Thukra Ke Mera Pyaar 2 Trending No 1 On Jio Hotstar: ‘धुरंधर 2’वर भारी पडलीय 8 एपिसोड्सची प्रेम, धोका अन् रोमान्सचा भडिमार असलेली ‘ही’ सीरिज; IMDb रेटिंग 8.2

Thukra Ke Mera Pyaar 2 Trending No 1 On Jio Hotstar: OTT प्लॅटफॉर्मवर (OTT Platforms) दर आठवड्याला नवे सिनेमे आणि वेब सीरिज (Web Series) प्रदर्शित होत असतात, पण त्यापैकी फारच कमी सीरिज प्रेक्षकांची मनं त्वरित जिंकतात. यावेळीही असंच काहीसं घडलंय. ‘जिओ हॉटस्टार’वर (Jio Hotstar) प्रदर्शित झालेल्या एका नव्या वेब सिरीजबाबत. या नव्या वेब सीरिजनं लाँच…

Read More

Ketan Agrawal Lohagadh Case Pune: सिया, चेतन सोडा, आता साहिल गोयलभोवती तपासाची चक्र फिरणार; केतन अग्रवाल प्रकरणात ट्विस्ट, नेमकं काय घडलं?

Ketan Agrawal Lohagadh Case Pune: राज्यभरात चर्चेत असलेल्या केतन अग्रवाल (Ketan Agrawal) हत्या प्रकरणात मुख्य संशयित सिया गोयल (Siya Goyal) आणि चेतन चौधरी (Chetan Choudhari) यांना काल (29 जून) पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. दोघांची पोलीस कोठडी संपल्यानंतर पोलिसांनी आणखी सात दिवस कोठडी वाढवण्याची मागणी केली होती. दोन्ही बाजूंकडून जोरदार युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने सिया गोयल…

Read More

Thane : ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत महायुतीची बाजी; एकनाथ शिंदे-रवींद्र चव्हाण यांच्या रणनीतीला यश

Thane District Bank Election : ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महायुतीच्या राजकारणाचे वेगळे चित्र पाहायला मिळाले. राज्य आणि केंद्रात एकत्र सत्तेत असलेल्या भाजप आणि शिवसेनेचे उमेदवार वेगवेगळ्या पॅनलमधून एकमेकांविरोधात रिंगणात उतरले होते. अखेर ‘परिवर्तन पॅनल’चा पराभव करत ‘सहकार पॅनल’ने या निवडणुकीत बाजी मारली. गेल्या अनेक वर्षांपासून ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेवर हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन…

Read More

Delimitation Bill : पावसाळी अधिवेशनात मोदी सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक आणणार; TMC, शिवसेना फुटीनंतर दोन तृतीयांश बहुमतासाठी आशावादी

Delimitation Bill 2026 : देशाच्या राजकीय वर्तुळातून एक अत्यंत मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकार आगामी पावसाळी अधिवेशनात ‘मतदारसंघ पुनर्रचना घटनादुरुस्ती विधेयक’ (Delimitation Bill) पुन्हा एकदा संसदेत मांडण्याच्या तयारीत आहे. सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (NDA) एका उच्चपदस्थ नेत्याने यासंदर्भातील महत्त्वाची माहिती दिली आहे. जुलै महिन्याच्या मध्यावर सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच हे…

Read More

Horoscope Today 30 June 2026: जून महिन्याचा शेवटचा दिवस 6 राशींचं नशीब पालटणारा! ग्रहांचे शुभ योग, बाप्पा कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य…

Horoscope Today 30 June 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 30 जून 2026, आजचा वार मंगळवार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आज जूनचा शेवटचा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. कारण आजच्या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. बाप्पाच्या कृपेने तुमचा…

Read More

Fuel Rules Change : पेट्रोलची टाकी फुल्ल करताय? पेट्रोल-डीझेलच्या विक्रीबाबत नियमात बदल, 1 जुलैपासून काय बदलणार? 

