Ban Public Gatherings In Pune: पुणेकरांनो सावधान! आजपासून जमावबंदी लागू, मोर्चे-सभांना बंदी; आदेशात नेमकं काय काय म्हटलंय?
Ban Public Gatherings In Pune पुणे: पुण्यात आज रात्रीपासून (26 मे) जमावबंदीचे आदेश (Jamavbandi In Pune) लागू करण्यात येणार आहे. पुणे महानगरपालिकेने याबाबत परिपत्रक काढून 14 दिवस जमावबंदी लागू केली आहे. या जमावबंदीच्या काळात आंदोलनं, मोर्चे, सभांना बंदी असणार आहे. (Ban Public Gatherings In Pune) पुणे महापालिकेच्या वाहनांसाठी होणारा वाढता इंधन खर्च आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने…