Sunil Shinde News: ठाकरेंचा विधान परिषदेतील आणखी एक आमदार गळाला?; सेम टू सेम सचिन अहिर पॅटर्न राबवण्याच्या हालचाली, पडद्यामागे काय घडतंय?
Sunil Shinde Shivsena News: आमदार सचिन अहिर (Sachin Ahir) यांच्या शिंदे शिवसेनेतील प्रवेशानंतर आता आणखी एक विधान परिषद आमदार गळाला लावण्याची शिंदे शिवसेनेची तयारी सुरु असल्याची माहिती मिळत आहे. ठाकरेंच्या उर्वरित विधानपरिषदेतील पाच आमदारांपैकी सुनील शिंदे (Sunil Shinde) हे शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडून आले आहेत. त्यामुळे सुनील शिंदे यांना सोबत घेण्याचा प्रयत्न शिंदे शिवसेनेकडून केला…