US Iran War: इराणच्या नकाशावर अमेरिकेचा झेंडा, डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोनं खळबळ, इराणचं ट्रम्प यांना डिवचणारं प्रत्युत्तर
Middle East Conflict न्यूयॉर्क: अमेरिका आणि इराण यांच्यातील करारासंदर्भातील चर्चेच्या फेऱ्या सुरुच आहेत. अमेरिका आणि इराण यांच्यात करार झालेला नाही. अमेरिका आणि इराण संघर्षाचा फटका संपूर्ण जगाला बसतोय. अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष थांबण्याचं चित्र दिसत नाही. अमेरिका इराण विरोधात मोठी कारवाई करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमेरिका इराणवर मोठी कारवाई करण्याचे संकेत देत आहे….