळात आदेश बांदेकर सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष होते. News18 राम मंदिरातील दानपेटीच्या लुटीवरून राजकारण चांगलंच तापलं आहे. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली आहे. दरम्यान विधानपरिषदेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ…

Read More

Rajpal Yadav : राजपाल यादव पुन्हा जेलमध्ये जाणार! हायकोर्टाकडून अभिनेत्याला मोठा दणका

Rajpal Yadav : अभिनेता राजपाल यादव चेक बाऊन्स प्रकरणात पुन्हा अडचणीत आला आहे. कोर्टाच्या नव्या आदेशानुसार तो पुन्हा जेलमध्ये जाणार आहे. Source link

Read More

8th Pay Commission पूर्वी आली मोठी आनंदाची बातमी, ‘या’ कर्मचाऱ्यांचा पगारात जवळजवळ दुपटीने वाढ – Marathi News | West Bengal hikes ASHA and Anganwadi workers’ monthly pay

पश्चिम बंगाल सरकारने आरोग्य आणि महिला व बाल विकास क्षेत्रात कार्यरत असलेल्या लाखो आघाडीच्या कार्यकर्त्यांना मोठे आर्थिक साहाय्य दिले आहे. राज्य सरकारने आशा, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मासिक मानधनात लक्षणीय वाढ जाहीर केली आहे, जी 1 ऑगस्ट 2026 पासून लागू होईल. सरकारने जारी केलेल्या अधिकृत मेमोरेंडमनुसार, मान्यताप्राप्त आशा मासिक निश्चित मानधन ₹6,250 वरून ₹11,250…

Read More

‘ही माझ्या छातीत गोळी मारणार होती ना?’, Lock Upp मध्ये पोहोचला गोविंदा, सुनीताच्या ‘त्या’ वक्तव्यावर सोडलं मौन | मनोरंजन फोटोज

शोमध्ये गोविंदाचे मंचावर आगमन होताच फराह खानने मिश्कीलपणे गोविंदाला डिवचले, “ती अशी कोणती सुपारी दिली होतीस की हिला थेट तुझ्यावर गोळी झाडावीशी वाटली?” यावर गोविंदाने आपल्या स्टाईलमध्ये हसत उत्तर दिले, “अरे, मी तर आज स्वतः खिशात गोळी घेऊनच आलो आहे. ती म्हणत होती ना की माझ्या छातीत गोळी मारायची होती, मग घे ही गोळी आणि…

Read More

Pandharpur News: चोरी करायला आल्या अन् चोप मिळाला! पंढरपुरात महिलांचा रुद्रावतार; चोरांना शिकवला धडा! | सोलापूर बातम्या

Last Updated:Jul 10, 2026 2:53 PM IST Pandharpur News: विठ्ठल मंदिर परिसरात वारकरी महिलांचे मंगळसूत्र आणि सोन्याच्या चैन चोरी करण्याचे सत्र या टोळीने सुरू केले असून, नुकतीच एक चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. चोरी करायला आल्या अन’ चांगल्याच चोपल्या! पंढरपुरात महिला वारकऱ्यांचा रुद्रअवतार; चोरांना शिकवला धडा! विरेंद्रसिंह उत्पात, प्रतिनिधी, सोलापूर : आषाढी एकादशीच्या…

Read More

Multibagger Stock :मल्टीबॅगर स्मॉल-कॅप स्टॉककडून एका वर्षात 241 टक्के परतावा, इंटिग्रेटेड प्रोटीन्सकडून 1:10 स्टॉक स्प्लिटची घोषणा

मुंबई : शुक्रवार म्हणजे आज सुरुवातीच्या सत्रात भारतीय इक्विटी बेंचमार्क्स उच्च पातळीवर व्यापार करत होते, ज्यामध्ये बेंचमार्क निफ्टी 50 निर्देशांक 0.85 टक्क्यांनी वाढून 24,166.60 वर पोहोचला. इंटिग्रेटेड प्रोटीन्स च्या शेअरची किंमत कंपनीने 1:10 स्टॉक स्प्लिट तसेच प्रवर्तक पुनर्वर्गीकरण आणि अनेक बोर्ड-स्तरीय बदलांची घोषणा केल्यानंतर. 0.91 टक्क्यांनी वाढून 150.10 रुपयांवर व्यापार करत होती. इंटिग्रेटेड प्रोटीन्स बोर्डने…

Read More

Tejas Thackeray: पाकळ्यांचा घुमट अन् दोन प्रकारची फुले! तेजस ठाकरेंनी शोधून काढले निसर्गातील दुर्मिळ वनस्पती | महाराष्ट्र बातम्या

Last Updated:Jul 10, 2026 2:17 PM IST Tejas Thackeray : दुर्मिळ वन्यजीव आणि वनस्पतींच्या संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या ‘ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशन’ने विज्ञानाच्या क्षेत्रात आणखी एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे तेजस ठाकरेंचे हिमालयात मोठे संशोधन; वनस्पतीच्या नव्या दुर्मिळ प्रजातीला दिले ‘हे’ खास नाव! मुंबई: दुर्मिळ वन्यजीव आणि वनस्पतींच्या संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या ‘ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशन’ने विज्ञानाच्या क्षेत्रात आणखी…

Read More