India vs Ireland: आयर्लंड-इंग्लंड दौऱ्यापूर्वी टीम इंडियाचा प्रॉब्लेम सुटला, सूर्यांश शेडगेची एन्ट्री – Marathi News | Suryansh Shedge replacement for Nitish Kumar Reddy in Indias squads for the upcoming T20I series against Ireland and England

India vs Ireland: आयर्लंड-इंग्लंड दौऱ्यापूर्वी टीम इंडियाचा प्रॉब्लेम सुटला, सूर्यांश शेडगेची एन्ट्रीImage Credit source: BCCI अफगाणिस्तानविरुद्धची मालिका संपल्यानंतर भारतीय संघ आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी सज्ज झाला आहे. या दौऱ्यासाठी बीसीसीआयने संघाची घोषणा केली होती. मात्र या दौऱ्याला काही दिवसांचा अवधी शिल्लक असताना अष्टपैलू नितीश कुमार रेड्डीच्या रिप्लेसमेंटची घोषणा करण्याची वेळ आली. अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात…

Read More

Rishabh Pant and Kuldeep Yadav Trade IPL 2027: IPL 2027 पूर्वी सर्वात मोठा ‘ट्रेड’: ऋषभ आणि कुलदीप यांनी संघ बदलले; कोट्यवधी रुपयांचा करार, पंतला 12 कोटींचे नुकसान

Rishabh Pant and Kuldeep Yadav Trade IPL 2027: आयपीएल 2027 च्या हंगामाआधी (IPL 2027) ऋषभ पंत आणि कुलदीप यादव (Rishabh Pant and Kuldeep Yadav Trade) यांनी आपले संघ बदलले आहेत. दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात एक मोठा ‘ट्रेड’ (खेळाडूंची अदलाबदल) झाला आहे. याबद्दलची चर्चा क्रिकेट वर्तुळात बऱ्याच काळापासून सुरू होती आणि आज 23…

Read More

Vaibhav Sooryavanshi : आयर्लंड दौऱ्यापूर्वी वैभव सूर्यवंशीला मिळालं मोठं सरप्राईज.. हॉटेल रूममध्ये काय घडलं ? – Marathi News | IND vs IRE T20: Vaibhav Sooryavanshi Emotional as BCCI Shares Jersey Moment

वैभव सूर्यवंशीला मिळालं मोठं सरप्राईज IND vs IRE T20 Series, Vaibhav Sooryavanshi : भारतीय संघ लंडनमार्गे आयर्लंडमधील बेलफास्टला रवाना होणार असून, तिथे 26 जून रोजी पहिला टी-20 सामना रंगणार आहे. टीम इंडियाचा नामवंत खेळाडू वैभव सूर्यवंशीय सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. या दौऱ्यावर जाण्यापूर्वी, वैभव सूर्यवंशीला ‘3’ क्रमांक असलेली सीनियर भारतीय संघाची जर्सी देण्यात आली. संघाच्या…

Read More

Tilak Verma Maharashtra Vidhan Bhavan For Vikram Kakade Oath Video: टीम इंडियाचा मॅचविनर तिलक वर्मा शपथविधीसाठी थेट महाराष्ट्र विधानपरिषदेत; मित्र आमदार बनल्याने खास उपस्थिती, म्हणाला तो माझा भाऊच!

Tilak Verma Vidhan Maharashtra Bhavan For Vikram Kakade Oath Video: स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधानसभेच्या निवडणुकीत (Vidhan Parishad Election 2026) बिनविरोध झालेले 6 आमदार आज शपथ घेणार आहेत. उर्वरित 11 आमदार उद्या (24 जून) शपथ घेतील. विधान परिषद सभापती राम शिंदे यांच्या उपस्थितीत शपथविधी सोहळा पार पडणार आहे. अनिकेत तटकरे, प्राजक्त तनपुरे, रविंद्र फाटक, दुष्यंत चतुर्वेदी,…

Read More

IRE vs IND : आयर्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाला धक्का, हार्दिकच्या जागी निवडलेला ऑलराऊंडर खेळाडू OUT – Marathi News | Ire vs ind All rounder nitish reddy ruled out of the t20i against ireland might miss the england series too bcci sources

लवकरच टीम इंडिया आयर्लंड आणि इंग्लंड विरुद्ध मालिका खेळणार आहे. पण त्याआधी वाईट बातमी आहे. टीम इंडियाचा ऑलराऊंडर नितीश कुमार रेड्डी आयर्लंड विरुद्ध T20 सीरीज खेळू शकणार नाहीय. BCCI सूत्रांनुसार त्याचं इंग्लंड दौऱ्यावर सुद्धा खेळणं निश्चित नाहीय. क्वाड्रिसेप्स इंजरीमुळे तो दोन्ही सीरीजमधून आऊट होऊ शकतो. नितीश कुमार रेड्डी आयर्लंड सीरीजमधून बाहेर गेला आहे. इंग्लंडमध्ये तो…

