आळंदीत इंद्रायणी नदीला पूर, एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय, 10 कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर
Eknath Shinde : राज्यतील काही भागात पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. विशेषत: मुंबई-पुण्यासह कोकणात पावसाची संततधार सुरु असून नदी-नाले आणि बहुतांश भाग जलमय झाले आहे. अशातच राज्यातील वारकऱ्यांसाठी श्रद्धास्थान असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदीत इंद्रायणी नदीला पूर (Alandi Flood News) आला आहे. नदीवरील चारही पूल पाण्याखाली गेले आहे. त्यामुळं अनेक भागात पुराचं पाणी शिरलं होतं….