Harshvardhan Sapkal: काँग्रेसमध्ये ‘प्रदेशाध्यक्ष हटाव’ मोहीम तीव्र! हर्षवर्धन सपकाळांविरोधात पक्षांतर्गत विरोधकांची मोट; नाराज गट थेट दिल्ली हायकमांडकडे करणार तक्रार

Harshvardhan Sapkal: महाराष्ट्र काँग्रेसमधील (Maharashtra Congress) अंतर्गत वाद आता थेट दिल्ली दरबारी पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेल्या पक्षांतर्गत विरोधकांनी आता त्यांच्याविरोधात मोठी मोट बांधण्यास सुरुवात केली असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळत आहे. राज्यातील नाराजांचा हा मोठा गट येत्या 8 जून रोजी दिल्लीत जाऊन थेट काँग्रेस…

Read More

Dhurandhar 2 : ‘धुरंधर 2’चा नाद करायचा नाय; 74व्या दिवशीही चालली जादू, ‘राजा शिवाजी’ अन् ‘भूत बंगला’नंही मारला सिक्सर

Dhurandhar 2 box Office Collection: अलिकडेच रणवीर सिंह (Ranveer Singh) विविध  कारणांमुळे चर्चेत आला होता. ‘धुरंधर 2: द रिव्हेंज’ (Dhurandhar 2) या  स्पाय अॅक्शन थ्रिलर सिनेमानं 74 दिवसांत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. 233 शोजमधून या सिनेमानं 74व्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे.  आदित्य धर दिग्दर्शित हा सिनेमा 2 दिवसांत म्हणजे 4 जून रोजी…

Read More

Vidhan Parishad Election 2026: महायुतीतील बंडखोरी शमविण्यासाठी हालचालींना वेग, रवींद्र चव्हाण अन् सुनील तटकरेंमध्ये राजकीय खलबतं; बंडखोर उमेदवारांना निर्वाणीचा इशारा

Vidhan Parishad Election 2026: राज्यातील विधानपरिषद निवडणुकीच्या (Vidhan Parishad Election) अनुषंगाने राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असल्याचे चित्र आहे. अशातच अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत सध्याचं राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. तर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांमध्ये महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठ्या बंडखोरीचा (Rebellion) सामना करावा लागत आहे. राज्यातील अनेक जागांवर अधिकृत उमेदवारांविरोधात स्वपक्षीय आणि मित्रपक्षाच्या…

Read More

Raja Shivaji: ‘हे हिंदवी स्वराज्य व्हावे, ही तर श्रींची इच्छा’, मराठीनंतर हिंदीतही ‘राजा शिवाजी’ सिनेमाचा डंका, किती कमावले?

Raja Shivaji Wins Hindi Audiences: रितेश देशमुख (Riteish Deshmukh) स्टारर आणि दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ (Raja Shivaji) सिनेमानं यशस्वीरित्या पाचव्या आठवड्यात दमदार एन्ट्री केलीये. सिनेमा प्रदर्शित होऊन  महिनाभरानंतरही प्रेक्षकांची उत्सुकता (Box Office Collection) कायम आहे.  शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागांतील (Entertainment) मराठी प्रेक्षकांनी सिनेमावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. हा सिनेमा 2 भाषेत प्रदर्शित झाला आहे. मराठीसह…

Read More

Hemant Dhome: ढोमे कुटुंबात चिमुकल्या पाहुणीचं आगमन; हेमंत-क्षितीनं पोस्ट करुन चाहत्यांसोबत शेअर केली गूड न्यूज PHOTOs

Hemant Dhome: अभिनेता हेमंत ढोमे आणि क्षिती जोग ही जोडी कायम कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत असते. वर्षाच्या सुरुवातीलाच हेमंतच्या ‘ क्रांतीज्योती विद्यालय :मराठी माध्यम ‘ चित्रपटामुळे धमाकेदार सुरुवात केली. मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक सुपरहिट चित्रपट त्याने दिग्दर्शित केले आहेत. शिवाय, सोशल मीडियावरून अनेक राजकीय, सामाजिक घडामोडींवर भाष्य करतानाही तो दिसतो. सध्या हेमंतने सोशल मीडियावर केलेल्या…

Read More

Kabir Singh Viral Kissing Scene BTS Video: भरधाव बाईकवर शाहिद-कियाराचा किसिंग सीन कसा शूट झाला? ‘कबीर सिंह’मधला BTS Video व्हायरल

Kabir Singh Viral Kissing Scene BTS Video: सिनेमातले सीन्स आपण पाहतो, त्याची वाहवाह करतो, पण ते सीन्स शूट करताना किती प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते, याबाबत फारच कमी लोकांना ठाऊक आहे. एक सीन शूट करताना खूप मेहनत आणि जुगाड करावे लागतात. एखाद्या भरधाव बाईकवर सीन शूट करणं किती कठीण असू शकतं, याचा तुम्ही कधी विचार केलाय…

Read More

Donald Trump On Israel PM: डोनाल्ड ट्रम्प इस्रायलच्या पंतप्रधानांवर भडकले; फोनवर बोलताना बेंजामिन नेतान्याहूंना चक्क वेडे म्हणाले, लेबनॉनवरील हल्ल्यांवरून वादाचा नवा अंक

Donald Trump On Israel PM Benjamin Netanyahu : मध्य पूर्वेतील सध्याचा तणाव आणि इराणसोबत सुरू असलेली शांतता चर्चा दिवसागणिक अधिक फिस्कटतांना दिसत आहे. अशातच सोमवारी (१ जून) डोनाल्ड ट्रम्प यांनी लेबनॉनवरील इस्रायलच्या वाढत्या हल्ल्यांवरून इस्रायलचे (Israel PM) पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना फोनवर फटकारलेय. त्यांनी नेतान्याहू यांना ‘वेडे’ असेही म्हटलेय. पुढे बोलताना ट्रम्प म्हणाले कि, “मी…

Read More

Deool Band 2: स्वामींची कृपा अपरंपार; 11 व्या दिवशी ‘देऊळ बंद 2’ पाहण्यासाठी प्रेक्षकांची सिनेमागृहात गर्दी, किती कोटी कमावले?

Deool Band 2 Box Office: आतापर्यंत ‘देऊळ बंद 2 – आता परिक्षा देवाची’ (Deool Band) या सिनेमानं चित्रपटगृहात उत्तम घौडदौड केली आहे. चित्रपट (Entertainment) रिलीज होण्याआधीपासून या सिनेमाची प्रचंड चर्चा झाली. 21 मे रोजी हा सिनेमा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता.  प्रेक्षकांनी हा सिनेमा पाहण्यासाठी सिनेमागृहात अक्षरश: गर्दी केली. हा सिनेमा प्रदर्शित होऊन एकूण 12 दिवस…

Read More

Abhishek Banerjee Attack: अभिषेक बॅनर्जींवरील हल्ल्यानंतर राहुल गांधींचा ममता बॅनर्जींना फोन; म्हणाले, ‘गरज पडल्यास आम्ही…’

कोलकाता: तृणमूल कांग्रेसचे (TMC) राष्ट्रीय सरचिटणीस आणि खासदार अभिषेक बॅनर्जी (Abhishek Banerjee Attack) यांच्यावर सोनारपूर येथे झालेल्या कथित हल्ल्यानंतर पश्चिम बंगालच्या (Abhishek Banerjee Attack) राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी टीएमसी प्रमुख आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना फोन करून अभिषेक बॅनर्जी यांच्या प्रकृतीची विचारपूस केली, तसेच त्यांना मदतीचे…

Read More

Horoscope Today 31 May 2026 : आजचा रविवार 7 राशींचं नशीब पालटणारा! सूर्यदेवाच्या कृपेने लवकरच होणार धनलाभ, बॅंक बॅलेन्स वाढणार, वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 31 May 2026 : वैदिक पंचांगानुसार, आज 31 मे 2026, आजचा वार रविवार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, आजचा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. सूर्यदेवाच्या कृपेने तुमचा आजचा…

Read More