नशिबाची मिळणार भक्कम साथ, 'या' राशीचे लोक होणार मालामाल; मेष ते कन्या… आज कोणाला लागणार जॅकपॉट?

ग्रहांची स्थिती आणि हालचाल 12 राशींवर परिणाम करते. आज मेष ते कन्या या राशींसाठी ग्रहांच्या स्थितीनुसार अनुकूल कोणता अंक आणि रंग लकी ठरेल जाणून घेऊ. Source link

Read More

सरकारच्या LPG च्या नव्या नियमाकडे दुर्लक्ष नको, 30 दिवसांत तुम्हाला …अन्यथा वाढेल मोठी अडचण!

केंद्र सरकारने एलपीजी आणि पीएनजी कनेक्शनविषयीचे नियम बदलले आहेत. इराणच्या युद्धामुळे आतापर्यंत या नियमांत बरेच बदल झाले आहेत. त्यामुळे या सर्व नियमांची माहिती ग्राहकांना, सामान्यांना असणे फार गरजेचे आहे. गेल्या महिन्यात सरकारने एलपीजी कनेक्शनच्या नियमात मोठा बदल केला होता. ज्या व्यक्तीकडे पीएनजी कनेक्शन असेल त्या व्यक्तीला आता एलपीजी कनेक्शन वापरता येणार नाही. अशा ग्राहकाला आपले…

Read More

शिंदे-अजितदादांप्रमाणे पक्षावर दावा केला नाही, TMC बंडखोरांनी का शोधला वेगळा मार्ग; दिल्लीतल्या हालचालींची Inside story | राष्ट्रीय बातम्या

शिंदे-अजितदादांचा मार्ग वेगळा होता, TMC बंडखोर का वेगळे? एकनाथ शिंदे यांनी जून 2022 मध्ये बंड केले तेव्हा त्यांचा दावा होता की आपणच खरी शिवसेना आहोत. त्यांनी पक्षाचे नाव, चिन्ह आणि संसदीय गटावर दावा ठोकला. दीर्घ कायदेशीर लढाई झाली, निवडणूक आयोगाने निर्णय दिला. अजित पवार यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जुलै 2023 मध्ये बंड करत हाच मार्ग निवडला…

Read More

1,000 रुपयांनी सुरु करा गुंतवणूक, पोस्टाची ही योजना देते बँकेपेक्षा अधिक परतावा – Marathi News | Start investing with rs 1,000; the Post Office Time Deposit TD scheme offers higher returns than banks.

सरकारने छोट्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या कोट्यवधी लोकांना दिलासा देत एप्रिल-जून २०२६ च्या तिमाहीत पोस्ट ऑफीस टाईम डिपॉझिट (TD) च्या व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. आर्थिक मंत्रालयाने ३० मार्च २०२६ रोजी अधिसूचनेत स्पष्ट केले आहे की सर्व छोट्या बचत योजनेच्या व्याज दर जैसे थे ठेवले आहेत. या अंतर्गत पाच वर्षांच्या पोस्ट ऑफीस टाईम डिपॉझिटवर गुंतवणूकदारांना…

Read More

‘बांकरा मशीद’ हटवणार! विमानतळावरील मशिदीचे होणार स्थलांतर, लँडिंगमधील सर्वात मोठा अडथळा दूर | राष्ट्रीय बातम्या

Last Updated:Jun 14, 2026 11:37 PM IST Bankra Mosque: कोलकाता विमानतळाच्या विस्तार आणि पुनर्विकास प्रकल्पासाठी धावपट्टीलगत असलेल्या बांकरा मशिदीचे स्थलांतर करण्याचा निर्णय विमानतळ प्रशासनाने घेतला आहे. News18 कोलकाता: कोलकाता विमानतळ प्रशासनाने नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील बांकरा मशिदीचे स्थलांतर करण्याची योजना निश्चित केली आहे. विमानतळाच्या विस्तार आणि पुनर्विकास प्रकल्पाचा भाग म्हणून हा निर्णय घेण्यात…

Read More

Todays Gold Rate: सकाळीच आनंदाची बातमी! थेट 10 हजारांची घसरण,10 ग्रॅमसाठी…

भारतीय संस्कृतीमध्ये सोने आणि चांदी हे दोन्हीही अतिशय महत्त्वाचे आणि मौल्यवान धातू म्हणून ओळखले जातात. सणासुदीला किंवा आनंद साजरा करण्याच्या वेळी अनेकजण सोने आणि चांदीच्या वस्तू बनवतात. पण सतत वाढत असलेल्या किंमती पाहून अनेकांना हे सोने न परवडणारे झाले आहे. मात्र, आज सोन्याचे दर कमी झाले आहेत. जळगावच्या सराफ बाजारात आज सोने आणि चांदीच्या दरात…

Read More

IND vs PAK : PM मोदींनी विचारलेल्या टॅटूला दिले विजयाचे क्रेडीट, पाकिस्तान विरुद्ध धुरंधर ठरली दिप्ती, काय आहे पाच विकेटचे सिक्रेट | क्रीडा बातम्या (Sports News in Marathi)

Last Updated:Jun 14, 2026 11:47 PM IST भारताच्या विजयाच संपूर्ण क्रेडिट दिप्ती शर्माला जातं कारण तीने या सामन्यात 5 विकेट घेतल्या होत्या. पण दिप्तीने या विजयाच श्रेय ज्यांना दिलं त्याच पंतप्रधान नरेंद्र मोदीशी देखील काही कनेक्शन आहे. Deepti sharma India vs Pakistan : आयसीसी वुमेन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा 64 धावांनी पराभव करत वर्ल्ड…

Read More

Gold Price Today : नव्या आठवड्यातही सोन्याची गुड न्यूज, सोनं आजही स्वस्त, 10 ग्रॅमसाठी आता भाव फक्त… – Marathi News | Gold silver price decreased today 08 June 2026 check sone chandi rate in your city 24 and 18 carat prices delhi Mumbai Chennai maharshtra

गेल्या अनेक दिवसांपासून देशांतर्गत सोनं-चांदीचे भावघसरतानाच दिसत असून , नव्या आठवड्याच्या पहिल्या सोमवारीही हाच ट्रेंड कायम आहे. सोमवार, 8 जूनच्या सकाळी देशातील बहुतांश शहरात सोनं आणखीनच स्वस्त झालं. राजधानी दिल्लीत 24 कॅरेटचं 10 ग्रॅम सोन्याची किंमत घसरून आता 1 लाख 55हजार 900 रुपये झाली आहे. गेल्या एका आठवड्यात 24 कॅरेट सोन्याची किंमत 4690 रुपयांपर्यंत घसरली….

Read More

Satara : पुणे बंगळुरू नेशनल हायवेवर ट्रॅफिक जाम, वाहनांच्या 5 ते 6 कि.मी रांगा, चाकरमान्यांचे भयंकर हाल, वाहतूककोंडीचे PHOTO

कराड शहराजवळील पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर आज प्रचंड वाहतूक कोंडी झाली असून गेल्या चार तासांहून अधिक काळ वाहनचालक ट्रॅफिकमध्ये अडकून पडले आहेत. Source link

Read More

तिहेरी झटका… पेट्रोल-डिझेल, गॅस सिलेंडर आणि सीएनच्या दरात मोठी वाढ, आता एक सिलेंडर कितीला? – Marathi News | Fuel Price Hike India: War Escalates Petrol, Diesel, LPG, CNG Costs, Squeezing Budgets

देशवासियांना तिहेरी झटकाImage Credit source: प्रातिनिधिक फोटो Petrol, Diesel, LPG, CNG Price Hike : इराण-अमेरिका युद्धाचा झळ फक्त त्या देशांनाच नव्हे तर जगभरात जाणवत आहे. या युद्धाचे परिणाम आपल्या देशात रस्त्यांपासून ते आपल्या स्वयंपाकघरांपर्यंत जाणवत आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे महागाई वाढतच चालली आहे, त्याचबरोबर रस्ते प्रवासही महाग झाला आहे. सीएनजीमुळे जराही दिलासा मिळत…

Read More