ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 मे 2026 | बुधवार

*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 मे 2026 | बुधवार* *1*. नीट पेपरफुटी प्रकरणी मोठी अपडेट, GOD म्हणून नंबर सेव्ह केलेल्या तेजस शाहसह डॉ. मनोज शिरूरेला अटक, आतापर्यंत 13 जणांना बेड्या https://tinyurl.com/5btmphca  नीट पेपरफुटीप्रकरणी डॉ. मनोज शिरूरेला पाच दिवसांची सीबीआय कोठडी, आरोपी प्रल्हाद कुलकर्णी, शिवराज मोटेगावकरची न्यायालयीन कोठडीत रवानगी https://tinyurl.com/y2jvzw87  *2*. विधान परिषद निवडणुकीच्या…

Read More

Mumbai Crime : मारायचं होतं रिक्षावाल्याला पण भिकाऱ्यालाचं संपवलं, धक्कादायक घटनेनं पवई हादरलं 

Mumbai Crime News : मुंबईतून (Mumbai) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पवई पोलीस ठाण्याच्या (Powai Police Thane) हद्दीत एकाची हत्या झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. रस्त्यावरत झोपणाऱ्या एका भिकाऱ्याची (beggar)  हत्या झाल्याची घटना घडली आहे. रिक्षावाला समजून भिकाऱ्याची हत्या केल्याची प्रकार समोर आला आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे.  नेमकं प्रकरण काय? एका रिक्षावाल्यासोबत…

Read More

Sanjay Bansode NCP Meeting : पक्षात कोणताही वाद नाही, राष्ट्रवादी एकसंघ! देवगिरीवरील बैठकीनंतर संजय बनसोडेंनी सगळंच सांगितलं

मुंबई : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या उपस्थितीत काल (26 मे) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची (NCP Meetings) बैठक पार पडली आहे. बैठकीत सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी त्यांच्यावर आणि प्रफुल पटेल (Praful Patel) यांच्यावर सातत्यानं होणाऱ्या टीकेबाबत नाराजी व्यक्त करत, पक्षातील कुणीही आमच्या बाजूनं उभं राहत नसल्याची खंत बोलून दाखवली. तसंच टीकेचे धनी आम्हीच का…

Read More

Karnataka Politics : मोठी बातमी : डी के शिवकुमार कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री, तर लिंगायत, दलित, OBC आणि अन्य असे तब्बल 4 उपमुख्यमंत्रीही दिमतीला

Karnataka Politics News : कर्नाटकच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा सत्तानाट्याचा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या राजीनाम्याच्या चर्चांना वेग आला असतानाच उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याकडे मुख्यमंत्रीपद जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. आता या सगळ्यात आणखी एक नवा ‘फॉर्म्युला’ समोर आला असून राज्यात तब्बल 4 उपमुख्यमंत्री नेमण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संभाव्य उपमुख्यमंत्रीपदाच्या…

Read More

पंढरपूर वारी अन् अतिवृष्टीच्या कालावधीत SIR नको, लाखो वारकऱ्यांची नावे वगळली जाण्याची शक्यता; काँग्रेसचं पत्र

मुंबई : महाराष्ट्रातील मतदार यादी विशेष सखोल पुनर्रिक्षण (SIR) मोहिमेचा दुसरा टप्पा 30 जून ते 29 जुलै दरम्यान सुरु होणार आहे. या कालावधीमध्ये आषाढी वारी असून राज्यातील लाखो वारकरी वारीत सहभागी होत असल्याने ते गावाबाहेर असतील, त्यामुळे त्यांची नावे वगळली जाण्याची भीती आहे, याचा विचार करुन पंढरपूर वारी (Pandharichi wari) आणि अतिवृष्टीच्या कालावधीत एसआयआर कार्यक्रम…

Read More

Prajakt Tanpure: प्राजक्त तनपुरेंचा भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला, फेसबुकचा डीपी बदलला, शरद पवार गटाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Shashikant Shinde on Prajakt Tanpure: माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित झाला आहे. मात्र, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी अजून आमच्याकडे माहिती नसल्याचे म्हटलं आहे. शशिकांत शिंदे म्हणाले, ते पक्षाचे माजी मंत्री राहिले आहेत.मंगळवारी रात्री त्यांच्या भाजप प्रवेशाची तारीख निश्चित होणार असल्याची माहिती आहे. नुकत्याच झालेल्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीवेळी…

Read More

Narendra Modi : पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात भारताचं स्वरुप बदललं, केंद्राच्या 12 वर्षांच्या कारकिर्दीवर फडणवीस-चव्हाणांची स्तुतीसुमने

मुंबई : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी 26 मे 2026 रोजी आपल्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीची यशस्वी 12 वर्षे पूर्ण केली आहेत. मोदींच्या या दूरदर्शी आणि परिवर्तनकारी राष्ट्रसेवेच्या एका तपानिमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत ‘राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती’ या विशेष संग्राह्य अंकाचे शानदार प्रकाशन करण्यात आले. मुंबईतील प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिर येथे पार पडलेल्या…

Read More

Kangana Ranaut Post For Aishwarya Rai: ‘रेड कार्पेटवर वयस्कर महिलांना…’; ऐश्वर्या रायच्या कान्स लूकवर कंगना रनौत स्पष्टच बोलल्या

Kangana Ranaut Post For Aishwarya Rai: कान्समध्ये (Cannes Film Festival) सगळे सेलिब्रिटी दिसले पण, ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) दिसली नाही, यावरुन सोशल मीडियावर बऱ्याच चर्चांना उधाण आलेलं. अखेर ‘कान्स क्वीन’ ऐश्वर्या रेड कार्पेटवर झळकली आणि चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. ऐश्वर्याच्या (Aishwarya Rai Bachchan) एकापेक्षा एक सरस लूकवर सर्वांच्या नजरा नजरा खिळल्या. पण, अनेकांनी तिला…

Read More

Chandrapur: काँग्रेसचे 50 ते 60 नगरसेवक नॉट रीचेबल, दुसऱ्या दिवशी थेट भाजप आमदारासोबत फोटोसेशन? भाजपच्या बंटी भांगडियांचे स्पष्टीकरण; म्हणाले, अदृश्य शक्ती…

Vidhan Parishad Election 2026 : प्रसारमाध्यमातून मला पण माहिती मिळाली की काँग्रेसचे (Congress) 50 ते 60 नगरसेवक नॉट रीचेबल आहे. मात्र मी काही काँग्रेस नेता नाही, त्यामुळे त्यांच्या नगरसेवकांना सांभाळण्याची जवाबदारी ही माझी नाही. मी त्या भागातील आमदार असल्याने माझ्या मतदारसंघातील अनेक नगरपरिषद आणि नगरपंचायत मधील नगरसेवक माझ्या संपर्कात असतात, त्यांचे काम करून घेण्यासाठी ते…

Read More

Eknath Shinde and Amit Shah meet: एकनाथ शिंदे कोणालाही सुगावा लागू न देता गुपचूप अमित शाहांना भेटले? शिक्षणसम्राट सोबत, दिल्लीत नेमकं काय घडलं?

Eknath Shinde and Amit Shah meet: राज्यात विधान परिषद निवडणुकीच्या जागावाटपाच्या घडामोडींना वेग आला असतानाच आता  एकनाथ शिंदे यांनी कोणालाही जराही सुगावा लागू न देता  दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अमित शाह यांची ही भेट दिल्लीत रविवारी पार पडल्याचे वृत्त…

Read More