Read More

Rohit Sharma-Virat Kohli : फक्त 3 चान्स..रोहित-विराटची अग्निपरीक्षा, वर्ल्ड कपच्या टीममध्ये स्थान हवं तर इथे करुन दाखवा – Marathi News | Why england odi series so much important for virat kohli rohit sharma future 2027 odi world cup

भारतीय क्रिकेटमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचं एक वेगळं स्थान आहे. दोघांनी भारतीय क्रिकेटमध्ये अमूल्य योगदान दिलं आहे. भारतासाठी अनेक मॅच विनिंग इनिंग दोघांनी खेळल्या. विराट, रोहित टीम इंडियाचं प्रतिनिधीत्व करत असताना भारताने वर्ल्ड कप, कसोटी मालिका, आशिया कप सारख्या टुर्नामेंट जिंकल्या. जागतिक क्रिकेटमध्ये आपला दबदबा निर्माण केला. अनेक रेकॉर्ड मोडले. हरलेले सामने जिंकले….

Read More

ENG vs IND : विराट कोहली फिटनेस टेस्ट पास, इंग्लंडमधील दीड दशकांची प्रतिक्षा संपवणार? – Marathi News | Eng vs ind team india batter virat kohli clear fitness test ahead of odi series against england

टीम इंडियाने शुबमन गिल याच्या नेतृत्वात अफगाणिस्तानला एकमेव कसोटी सामन्यासह वनडे सीरिजमध्ये पराभूत केलं. त्यानंतर आता टीम इंडिया आयर्लंड आणि इंग्लंड विरुद्ध टी 20I मालिका खेळणार आहे. तर टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्याची सांगता एकदिवसीय मालिकेने होणार आहे. इंग्लंड विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी रविवारी 21 जून रोजी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली. या मालिकेतून भारतीय संघात अनुभवी…

Read More

ENG vs IND Odi Series : विराट कोहलीची इंग्लंडमधील कामगिरी कशी? जाणून घ्या – Marathi News | Eng vs ind team india batter virat kohli odi stats against england know he how many smashed hundreds and fifty

बीसीसीआय निवड समितीने रविवारी 21 जून रोजी इंग्लंड विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी 15 सदस्यीय संघ जाहीर केला. या मालिकेतून एकदिवसीय संघात अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली याचं कमबॅक झालं. टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यात 5 सामन्यांची टी 20i मालिका खेळणार आहे. श्रेयस अय्यर या मालिकेत नेतृत्व करणार आहे. श्रेयसची कर्णधार म्हणून ही दुसरीच मालिका असणार…

Read More

ENG vs IND : इंग्लंड संघात 3 मॅचविनर खेळाडूंचं कमबॅक, भारताला टेन्शन – Marathi News | Eng vs ind jordan cox sonny baker and saqib mahmood comeback in t20i squad against team india 5 match series

इंग्लंड क्रिकेट बोर्डाने टीम इंडिया विरूद्धच्या टी 20I मालिकेसाठी 22 जून रोजी 17 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. त्यानुसार हॅरी ब्रूक हा टीम इंडिया विरुद्ध 5 टी 20I सामन्यांत इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे. टीम इंडियाची या मालिकेतून इंग्लंड दौऱ्याची सुरुवात होणार आहे. टीम इंडिया विरूद्धच्या मालिकेतून इंग्लंड संघात 3 स्टार खेळाडूंचं कमबॅक झालं आहे. त्यामुळे…

Read More

Rishabh Pant: रिषभ पंतनं लखनौचं कर्णधारपद स्वत:हून सोडलं की LSG नं काढून घेतलं, नेमकं काय घडलं? रिपोर्टमध्ये नवा दावा

Rishabh Pant LSG Captaincy Inside Story नवी दिल्ली: रिषभ पंत आणि लखनौ सुपर जायंटस यांच्यातील संबंध बिघडत चालल्याचं पाहायला मिळतंय. रिषभ पंतनं आयपीएलच्या 19 व्या हंगामात लखनौ सुपर जायंटसच्या खराब कामगिरीमुळं कर्णधारपदावरुन हटवण्याची विनंती केल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र, आता नव्यानं आलेल्या रिपोर्टनुसार रिषभ पंतनं कर्णधार पद सोडलं नव्हतं तर त्याला त्या पदावरुन हटवण्यात आलं…

Read More