Vaibhav Sooryavanshi: विश्वविजेत्या टीम इंडियाची दुबळ्या आयर्लंडने हवा काढताच वैभव सूर्यवंशीच्या एन्ट्रीचा मुद्दा तापला, कोण काय म्हणालं?

Vaibhav Sooryavanshi: आयर्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत भारतीय संघाला 0-2 असा पराभव पत्करावा लागला. दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाची आघाडीची फळी कोसळली, हे या पराभवाचे प्रमुख कारण आहे. भारताच्या या दारुण पराभवाच्या पार्श्वभूमीवर संघ निवडीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीला दोन्ही सामन्यांमध्ये राखीव खेळाडू म्हणून बाकावर बसवण्यात आले, ज्यामुळे त्याच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाची प्रतीक्षा लांबली आहे….

Read More

Jay Pawar NCP : अर्थ खातं पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसला कधी मिळणार? जय पवारांनी दिली मोठी अपडेट, म्हणाले…

बारामती: अजित पवार यांच्या विमान अपघाताला आणि निधनाला 5 महिने झाले. उपमुख्यमंत्रीपदासह अर्थखात्याचीही जबाबदारी अजित दादांच्या खांद्यावरती होती. मात्र त्यांच्या अपघाती निधनानंतर जवळच अर्थसंकल्प असल्याने अर्थखात्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra Fadnavis) यांनी स्वत:कडे ठेवलेली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात फडणवीस यांनी अर्थसंकल्पही सादर केला होता. मात्र त्यानंतर हे खात राष्ट्रवादीकडे (NCP) देण्यात येण्याची शक्यता होती, मात्र…

Read More

Vidhan Parishad Deputy Chairman: उपसभापतीपदासाठी निवडणूक जाहीर, एकनाथ शिंदे पुन्हा मोठं सरप्राईज देण्याच्या तयारीत; नीलम गोऱ्हेंसह कुणाच्या नावाची चर्चा?

Vidhan Parishad Deputy Chairman Election: महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती (Deputy Chairman) पदासाठी अखेर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. विधान परिषदेचे सभापती (Chairman) राम शिंदे (Ram Shinde) यांनी निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं असून 1 जुलै 2026 रोजी दुपारी 1 वाजता उपसभापतीपदासाठी मतदान होणार आहे. दरम्यान, या निवडणुकीत माजी उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) या सर्वात…

Read More

Uddhav Thackeray:शाह सेनेच्या गद्दाराला सुपारी दिलीय, फडणवीसांना इथं गुंतवून ठेवा; हा खाऊसाहेब वाकचौरे जाऊ तिथं खाऊ, याच्या नसानसात गद्दारी, सापडला तर सोडू नका; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

Uddhav Thackeray: हा भाऊसाहेब नाही, खाऊसाहेब वाकचौरे आहे. जाऊ तिथं खाऊ, याच्या नसानसात गद्दारी असून सापडला तर सोडू नका, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केला. या गद्दाराला पहिल्यांदा आपण 2009 ला निवडून दिलं होतं आणि 2014 ला हा पळाला होता. हा पळाला आणि आपलं सरकार आलं. म्हटलं चांगलं आहे, असं असतं तर आधीच पळवलं…

Read More

Nasrapur Case Verdict: नसरापूर अत्याचारातील नराधमाला मरेपर्यंत फाशीची शिक्षा, ना मे महिन्याची सुट्टी घेतली, ना सुनावणीत खंड, पुणे कोर्टाचा देशाला अभिमान, पोलिसांसह तपास यंत्रणांचं भर कोर्टात कौतुक!

