अनेक अधिकारी म्हणतात की, मी सुद्धा RSS ची चड्डी घातलीय, भाजपच्या मंत्र्याचं मोठं वक्तव्य, व्हिडीओ व्हायरल 

Minister Kailash Vijayvargiya :  मध्य प्रदेशचे नगरविकास मंत्री कैलाश वियजवर्गीय यांनी भोपाळ येथील एका कार्यक्रमात मोठं वक्तव्य केलं आहे. भाजपचं सरकार सत्तेत आल्यानंतर अनेक सरकारी अधिकारी स्वतःला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (RSS) जोडू लागले आहेत. अनेक अधिकारी असं म्हणतात, की, मी सुद्धा आरएसएसची चड्डी घातली आहे असे मंत्री कैलाश वियजवर्गीय म्हणाले. या संघटनेचा विस्तार वेगाने होत…

Read More

आरोग्य विभागाची मोठी कारवाई, माढा ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकासह नऊ कर्मचाऱ्यांच निलंबन, नेमकं प्रकरण काय?

Solapur Madha News : सोलापूर जिल्ह्यातील माढा ग्रामीण रुग्णालयाच्या संदर्भात एक महत्वाची बातमी समोर आली आहे. या रुग्णालयातील तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. विलास मेमाणे यांच्यासह एकूण नऊ कर्मचाऱ्यांना निलंबीत करण्यात आलं आहे. 14 महिन्यापूर्वी घडलेल्या एका धक्कादायक घटनेनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. आरोग्य विभागाच्या या निर्णयामुळं एकच खळबळ उडाली आहे. आरोग्य विभागानं हा निर्णय…

Read More

आता वराती मागून घोडे फिरतायेत, मी त्यांना चांगलच कामाला लावलंय, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल 

Eknath Shinde on Uddhav Thackeray :  आम्ही टीम म्हणून काम करत आहोत, आमचा अजेंडा हा खुर्ची नाही तर सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देणे हा असल्याचे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. काही लोक पहिले घरात देखील भेटत नव्हते, ते आता लोकांच्या दारात जात आहेत, त्यांना मी चांगलंच कामाला लावलं आहे. आता वराती मागून घोडे…

Read More

धक्कादायक! तुरुंगातील लाचखोर अधिकाऱ्याच्या बंद घरातून मध्यरात्री दोघांना अटक; पुरावे नष्ट करण्यासाठी पाठवल्याचा संशय

जळगाव : शहरातील गणेश कॉलनी परिसरात लाचलुचपत प्रतिबंधक (ACB) विभागाने सील केलेल्या घरात घुसखोरी केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. अकोला येथील लाचलुचपत प्रकरणात अडकलेल्या सहायक जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी किरण चौधरी यांच्या जळगावातील (Jalgaon) सीलबंद घरात शिडी लावून प्रवेश करणाऱ्या दोघांना जिल्हापेठ पोलिसांनी रंगेहात ताब्यात घेतले.  लाचखोर अधिकाऱ्याच्या बंद घरातून आवाज येत असल्याची…

Read More

Uddhav Thackeray : दोन तृतियांश खासदार घटनेत बदल करता येतात का यासाठी पाहिजेत, उद्धव ठाकरेंनी धाराशिवमध्ये संविधानातील बदलाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आणला

धाराशिव : उद्धव ठाकरे यांनी धाराशिवमधील सभेत बोलताना ओमराजे निंबाळकर यांच्यावर हल्लाबोल केला. याच सभेत उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील सरकारला दोन तृतियांश बहुमत मिळवून घटनेत बदल करता येतात का ते पाहायचं आहे, असा दावा देखील केला आहे. उद्धव ठाकरे यांनी धाराशिवमधील सभेतून संविधान बदलाचा मुद्दा पुन्हा समोर आणला आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला फुटलेल्या खासदारांबाबत…

Read More

Who Is Suryansh Shedge : मुंबईचा आणखी एक ‘सूर्या’ टीम इंडियात! आईचा मोठा त्याग ते टीम इंडियाची कॅप… कोण आहे सूर्यांश शेडगे? ज्याने वैभवच्या आधी केला डेब्यू

Who Is Mumbai player Suryansh Shedge : भारत आणि आयर्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना आज बेलफास्ट येथे खेळवला जात आहे. भारतीय संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ढगाळ वातावरण आणि खेळपट्टीवरील सुरुवातीच्या हालचालीचा फायदा घेण्यासाठी भारताने प्रथम क्षेत्ररक्षणाचा पर्याय निवडला. दरम्यान, आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात…

Read More

Team India Coach: गौतम गंभीरला हटवणार, हा अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होणार; श्रेयस अय्यर कॅप्टन होताच कोणी केली भविष्यवाणी?

Michael Vaughan on Team India Coach: ज्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली संघाने टी-20 विश्वचषक जिंकला, त्याला अवघ्या काही महिन्यांतच संघातून काढून टाकले जाते, असं कधी होत नाही, पण असंच काहीसं भारतात घडलं. जिथे श्रेयस अय्यरने सूर्यकुमार यादवची जागा घेत टी-20 कर्णधारपद स्वीकारले. यावर प्रतिक्रिया देताना, इंग्लंडचे महान क्रिकेटपटू मायकल वॉन म्हणाले की, भारतात प्रतिभेची कमतरता नाही, पण…

Read More

TET Exam Paper Leak: शिक्षकांनी वर्षभर अभ्यास केलाय, आता पेपरच फुटला, मग सगळ्या शिक्षकांना उत्तीर्ण घोषित करा; आमदाराची मोठी मागणी

TET Exam Paper Leak: राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षा (TET) प्रश्नपत्रिका फुटल्याच्या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या पेपरफुटीच्या (TET Paper Leak) निषेधार्थ आज महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने जोगेश्वरी पूर्व येथील इस्माईल युसुफ कॉलेज परिसरामध्ये असलेल्या शिक्षण निरीक्षक कार्यालयाबाहेर तीव्र आंदोलन करण्यात आले. मुंबई शहरांमधील वेगवेगळ्या शाळांमधून मोठ्या संख्येने शिक्षक या…

Read More

India tour of Sri Lanka : BCCIचा मोठा निर्णय! फक्त कसोटी होणार, टी-20 ला नो एन्ट्री… ‘या’ देशाच्या क्रिकेट बोर्डाचा प्रस्ताव थेट कचऱ्याच्या डब्यात, नेमकं काय घडलं?

India tour of Sri Lanka : क्रिकेट विश्वातून एक अत्यंत मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) एक असा कडक निर्णय घेतला आहे. एका शेजारील देशाच्या क्रिकेट बोर्डाने टीम इंडियासोबत टी-20 मालिका खेळण्यासाठी अत्यंत आशेने पाठवलेला प्रस्ताव बीसीसीआयने थेट धुडकावून लावला आहे. त्यामुळे आता या आगामी दौऱ्यात फक्त कसोटी सामने होणार असून,…

Read More

अमरावतीत समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, ट्रक अन् कारची धडक; कारमधील 5 जणांचा मृत्यू

अमरावती: राज्यातील अपघातांच्या घटना काही केल्या कमी होताना दिसून येत नाहीत, गेल्या आठवडाभरात विविध जिल्ह्यात झालेल्या अपघातात अनेक नागरिक प्रवाशांना आपला जीव गमवावा लागल्याचं दिसून आलं. आता, अमरावती (Amravati) जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यात अपघाताची (Accident) भीषण घटना घडली असून या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. समृद्धी महामार्ग चॅनल नंबर 104 च्या नजीक…

Read More