IPL 2027: ऋषभ पंत संघातून आऊट होताच लखनौ सुपर जायंट्सचा असा गेम, या खेळाडूकडे कर्णधारपद देणार! – Marathi News | Rishabh Pant out of the squad Lucknow Super Giants likely to hand over captaincy to Mitchell Marsh for the IPL 2027 season
IPL 2027: ऋषभ पंत संघातून आऊट होताच लखनौ सुपर जायंट्सचा असा गेम, या खेळाडूकडे कर्णधारपद देणार!Image Credit source: IPL/BCCI आयपीएल 2027 स्पर्धेला अजून दहा महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. असं असताना लखनौ सुपर जायंट्सने पहिल्या जेतेपदासाठी आतापासून मोर्चेबांधणी सुरू केली आहे. लखनौ सुपर जायंट्सने विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतला ट्रेड डीलच्या माध्यमातून रिलीज केलं आहे. तर दिल्लीकडून…