Investment Plan : फक्त 15 वर्षांत गुंतवणूक करा, तब्बल 2 कोटी रुपयांचा निधी उभारा, नेमकी काय आहे योजना?
Investment Plan News : सेवानिवृत्तीनंतर प्रत्येकाला आर्थिक चिंतामुक्त जीवन हवे असते. यासाठी वेळेवर आणि योग्य नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जर तुम्हालाही तुमचे वृद्धापकाळ आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करायचे असेल, तर केवळ 15 वर्षांची एक शिस्तबद्ध गुंतवणूक योजना तुम्हाला 2 कोटी रुपयांचा भरीव निधी मिळवून देऊ शकते. हे साध्य करण्यासाठी, तुम्हाला सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीमध्ये (PPF) दरमहा…