Ind vs Afg 3rd ODI : भारताने मालिका जिंकली, पण अफगाणिस्तानच्या कर्णधाराने केली मोठी चूक; ICCने दिली कडक शिक्षा! चेन्नईत 20 जूनला नेमकं काय घडलं?

India vs Afghanistan 3rd ODI : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील नुकतीच संपलेली 3 सामन्यांची वनडे मालिका भारताने 3-0 अशी खिशात घालत क्लीन स्वीप केला. मात्र, ही मालिका संपताच अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्लाह शाहिदी याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (ICC) मोठा झटका बसला आहे. चेन्नई येथे 20 जून रोजी झालेल्या मालिकेतील तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात केलेल्या एका गंभीर…

Read More

Virat Kohli: माझं नुकसान झालं तरीही चालेल पण आता नकोच….विराट कोहलीने अशी प्रतिक्रिया काय दिली? – Marathi News | Virat Kohli ruled out any possibility of returning to Test cricket in his shoes event

गेल्या वर्षी कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झालेला कोहली आता फक्त एकाच फॉरमॅटमध्ये खेळतो. कोहली सध्या फक्त एकदिवसीय सामने खेळतो. मात्र, दुखापतीमुळे तो अफगाणिस्तानविरुद्धची तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळू शकला नाही. इंग्लंड दौऱ्यासाठी काल निवडलेल्या भारतीय संघात त्याचा समावेश करण्यात आला आहे, परंतु फिटनेस चाचणी उत्तीर्ण झाल्यावरच तो संघात सामील होई आणि खेळू शकतो. कोहलीचे लक्ष 2027…

Read More

ENG vs NZ 2nd Test : खेळ खल्लास! ICCच्या एकाच फटक्यात इंग्लंड गारद; 12 गुण कापले, खिसाही रिकामा केला अन् WTC फायनलच्या शर्यतीतून OUT

England Lose 12 WTC Points For Slow Over-Rate vs New Zealand : न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात झालेल्या पराभवानंतर इंग्लंड क्रिकेट संघाच्या अडचणीत आणखी मोठी वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) स्लो ओव्हर रेटमुळे इंग्लंड संघावर कडक कारवाई केली असून, त्यांच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये (WTC) गुणांमधून थेट 12 गुण वजा केले आहेत. या कारवाईमुळे इंग्लंडचे…

Read More

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभव अन् टीम इंडियाचं सेमी फायनलचं समीकरण फिस्कटणार; कसं ते पाहा… – Marathi News | Women t20 world cup 2026 points table team india position after lost against south africa womens team

21 जून रोजी, महिला टी-20 विश्वचषक 2026 मध्ये भारताला दक्षिण आफ्रिकेकडून पराभव पत्करावा लागला. पाकिस्तान आणि नेदरलँड्सला हरवल्यानंतर, भारतीय संघ आफ्रिकेच्या आव्हानासमोर फिका पडला. यावर्षीच्या टी-20 विश्वचषकाचे स्वरूप असे आहे की, एक पराभवसुद्धा भारताच्या पुढील टप्प्यात पोहोचण्याच्या संधी धोक्यात आणू शकतो, कारण दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया भारतापेक्षा अधिक मजबूत दिसत आहेत. भारतीय संघ टी-20 विश्वचषक…

Read More

Vaibhav Sooryavanshi Next Match : श्रीलंकेचा धुव्वा उडवणारा वैभव सूर्यवंशी आता थेट इंटरनॅशनल खेळणार; पुढची मॅच कधी अन् कुठे?, जाणून घ्या A टू Z

Vaibhav Sooryavanshi Next Series vs Ireland : भारतीय क्रिकेटमध्ये सध्या एका 15 वर्षीय युवा खेळाडूची जोरदार चर्चा सुरू आहे, तो खेळाडू म्हणजे बिहारचा युवा सनसनी फलंदाज वैभव सूर्यवंशी. आपल्या वादळी फलंदाजीने आणि गोलंदाजांच्या मनात धडकी भरवण्याच्या कौशल्याने वैभवने क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. दबावाच्या परिस्थितीतही उत्कृष्ट कामगिरी करण्याची त्याची कला त्याला इतर खेळाडूंपेक्षा वेगळे…

Read More

Vaibhav Sooryavanshi: अरे ही तर अफवा आहे…श्रीलंकेला गपगार केल्यानंतर वैभव सूर्यवंशी काय म्हणाला? – Marathi News | Vaibhav sooryavanshi about rumours of not playing odi after ind a vs sl a final

दांबुला येथे श्रीलंका ‘अ’ संघाविरुद्ध खेळल्या गेलेल्या त्रिकोणीय मालिकेच्या अंतिम सामना जिंकून भारताने त्रिकोणीय मालिका जिंकली. या सामन्यात वैभव सूर्यवंशी भारत ‘अ’ संघाच्या विजयाचा नायक ठरला. त्याने 29 चेंडूंमध्ये 94 धावांची धडाकेबाज खेळी करून भारत ‘अ’ संघाला 378 धावांपर्यंत पोहोचण्यास मदत केली आणि श्रीलंका ‘अ’ संघाला 66 धावांनी मागे टाकले. वैभवने काल केवळ 11 चेंडूंत…

Read More

IND vs ENG ODI Squad : 12 खेळाडूंवर विश्वास, 3 जणांचा पत्ता कट, घातक बॉलरची 3 वर्षांनंतर एन्ट्री; इंग्लंडला धडकी भरली, BCCIचे हैराण करणारे निर्णय

Team India ODI Squad For England Tour : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) रविवारी इंग्लंडविरुद्धच्या आगामी 3 सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी 15 खेळाडूंचा भारतीय संघाची घोषणा केली आहे. पुढील महिन्यात इंग्लंडमध्ये खेळल्या जाणाऱ्या या मालिकेची कमान युवा फलंदाज शुभमन गिलकडे सोपवण्यात आली आहे. नुकतीच अफगाणिस्तानविरुद्ध आपल्या नेतृत्वाखाली पहिली वनडे मालिका जिंकणाऱ्या गिलवर आता इंग्लंडच्या कठीण परिस्थितीत…

Read More

IND vs SA Women’s T20 World Cup 2026 : जिंकलेली बाजी हरली! टीम इंडियाच्या ‘त्या’ एका चुकीमुळे कॅपने फिरवला अख्खा गेम; महिला विश्वचषकात भारताचा पहिला पराभव

South Africa vs India ICC Women’s T20 World Cup 2026 : महिला टी-20 वर्ल्डकप 2026 मधील 18 व्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारतीय संघाचा 4 गडी राखून पराभव केला. भारताने विजयासाठी दिलेल्या 159 धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने मारिजाने कॅपच्या वादळी फलंदाजीच्या जोरावर विजय मिळवला. भारताचा या विश्वचषकातील हा पहिलाच पराभव आहे. भारताची संथ फलंदाजी; एकही…

Read More

FIFA World Cup 2026 स्पर्धेच्या बाद फेरीत जर्मनी, 432 मिनिटात 9 गोल मारणाऱ्या खेळाडूची चर्चा – Marathi News | Germany secured a spot in the knockout stage of the 2026 FIFA World Cup by defeating Ivory Coast in their second match

FIFA World Cup 2026 स्पर्धेच्या बाद फेरीत जर्मनी, 432 मिनिटात 9 गोल मारणारा खेळाडूची चर्चाImage Credit source: GETTY IMAGES Germany vs Ivory Coast: टोरंटो स्टेडियममध्ये जर्मनी आणि आयवरी कोस्ट हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात जर्मनीने आयवरी कोस्टला 2-1 ने मात दिली. फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील ई गटात दोन्ही संघांचा हा दुसरा सामना होता….

Read More

INDW vs SAW : दक्षिण आफ्रिकेसमोर 159 धावांचं आव्हान, भारताचा विजय निश्चित! पाहा आकडे – Marathi News | indw vs saw south africa neeed 159 runs for won india never lost match when score 130 plus in icc t20i world cup history see stats marathi news

Harmanpreet Kaur and Shafali Verma Team IndiaImage Credit source: bcci women X Account टीम इंडियाने आयसीसी वुमन्स टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील 18 व्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेसमोर 159 धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारतीय महिला संघाने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 158 रन्स केल्या. मँचेस्टरमध्ये आयोजित या सामन्यात भारतासाठी पहिल्या 7 फलंदाजांना चांगली सुरुवात मिळाली….

Read More