IRE vs IND : आयर्लंड-भारत टी 20I मालिकेसाठी नव्या कर्णधाराचं नाव जाहीर, 6 खेळाडू सीरिजमधून आऊट – Marathi News | Ire vs ind Ireland announced squad for t20i series against india lorcan tucker will lead see schedule and venue marathi news
टीम इंडियाने अफगाणिस्तानला एकमेव कसोटी सामन्यानंतर वनडे सीरिजमध्येही क्लिन स्वीप केलं. भारताने अफगाणिस्तानला 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 3-0 ने पराभूत केलं. त्यानंतर आता टीम इंडिया आयर्लंड दौऱ्यावर (India Tour Of Ireland 2026) जाणार आहे. टीम इंडिया आयर्लंड दौऱ्यात एकूण 2 सामन्यांची टी 20i मालिका खेळणार आहे. श्रेयस अय्यर या मालिकेत भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे….