Solapur: सुखी संसाराची स्वप्न पाहिली, लग्नही झालं, नांदायला जाण्याआधीच घडला विचित्र प्रकार, नवरीचा भूतकाळ ऐकून नवरदेव हादरला! | नाशिक बातम्या (Nashik News)
Last Updated:Jun 15, 2026 11:34 AM IST Nashik News: सुखी संसाराची स्वप्न बघून एका महिलेशी लग्न करणाऱ्या तरुणाचा हिरमूड झाला आहे. पत्नीचा भूतकाळ ऐकून त्याला धक्काच बसला आहे. प्रातिनिधीक फोटो सोलापूर जिल्ह्याच्या मोहोळ तालुक्यातील एका तरुणासोबत विचित्र प्रकार घडला आहे. त्याने सुखी संसाराची स्वप्न बघून एका महिलेशी लग्न केलं होतं. पण त्याचा हा आनंद फार…