FIFA World Cup 2026 स्पर्धेच्या विजेत्या संघाला ट्रॉफी आणि मेडलशिवाय अंगठीही मिळेल, अशी आहे खासियत – Marathi News | FIFA World Cup 2026 winning team will receive a ring in addition to the trophy and medals know what special


फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील विजेत्या संघाला विश्वचषक ट्रॉफी, पदके आणि बक्षीस रक्कम दिली जाईल. आतापर्यंत असंच होत आलं आहे. पण यावेळी विजेत्या संघातील खेळाडूंना विशेष अंगठी दिली जाणार आहे. अंतिम सामन्याच्या काही तासाआधी फिफाने विजेत्या संघाच्या खेळाडूंना विशेष अंगठ्या प्रदान करण्याची घोषणा केली. (फोटो: Fifa World Cup Twitter)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *