RBI ची मोठी कारवाई, या बँकांना ठोठावला मोठा दंड – Marathi News | RBI Penalty Bank of Baroda and GIC Housing Finance Fined for Regulatory Violations
आरबीआयची कारवाई Image Credit source: टीव्ही 9 मराठी रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्यामुळे बँक ऑफ बडोदा आणि जीआयसी हाऊसिंग फायनान्सला या कारवाईचा सामना करावा लागला आहे. आरबीआयने स्पष्ट केले आहे की, हा दंड केवळ नियमांच्या दुर्लक्षासाठी असून, यामुळे या बँकेत खाते असलेल्या सर्वसामान्य ग्राहकांच्या पैशांवर किंवा ठेवींवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही. दोन्ही…