FIFA World Cup: मुस्लिम खेळाडूंना का दिली जात आहे वेगळी ट्रॉफी? पुरस्कारासाठी केला असा बदल – Marathi News | Why are Muslim players being given a different trophy at the FIFA World Cup 2026

फिफा वर्ल्डकप स्पर्धेच चांगली कामगिरी केलेल्या मुस्लिम खेळाडूंना पुरस्कार देताना या न्यूट्रल ट्रॉफीचा वापर केला आहे. या यादीत इजिप्तचा इमाम अशूर, मोहम्मद सलाह, जॉर्डनचा अली ओलवान, इराणचा रामिन रझाईयान, कतारचा गोलकीपर महमूद अबुनादा आणि आयव्हरी कोस्टचा यान डियोमंडे याचा समावेश होता. (PHOTO CREDIT- GETTY) Source link

Read More

एक गिफ्ट द्या..! विराट कोहलीच्या ब्रँडच्या बुटांची जबरदस्त क्रेझ! 24 तासात दीड लाख जोडींची विक्री – Marathi News | Virat Kohli One8 brand shoes Huge craze 1 5 lakh pairs sold in 24 hours

एक गिफ्ट द्या..! विराट कोहलीच्या ब्रँडच्या बुटांची जबरदस्त क्रेझ! 24 तासात दीड लाख जोडींची विक्रीImage Credit source: One8 विराट कोहली क्रिकेट मैदान गाजवतो आणि क्रिकेटप्रेमी त्याच्या खेळीचे चाहते आहे. असं असताना मैदानाबाहेरही विराट कोहलीची क्रेझ पाहायला मिळते. यात आता त्याच्या बुटांचा ब्रँड असलेल्या One8 ची क्रेझ आहे. काही तासांपूर्वी लाँच केलेल्या ब्रँडच्या बुटांची विक्रमी विक्री…

Read More

टीम इंडियात वैभव सूर्यवंशीला कपडे बदलण्यासाठी मिळणार स्पेशल रूम! असं करण्याचं कारण समजून घ्या – Marathi News | Vaibhav Sooryavanshi to get a special changing room in Team India for england tour know why

टीम इंडियात वैभव सूर्यवंशीला कपडे बदलण्यासाठी मिळणार स्पेशल रूम! वेगळं करण्याचं कारण समजून घ्याImage Credit source: GETTY IMAGES आयर्लंड विरूद्धच्या टी20 मालिकेसाठी टीम इंडिया आयर्लंडमध्ये दाखल झाली आहे. भारत आणि आयर्लंड यांच्यातील पहिला सामना 26 जून रोजी होणार आहे. या दौऱ्यात टीम इंडियासोबत 15 वर्षीय वैभव सूर्यवंशी आहे. त्यानंतर भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे….

Read More

‘भाई, माझं काम झालंय, मी परत येतोय..’ रिषभ पंतचा पहिला फोन जिगरी दोस्ताला, पण दोनवेळा करूनही उचललाच नाही! आता बापूनं सांगितलं नेमकं घडलं तरी काय?

Axar Patel on Rishabh Pant: लखनऊ सुपर जायंट्स (LSG) मधील दोन वर्षांच्या खराब कामगिरीनंतर रिषभ पंत पुन्हा एकदा दिल्ली कॅपिटल्स (DC) संघात परतला आहे. दोन्ही फ्रेंचायझींमधील ट्रेड पूर्ण झाल्यानंतर त्याचे पुनरागमन निश्चित झाले. या पुनरागमनासाठी पंतने ₹12 कोटींची मोठी कपात (Pay Cut) स्वीकारली आहे. दुसरीकडे हा करार पूर्ण झाल्यानंतर रिषभ पंतने सर्वात आधी दिल्ली कॅपिटल्सचा…

Read More

Rishabh Pant दिल्ली कॅपिटल्स संघात येताच कर्णधार अक्षर पटेलने एका वाक्यात विषय संपवला, म्हणाला… – Marathi News | Rishabh Pant joined the Delhi Capitals squad captain Axar Patel welcomed him in a unique way

Rishabh Pant दिल्ली कॅपिटल्स संघात येताच कर्णधार अक्षर पटेलने एका वाक्यात विषय संपवला, म्हणाला…Image Credit source: BCCI/IPL आयपीएल 2027 स्पर्धेला अजून दहा महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. पण लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील ट्रेड मात्र चर्चेत आहे. लखनौ सुपर जायंट्सने ऋषभ पंतऐवजी कुलदीप यादवसाठी ट्रेड केली. त्यामुळे पुढच्या पर्वात ऋषभ पंत पुन्हा एकदा दिल्ली…