Petrol Diesel Rules Changes : देशभरातील वाहनधारक आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी केंद्र सरकारकडून एक अत्यंत दिलासादायक आणि मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून देशात पेट्रोल आणि डीझेलच्या पुरवठ्याबाबत निर्माण झालेली अडचण आता पूर्णपणे संपुष्टात आली आहे. केंद्र सरकारने पेट्रोल-डीझेलच्या विक्री आणि वितरणावर (Petrol Sale and Distribution) लावलेले सर्व तात्पुरते निर्बंध आता पूर्णपणे हटवण्याचा मोठा…

Read More

Nashik :  लोकशाहीच्या मंदिरातच ओंगळवाणे दर्शन! महिलांसमोरच दोन नगरसेवकांमध्ये आईवरून शिवीगाळ; नाशिक पालिकेतील प्रकार

Nashik Municipal Corporation : नाशिक महापालिकेच्या राजकीय वर्तुळातून एक अत्यंत धक्कादायक आणि लोकशाहीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. लोकशाहीच्या पवित्र मंदिरातच लोकप्रतिनिधींनी लोकशाहीचे ओंगळवाणे दर्शन घडवलं. नवीन नाशिक प्रभाग समितीच्या अधिकृत बैठकीत भाजपचे नगरसेवक सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) आणि अपक्ष नगरसेवक मुकेश शहाणे यांच्यातील जुना वाद पुन्हा एकदा उफाळून आला असून, या दोन्ही नगरसेवकांनी…

Read More

Tirupati Honest Cashier : समोर 40 लाखांच्या सोन्याची बॅग, तरीही मन विचलित नाही; महिला कॅशियरच्या प्रामाणिकपणाचं कौतुक

Tirupati Honest Cashier Returns Gold : आजच्या काळात पैशासाठी नातेसंबंधही विसरण्याच्या घटना समोर येत असताना, तिरुपतीमधून प्रामाणिकपणाचं प्रेरणादायी उदाहरण समोर आलं आहे. एका हॉटेलमध्ये मुक्कामासाठी आलेल्या कुटुंबाची तब्बल 40 लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची बॅग खोलीतच राहून गेली होती. मात्र, हॉटेलमधील महिला कॅशियर शशी यांनी कोणताही मोह न बाळगता ती बॅग सुरक्षित ठेवली आणि पोलिसांच्या…

Read More

HSRP नंबर प्लेट बसवण्याची मुदत फक्त एक दिवस; 1 जुलैपासून वाहनचालकांना दंड, RTO मधील ‘या’ सेवाही बंद

HSRP Number Plate : महाराष्ट्रातील वाहनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि तातडीची बातमी समोर आली आहे. राज्यातील 1 एप्रिल 2029 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट (HSRP) बसविण्यासाठी आता फक्त एकच दिवसाची मुदत उरली आहे. शासनाने दिलेली 30 जून 2026 ही अंतिम मुदत संपल्यानंतर, म्हणजेच 1 जुलैपासून नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनधारकांवर…

Read More

Gokul Election: आप्पा ड्रायव्हिंग सीटवर अन् बाजूला सतेज पाटलांच्या आघाडीतील अरुण नरके; खासदार धनंजय महाडिक म्हणाले, ‘पुढील दोन दिवसांमध्येच आणखी…’

Gokul Election: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या निवडणुकीसाठी ठरावधारकांकडून ठराव दाखल करून घेण्यासाठी लगभग सुरु आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी शक्तीप्रदर्शनाने ठराव दाखल केल्यानंतर आज महायुतीमधील शिंदे गट आणि भाजपकडून ठरावधारकांचा मेळावा घेण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी आघाडीसह विरोधकांकडून सुद्धा ठराव जमा करून घेण्यामध्ये जोरदार स्पर्धा लागली आहे. दुसरीकडे,…

Read More