Deool Band 2: मोहन जोशी यांची ‘देऊळ बंद’साठी कशी निवड झाली? प्रवीण तरडेंनी सांगितला खास किस्सा, म्हणाले…
Mohan Joshi as Swami Samarth in Film Deool Band 2: मोहन जोशी (Mohan Joshi) अभिनीत आणि प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘देऊळ बंद 2’ (Deool Band 2) या सिनेमाची सध्या प्रचंड चर्चा होत आहे. या सिनेमाच्या पहिल्या पार्टला मिळालेल्या यशानंतर दुसऱ्या पार्टची बॉक्स ऑफिसवर घौडदौड सुरू आहे. सिनेमागृहात प्रदर्शित होताच ‘देऊळ बंद 2’ नं बॉक्स ऑफिसवर वादळ…