Read More

FIFA World Cup Marathi Post: इकडं राहुल नार्वेकरांना नीट मराठी वाचता येईना अन् तिकडं फुटबाॅल वर्ल्डकपला मराठीचा तडका, ‘रोनाल्डोचा विषय लय हार्ड हाय’ फिफाच्या पोस्टवर कमेंटमधून मराठी गर्जना

FIFA World Cup Marathi Post: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधानसभेमध्ये शोकप्रस्ताव मांडताना ज्या काही गंभीर चुका केल्या, त्यामुळे त्यांच्यावर राज्यभरातून सडकून टीका सुरू आहे. त्यांनी ज्या पद्धतीने शोकप्रस्ताव वाचला यामुळे मराठीचीच अब्रू निघाली, इतकेच नव्हे तर लक्तरे वेशीवर टांगली गेली, अशीच भावना मराठी जनांमधून उमटली. दरम्यान, राहुल नार्वेकर यांच्या मराठी वाचनावरून मनसे अध्यक्ष राज…

Read More

ICC Test Ranking: कसोटीत पुन्हा जो रुट अव्वल, पण भारताच्या जसप्रीत बुमराहला मोठा धक्का – Marathi News | Icc test rankings update joe root matt henry number one ranked 36 year

ओव्हल येथे झालेल्या दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडने 253 धावांनी दणदणीत विजय मिळवल्यानंतर, आयसीसी पुरुष कसोटी खेळाडूंच्या क्रमवारीत मोठा फेरबदल झाला आहे. इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रूट आणि न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हेन्री या दोघांनीही पुन्हा अव्वल स्थान पटकावले आहे. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीने जसप्रीत बुमराहसोबत संयुक्तपणे आयसीसी कसोटी गोलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थान मिळवण्यासाठी न्यूझीलंडची 36…

Read More

ऋषभ पंतनंतर लखनौने आणखी सहा खेळाडूंबद्दल घेतला मोठा निर्णय, IPL 2027 पूर्वी त्यांना… – Marathi News | Lsg takes big step will send 6 players to australia also may will appointed new batting coach

नुकताच आयपीएल 2026 चा हंगाम पार पडला. जो हंगाम रॉयल चॅलेंजर्सने जिंकला. आरसीबीने सलग दुसऱ्यांदा आयपीएलची ट्रॉफी जिंकली. अनेक संघानी आयपीएल 2026 मध्ये अतिशय वाईट कामगिरी केलेली पाहायला मिळाली. लखनौ सुपर जायट्ंस आणि मुंबई इंडियन्स यांसारख्या संघाची कामगिरी अतिशय वाईट पाहायला मिळाली. आता पुढील हंगाम सुरु होण्यापूर्वी लखनौच्या संघाने मोठी पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे….

Read More

Shoaib Akhtar: पाकिस्तानी माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरवर कोसळला दु:खाचा डोंगर; अतिशय जवळील व्यक्तीचे निधन – Marathi News | Former Pakistan fast bowler Shoaib Akhtar’s elder brother Shahid Akhtar passed away

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरच्या भावाचे निधन झाले आहे. मोठ्या भावाच्या निधनाने त्याला तीव्र दुःख झाले आहे. शोएब अख्तरने स्वतः आपल्या मोठ्या भावाच्या निधनाची पुष्टी केली आणि फेसबुकवर ही दुःखद बातमी शेअर केली. शोएब अख्तरच्या मोठ्या भावाचे नाव शाहिद अख्तर होते. दोन्ही भावांमध्ये खूप प्रेम होते आणि म्हणूनच क्रिकेटच्या मैदानावर अनेक महान फलंदाजांना बाद…

Read More

ICC Guidelines: प्रेग्नसीनंतर महिला क्रिकेटपटू संघात पुनरागमन कसं करणार? आयसीसीने दिल्या अशा सूचना – Marathi News | How will female cricketers make a comeback to the team after pregnancy Here are the guidelines issued by the ICC

आयसीसीने गर्भधारणेनंतर खेळाडूंच्या सुरक्षित आणि शाश्वत पुनरागमनाला प्रोत्साहन देण्यासाठी 6 आर आराखडा तयार केला आहे. रेडी (सज्जता), रिव्ह्यू (पुनरावलोकन), रिस्टोर (पुनर्संचयन), रिकंडिशन (पुनर्स्थिती), रिटर्न (पुनरागमन), रिफीन ( सुधारणा) असा 6 आर प्रोग्राम आहे. (Photo: PTI) Source link

Read More