Rohit Pawar : गिरीश महाजन यांच्या शिष्टाईला यश, रोहित पवारांच अन्नत्याग आंदोलन तात्पूरतं स्थगित,नेमकी काय चर्चा झाली? | महाराष्ट्र बातम्या
Last Updated:Jun 14, 2026 11:51 PM IST राष्ट्रवादी कॉग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे मागच्या तीन दिवसांपासून सूरू असलेले अन्नत्याग आंदोलन आज अखेर त्यांनी तात्पुरतं मागे घेतलं आहे. News18 Rohit Pawar Protest : शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी यासाठी राष्ट्रवादी कॉग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे मागच्या तीन दिवसांपासून सूरू असलेले अन्नत्याग…