अर्शदीप सिंग आणि समरीन कौर यांचं ब्रेक झाल्याच्या चर्चांना उधाण! अखेर खरं काय ते समोर आलं – Marathi News | Rumors of a breakup between Arshdeep Singh and Samreen Kaur find out the truth


सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, अर्शदीप सिंगचं मॉडेल समरीन कौरसोबत ब्रेकअप झालं. दोघंही आयपीएल 2026 स्पर्धेदरम्यान एकत्र दिसायचे. आता सोशल मीडियावर या दोघांनी एकमेकांना अनफॉलो केल्याची चर्चांना सोशल मीडियावरच रंगली आहे. (Photo: Social Media)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *