IND vs ENG ODI Series : बाकीचे खेळाडू भारतातच, पण शुभमन गिल अन् KL राहुल अचानक इंग्लंडला रवाना, त्यात हुकमी एक्का दौऱ्यातून OUT?

India VS England ODI Series : भारत आणि इंग्लंड यांच्यातील बहुप्रतिक्षित 3 सामन्यांची वनडे (ODI) मालिका येत्या 14 जुलैपासून सुरू होत आहे. या मालिकेतील पहिला सामना बर्मिंगहॅमच्या ऐतिहासिक एजबेस्टन मैदानावर खेळवला जाणार आहे. मात्र, मालिका सुरू होण्यापूर्वीच भारतीय गोटातून दोन मोठ्या आणि महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या आहेत. भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिल आणि यष्टिरक्षक फलंदाज…

Read More

Mumbai Accident : चेंबूरमध्ये मोठी दुर्घटना; शाळकरी मुलांच्या बसवर झाड कोसळलं, एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू, 10 जण गंभीर जखमी

Mumbai Rain Tree Collapse : मुंबई आणि उपनगरात गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे (Mumbai Heavy Rain) अनेक भागांत जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाचा जोर इतका प्रचंड आहे की शहरात अनेक ठिकाणी झाड कोसळण्याच्या (Tree Collapse) गंभीर घटना समोर येत आहेत. यातच मुंबईतील चेंबूर भागातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरकाप उडवणारी मोठी दुर्घटना समोर…

Read More

Sachin Ahir : स्वत: आमदार, उपनेते, कामगार सेना अध्यक्ष, मुलीला प्रभाग समिती, भावाला BSE समिती, सचिन अहिरांना ठाकरेसेनेत कोणती पदं? 

मुंबई : ठाकरेंच्या शिवसेनेचे बडे नेते आणि विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी नाट्यमयरित्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. सचिन अहिर हे आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचे निकटवर्तीय समजले जात होते. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेसाठी हा सर्वात मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. सचिन अहिर यांनी साथ सोडल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी मात्र…

Read More

Aaditya Thackeray : आता, तुमच्या आरत्याच करायच्या का? सचिन अहिरांच्या पक्षप्रवेशानंतर आदित्य ठाकरें संतापले, म्हणाले…

Aaditya Thackeray : गेले चार दिवस आणि त्याआधीचे 4 वर्ष आम्ही पाहातोय जे जवळचे लोक आहेत ज्यांना सगळं काही मिळतंय, तेच स्वतःच्या स्वार्थासाठी निघून जाताय. त्यामुळे यात काही आश्चर्य नाही. धक्का बसण्यासारखं नाही. वरळी असेल किंवा शिवडी असेल हा भाग शिवसेनेचा बालेकिल्ला होता आणि अजूनही आहे. कोणी येण्याने किंवा जाण्याने धक्का बसत नाही. आदित्य ठाकरेंशी…

Read More

Raj Thackeray on Ayodhya Ram Mandir Corruption: राम मंदिरातील भ्रष्टाचारावर मोदी आणि भाजपचं मौन, तोंडातून अवाक्षरही निघत नाही; राज ठाकरेंची टीका

Raj Thackeray on Ayodhya Ram Mandir Corruption: गेल्या काही दिवसांपासून देशभरात गाजत असलेल्या अयोध्येतील राम मंदिरात झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याबाबत मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भाष्य केले आहे. ज्या रामाचं नाव घेऊन भाजप (BJP) पक्ष सत्तेत आला, त्यांना आता या भ्रष्टाचाराबाबत (Ram Mandir Corruption) काहीच वाटत नाही का, असा परखड सवाल राज ठाकरे यांनी…

Read More

Rahu Transit: राहू – कलियुगचा राजा! 30 जूनपासून 6 राशींच्या नशीबाचे फिरवले चक्र! अंगारक योग आव्हानं घेऊन येणार? 12 राशींवर काय परिणाम होणार? 

Rahu Transit: व्यक्तीच्या आयुष्यात जेव्हा अचानक मागोमाग वाईट घटना घडू लागतात, तेव्हा राहू मागे लागला की काय? असे आपोआप तोडांतून येते. वैदिक ज्योतिषशास्त्रात राहू हा प्रत्यक्ष ग्रह नसून एक छायाग्रह मानला जातो. तो महत्त्वाकांक्षा, भौतिक सुख, अचानक घडणाऱ्या घटना, परदेश, तंत्रज्ञान, राजकारण, प्रसिद्धी, भ्रम आणि मायाजाल यांचा कारक मानला जातो. जन्मकुंडलीत राहूची स्थिती व्यक्तीच्या आयुष्यातील…

Read More

‘बीबी-का-मकबरा’ परिसरात प्रेयसीचा चोरून काढला आक्षेपार्ह व्हिडिओ, तरुणीने बोलणे बंद करताच विकृताने सख्ख्या भावाला पाठवला; छ. संभाजीनगरमधील संतापजनक घटना

Chhatrapati Sambhajinagar Crime: छत्रपती संभाजीनगरमधील (Chhatrapati Sambhajinagar) ऐतिहासिक पर्यटनस्थळ असलेल्या ‘बीबी-का-मकबरा’ (Bibi Ka Maqbara) परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. एका विकृत प्रियकराने मकबऱ्याच्या आडोशाचा गैरफायदा घेत स्वतःच्याच प्रेयसीचा आक्षेपार्ह व्हिडिओ चोरून शूट केला. पुढे तरुणीने त्याच्या धमक्यांना न जुमानता त्याच्याशी असलेला संपर्क तोडल्याचा राग मनात धरून, या नराधमाने तो खाजगी…

Read More

Vidhan Parishad Deputy Chairman Election 2026 Eknath Shinde Sachin Ahir: मोठी बातमी : एकनाथ शिंदेंचा सर्वात मोठा धक्का, सचिन अहिर यांचा शिंदेंच्या शिवसेनेकडून उपसभापती पदासाठी अर्ज!

Vidhan Parishad Deputy Chairman Election 2026 Eknath Shinde Sachin Ahir: विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीत (Vidhan Parishad Deputy Chairman Election 2026) कार्यक्रम सभापती राम शिंदे यांनी काल (29 जून) सभागृहात जाहीर केला आहे. त्यानुसार, 1 जुलै 2026 रोजी दुपारी 1 वाजता निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पुन्हा एकदा धक्कातंत्र वापरलं आहे….

Read More

Ketan Agarwal Death Case Singer Amaal Mallik Reaction: ‘केतनला मारण्यासाठी एवढी मेहनत घेण्याची काहीच गरज नव्हती…’; पुण्यातील केतन अग्रवाल प्रकरणावर बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायकाची पोस्ट

Ketan Agarwal Death Case Singer Amaal Mallik Reaction: पुण्यातील (Pune News) बड्या व्यावसायिक कुटुंबाचा उच्चशिक्षित लेक केतन अग्रवालचा (Ketan Agrawal) पुण्याच्या (Pune Crime) लोहगड (Lohagad) किल्ल्यावरुन पाय घसरून दरीत पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आलेली. पण, त्यानंतर जे समोर आलं ते मात्र अख्खा देश हादरवणारं होतं. सुरुवातीला हा निव्वळ एक अपघात वाटत असतानाच, पुणे…

Read More

Vidhan Parishad Deputy Chairman Election 2026: नीलम गोऱ्हे नव्हे, उपसभापतीसाठी शिवसेनेतून 2 जणांमध्ये चुरस; एकनाथ शिंदेंचं पुन्हा धक्कातंत्र?, स्मार्ट खेळीकडे सगळ्यांचं लक्ष

Vidhan Parishad Deputy Chairman Election 2026: विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीचा (Vidhan Parishad Deputy Chairman Election 2026) कार्यक्रम सभापती राम शिंदे यांनी काल (29 जून) सभागृहात जाहीर केला आहे. त्यानुसार, 1 जुलै 2026 रोजी दुपारी 1 वाजता निवडणूक होणार आहे. महायुतीत भाजपची विधान परिषदेत सदस्य संख्या सर्वाधिक असली तरी उपसभापती पद शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला जाणार आहे….

Read More