पुणे : इतका किरकोळ वाद अन् भाडेकरूचं धक्कादायक कांड; लोखंडी गजानं घरमालकीणीच्या कपाळाचं हाडचं तोडलं | पुणे बातम्या (Pune News)

Last Updated:Jul 10, 2026 1:49 PM IST घरासमोर दुचाकी लावण्यासारख्या अत्यंत क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर भयंकर हाणामारीत झाले. यात एका भाडेकरूने घरमालक दाम्पत्यावर लोखंडी गजाने जीवघेणा हल्ला चढवला. भाडेकरूचा घरमालकावर हल्ला (प्रतिकात्मक फोटो) पुणे: किरकोळ कारणांवरून होणारे वाद किती भीषण रूप घेऊ शकतात, याचा एक धक्कादायक प्रकार धनकवडी परिसरातून समोर आला आहे. घरासमोर दुचाकी…

Read More

Success Story: फक्त इतके रुपये गुंतवून उभं केलं कोटींचं साम्राज्य; रितू नक्की कोणता व्यवसाय करते, थेट.. – Marathi News | Success story of Ritu Pathak started HM Herbals Ranchi in with just 6 lakh

रांचीच्या एका महिलेने एक उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तिचे नाव आहे रितू पाठक. तिने सह-संस्थापक बिनोद सिंग यांच्यासोबत उत्पादन क्षेत्रात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. 2013 मध्ये, त्यांनी केवळ 6 लाख रुपयांच्या बचतीतून हा व्यवसाय सुरू केला. त्यांचा स्टार्टअप, एचएम हर्बल्स, आता 2.2 कोटी रुपयांच्या वार्षिक उलाढालीसह एक यशस्वी व्यवसाय बनला आहे. ही कंपनी अचूक आणि…

Read More

सुचित्रासाठी बनवलेला दुधीचा ज्युस आदेश बांदेकर चुकून प्यायलेले, त्या दिवशी नेमकं काय घडलेलं? पत्नीनं सांगितला थरारक प्रसंग | मनोरंजन फोटोज

सोनचाफा प्रोडक्शनला दिलेल्या मुलाखतीत बोलताना सुचित्रा बांदेकर यांनी तो अंगावर काटा येणारा प्रसंग सांगितला. त्या दिवशी नेमकं काय झालेले? त्या म्हणाल्या, “मी स्वामींची पूजा करत होते आणि आमच्याकडे जी काम करणारी मुलगी होती, तिने मला विचारलं की, ‘ताई ज्यूस पिणार ना तुम्ही? कुठला ज्यूस प्याल?’ म्हटलं, ‘काय हॉटेल आहे का? कुठला ज्यूस प्याल? काय आहे…

Read More

EPFO: मोठी बातमी! PF दावा नाकारण्यापूर्वीच अलर्ट, युझर्सला मोठी सुविधा, ईपीएफओचा प्लॅन काय? – Marathi News | EPFO Big news Alert before PF claim rejection a major facility for users what is EPFO plan

EPFO: मोठी बातमी! PF दावा नाकारण्यापूर्वीच अलर्ट EPFO PF Reject Alert: ईपीएफओने देशातील 7 कोटींहून अधिक सदस्यांसाठी महत्त्वाची अपडेट दिली आहे. 26 जून ते 3 जुलै या कालावधीत ईपीएफओने CITES 2.01 हे सॉफ्टवेअर अपग्रेड केले आहे. ईपीएफओ सेवा पूर्वपदावर येत आहे. नव्या प्रणालीत एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. त्यानुसार, कागदपत्रांतील त्रुटी अथवा इतर काही…

Read More

पावसाळ्यात Washing Machine चं झाकण उघडं का ठेवावं? अवश्य जाणून घ्या कारण

पावसाळ्यात वॉशिंग मशीन वापरताना काही गोष्टी लक्षात ठेवणं खुप गरजेचं असतं. कारण असं केल्यास तुम्हाला मोठा फायदा होऊ शकतो. कपड्यांमधून दुर्गंधी येणंही कमी होऊ शकतं. Source link

Read More

Gold Price Today: सोन्याने पुन्हा उडवली झोप, वीकेंड जवळ येतानाच सराफा बाजारात मोठी घडामोड; 10 ग्रॅम सोनं.. – Marathi News | Gold silver price today 10 July 2026 check sone chandi rate in your city 24 and 18 carat prices delhi mumbai pune Chennai India

देशातील प्रमुख शहरांत 10 जुलैला सोन्याचे भाव किती ? जागतिक बाजारात सोन्याच्या किमतींमध्ये पुन्हा वाढ झाल्याचा परिणाम आता देशांतर्गत बाजारातही स्पष्टपणे दिसू लागला आहे. 10 जुलै रोजी सकाळी देशातील बहुतांश शहरांमध्ये 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याच्या दरात वाढ नोंदवण्यात आली. मात्र, दुसरीकडे चांदीच्या किमतीत घसरणीचा कल कायम आहे. राजधानी दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव…

Read More

पुणे : भयंकर! दरड कोसळल्यानं गावऱ्यांनी सोडली घरं; पण रात्रीच्या अंधारातच ओसाड गावात घडली हादरवणारी घटना | पुणे बातम्या (Pune News)

Last Updated:Jul 10, 2026 9:04 AM IST सोमवारी पहाटे झालेल्या अतिवृष्टीमुळे पाटण गावात दरड कोसळून दुर्घटना झाली होती, ज्यामध्ये तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. गावात भीतीचे वातावरण असल्याने प्रशासनाने सुरक्षेचा उपाय म्हणून गावकऱ्यांना तातडीने गाव रिकामे करण्याचे आदेश दिले. पाटण गावात विचित्र घडलं लोणावळा: एकीकडे आभाळ फाटल्याने ओढवलेले नैसर्गिक संकट, डोळ्यांदेखत तिघांचा गेलेला जीव आणि दुसरीकडे…

Read More

Petrol Diesel Price : पेट्रोल डिझेलचा 10 जुलैचा भाव जाहीर, पेट्रोल कंपन्यांकडून मोठे गिफ्ट, थेट.. – Marathi News | Crude oil prices have risen due to the conflict between Iran and the US find out today 10 July 2026 petrol and diesel prices in India

Petrol Diesel New Rate : इराण आणि अमेरिका युद्ध पुन्हा एकदा भडकले आहे. इराणवर अमेरिकेने मोठा हल्ला केला. त्यानंतर इराणकडून अमेरिकेच्या लष्कर तळांवर हल्ले करण्यात आली. इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव वाढलेला असताना आता जागतिक बाजारात पुन्हा एकदा कच्च्या तेलाच्या किमती वाढताना दिसत आहेत. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने थेट जागतिक बाजारात खळबळ उडाली. इराण आणि…

Read More

Weather Alert: पावसाचं ‘तांडव’ थांबलं! कोकणात दिलासा, पण महाराष्ट्राचं टेन्शन वाढलं, हवामान अपडेट |

विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ, अकोला, अमरावती, भंडारा, नागपूर आणि वाशिम जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागांत ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचाही अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. Source link

Read More

कामात यश मिळाल्याने वाढणार बँक बॅलन्स, दुप्पट होणार फायदा; तूळ ते मीन… आज कोणच नशीब चमकणार?

ग्रहांची स्थिती आणि हालचाल 12 राशींवर परिणाम करते. आज तूळ ते मीन या राशींसाठी ग्रहांच्या स्थितीनुसार कोणता अंक आणि रंग लकी ठरेल आणि कोणाच बँक बॅलन्स वाढणार वाचा. Source link

Read More