Nasrapur Case Verdict: फक्त महाराष्ट्रासह पुणेच नव्हे तर अवघ्या देशाला हादरवून सोडलेल्या नसरापूर बालिका बलात्कार आणि हत्याकांड प्रकरणातील नराधम आरोपी 65 वर्षीय भीमराव कांबळेला आज (29 जून) पुणे सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली. न्यायालयाने निकाल देताना, भीमराव कांबळेच्या कृत्याचा पाढा वाचताना, “आता फासावर चढा” अशा शब्दांत ठणकावलं. गेल्या काही दिवसांपासून या निकालाची चर्चा अवघ्या देशभरामध्ये…

Read More

Gadchiroli Crime News : पतीने संतापाचे टोक गाठलं, पत्नीच्या दुचाकीला धक्का देऊन खाली पाडलं, अन् भररस्त्यात…; गडचिरोलीच चामोर्शी हादरलं!

Gadchiroli Crime News : गडचिरोलीच्या चामोर्शी तालुक्यातील बामणपेठजवळ पतीने पत्नीवर धारदार चाकूने सपासप वार करत जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात कनिका दास या गंभीर जखमी (Gadchiroli Crime News)  झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. आरोपी पती ब्रजकेश दास याने बामणपेठ जंगल मार्गावर पत्नी प्रवास करत असलेल्या दुचाकीला धक्का देऊन तिला खाली पाडले. त्यानंतर…

Read More

TET Paper Leak Case: भिवंडी टीईटी पेपरफुटी प्रकरणाची व्याप्ती वाढली, बिहार-हरियाणातील तीन आरोपींना अटक; अनेक राज्यांतील रॅकेटचा संशय

Bhiwandi TET Paper Leak Case भिवंडी : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटी प्रकरणात भिवंडी (Bhiwandi TET Paper Leak Case) पोलिसांनी मोठी कारवाई करत बिहार आणि हरियाणातील तीन आरोपींना अटक केली आहे. अटक आरोपींमध्ये राजीव श्रीप्रयाग साव (वय 45, पटना – बिहार), आकाश कुमार स्वराज कुमार (वय 30, पटना – बिहार) आणि धीरज बलराज सिंग…

Read More

Nashik TCS Case: ‘गुगल सर्च’मुळे झाला मोठा भांडाफोड; नाशिक TCS प्रकरणात एसआयटीने सादर केला हादरवणारा पुरावा, कोर्टात नेमकं काय घडलं?

Nashik TCS Case: नाशिक येथील टीसीएस (Nashik TCS Case) कंपनीतील अविवाहित तरुणीवरील अत्याचार आणि सक्तीच्या धर्मांतर प्रकरणाला आता एक नवे आणि धक्कादायक वळण मिळाले आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने (SIT) न्यायालयात एक हादरवणारा पुरावा सादर केला आहे. संशयितांनी पीडितेचे सक्तीने धर्मांतर करून तिचे नाव ‘हानिया’ ठेवण्यासाठी तब्बल एक वर्षापूर्वी, म्हणजेच 5 एप्रिल…

Read More

Nasrapur Case Verdict : नसरापूर अत्याचार प्रकरणात आज अंतिम फैसला; नराधम कांबळेला फाशी की जन्मठेप? आज ठरणार, मागील सुनावणीवेळी कोर्टात काय घडलं?

पुणे : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिचा निर्दयीपणे (Nasrapur Case Verdict) खून करण्यात आल्याच्या खटल्यात आरोपी भीमराव कांबळे (वय ६५) याला आज (सोमवारी, ता २९) शिक्षा सुनावण्यात येणार आहे. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयाने गुरुवारी (दि. २५) कांबळेला या प्रकरणात दोषी ठरविले होते. त्यामुळे कांबळेला फाशी…

Read More

Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींपैकी 5 राशींचा भाग्योदय! आजपासून नवा आठवडा सुरू, पैसा, नोकरी, प्रेम..साप्ताहिक राशीभविष्य

Weekly Horoscope 29 June To 5 July 2026: जून (June 2026) महिन्याचे शेवटचे अवघे काही दिवस शिल्लक आहेत. हा महिना अनेकांचे नशीब पालटणारा ठरला, आजपासून एक नवा आठवडा सुरू होतोय. हा आठवडा 29 जून ते 5 जुलै असा आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या हालचालींमुळे काही राशींसाठी हा आठवडा भाग्याचा ठरेल, तर काहींना आव्हानात्मक ठरेल, या काळात…

Read More