Rohit Sharma: 19 वर्षापूर्वीचा तो दिवस, आणि… पद्मश्री पुरस्कार मिळताच रोहित शर्मा भावुक – Marathi News | Rohit Sharma reacts after receiving prestigious Padma Shri honour

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि भारताला 2024 चा टी-20 विश्वचषक व 2025 ची आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून देणारे कर्णधार रोहित शर्मा यांना, गेल्या दोन दशकांतील भारतीय क्रिकेटमधील त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंगळवारी संध्याकाळी राष्ट्रपती भवनात रोहित शर्मा यांचा सन्मान केला. रोहित शर्मा यांनी भारतासाठी आपला…

Read More

Rohit Sharma: पत्नीच्या हट्टापुढे हिटमॅनही क्लीन बोल्ड! रोहित-रितिकाचा व्हिडिओ व्हायरल – Marathi News | Rohit sharma and ritika sajdeh fight for car seat video viral

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि महान फलंदाज रोहित शर्मा याला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्याचा सन्मान करण्यात आला. क्रिकेटमधील त्याच्या कामगिरीबद्दल रोहितला हा सन्मान देण्यात आला. शर्माची गणना जगातील सर्वोत्कृष्ट सलामीवीरांमध्ये केली जाते. इतकेच नाही, तर कर्णधार म्हणून त्याने भारतीय संघाला दोन आयसीसी ट्रॉफी जिंकून दिल्या…

Read More

Vaibhav Sooryavanshi: 19 चौकार अन् 6 षटकार, वैभवच्या खेळीने जगाला धडकी भरली असताना आता अवघ्या 10 वर्षीय लहान भावाचा मैदानात धुमाकुळ – Marathi News | Vaibhav sooryavanshi brother ashirwad suryavanshi scores 168 runs 19 fours 6 sixes

भारतीय क्रिकेटचे भविष्य मानला जाणारा वैभव सूर्यवंशी आंतरराष्ट्रीय पदार्पणासाठी सज्ज झाला आहे. आयपीएलमध्ये धुमाकुळ घातल्यानंतर आता वैभव आंतरराष्ट्रीय स्तरावर धुमाकुळ करण्यासाठी सज्ज झाला आहे. आता आयर्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत पदार्पणाची संधी मिळू शकते. वैभव केवळ 15 वयातच इतका चांगला परफॉमन्स करत आहे पण यापेक्षाही त्याच्या भाऊ हा वरचढ आहे. वैभवचा धाकटा भाऊ, आशीर्वाद सूर्यवंशी, एका धडाकेबाज…

Read More

Ashwin : तुम्ही वैभव सूर्यवंशीचा तिरस्कार कसा करु शकता? दांबुलच्या वादानंतर अश्विनच्या संतापाचा स्फोट – Marathi News | Over dambulla controversy ashwin supports vaibhav sooryavanshi Slam critic in youtube show

टीम इंडियाचा युवा स्टार वैभव सूर्यवंशी सध्या चर्चेत आहे. त्याच्या आंतरराष्ट्रीय डेब्यूकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. आयर्लंड विरुद्ध वैभवला टीम इंडियाकडून आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळू शकते. अंडर-19, इंडिया ए कडून तो खेळला आहे. आयपीएलमधील दमदार कामगिरीच्या बळावर वैभव सूर्यवंशीने सिनियर टीम इंडियात स्थान मिळवलं आहे. वैभव सूर्यवंशीच जसं कौतुक होतय तसच श्रीलंकेतील त्याच्या वर्तनावर टीका…

Read More

Rishabh Pant: पंतचे दिल्ली कॅपिटल्समध्ये परतणं अक्षर पटेलला खटकले? व्हायरल व्हिडिओची जोरदार चर्चा – Marathi News | Axar patel welcome for rishabh pant after return to delhi capitals video viral

आयपीएलचा मागील हंगाम संपून आता एकच महिना उलटला आहे. या मागील हंगामापूर्वी एक मोठी ट्रेड डील पार पडली होती. राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील ट्रेड डीलने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. संजू सॅमसनबदली राजस्थानने चेन्नईकडून रवींद जडेजा आणि सॅम करनला घेतले होते. आता हंगाम नुकताच संपला आहे आणि लगेचच एक मोठी ट्रेड डील…

Read More

IND vs IRE: भारतविरुद्ध मैदानात उतरणार ‘राजस्थानचा मुलगा’; आयर्लंडच्या संघात एन्ट्री मिळवणारा जय मुंद्रा कोण?

भारत आणि आयर्लंड यांच्यात दोन सामन्यांची टी-20 मालिका लवकरच सुरू होणार आहे. हे दोन्ही संघ 26 आणि 28 जून रोजी बेलफास्टमध्ये आमनेसामने येतील. आयर्लंडने नुकताच आपला संघ जाहीर केला असून, त्यात राजस्थानमध्ये जन्मलेल्या अष्टपैलू खेळाडू जय मुंद्राचा समावेश आहे. तो आयर्लंडकडून खेळणारा दुसरा आशियाई क्रिकेटपटू ठरेल. यापूर्वी पंजाबच्या सिमी सिंगने आयर्लंडकडून पदार्पण केले होते. जय…

Read More

प्रिन्स ठरला किंगपेक्षा भारी, ICC वनडे रँकिंगमध्ये गिलचा फायदा, तर कोहली मोठे नुकसान – Marathi News | Icc odi batting ranking indias shubman gill virat kohli rohit sharma in top 5

आयसीसीने नवीनतम एकदिवसीय क्रमवारी जाहीर केली आहे. फलंदाजीच्या यादीत भारतीय संघाचे वर्चस्व स्पष्टपणे दिसून येत आहे. कर्णधार शुभमन गिलने दुसरे स्थान पटकावले आहे. दुसरीकडे, अफगाणिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत न खेळल्याचे परिणाम विराट कोहलीला भोगावे लागले आहेत. मागील मालिकेत शतके झळकावल्याचा फायदा इशान किशन आणि यशस्वी जयस्वाल यांना झाला आहे. दोन्ही फलंदाजांनी लक्षणीय प्रगती केली आहे. भारतीय…

Read More

FIFA World Cup स्पर्धेची ट्रॉफी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हस्ते देणार, इन्फँटिनो म्हणाले… – Marathi News | Infantino said that US President Donald Trump will present the FIFA World Cup trophy

फिफा अध्यक्ष जियानी इन्फँटिनो यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत नातं आणखी घट्ट केलं आहे. याची सुरूवात ट्रम्प यांना फिफा शांतता पुरस्कार दिला जावा, येथून झाली होती. फिफाकडून हा पुरस्कार दिला जाण्याची सुरूवातही जियानी इन्फँटिनो यांनी केली आहे. (Photo: PTI/Getty Images) Source link

Read More

FIFA World Cup स्पर्धेच्या 96 वर्षात फक्त सहा वेळा असं घडलं, अर्लिंग हालांडच्या मल्टीपल गोलमुळे कमाल – Marathi News | Erling Haaland scored multiple goals in two consecutive FIFA World Cup matches this has happened six times in 96 years

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत सर्वांच्या नजरा या स्टार फुटबॉलपटू मेस्सी, एम्बाप्पे आणि रोनाल्डोवर खिळल्या आहेत. दुसरीकडे, या स्टार फुटबॉलपटूंच्या गराड्यात नॉर्वेच्या अर्लिंग हालांडने एक विक्रम रचला आहे. त्याने फिफा वर्ल्डकप स्पर्धेतील गोलची दुर्मिळ कामगिरी केली आहे. आतापर्यंत या स्पर्धेच्या इतिहासात फक्त सहा वेळा अशी कामगिरी केली गेली आहे. (Photo: Getty Images) Source link

Read More

Vaibhav Sooryavanshi: “20 वर्षाचा होऊदे मग…”, माजी कॅप्टन कपिल देव यांची वैभव सूर्यवंशीला वॉर्निंग! – Marathi News | Kapil Dev’s challenge for Vaibhav Sooryavanshi ahead of ind vs ire tour

आयर्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघात दाखल झाल्यानंतर 15 वर्षीय वैभव सूर्यवंशी चर्चेचा विषय बनला आहे. बिहारच्या या युवा फलंदाजाचा आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यांसाठी, तसेच आशियाई खेळांसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. असे मानले जाते की, या दौऱ्यावर पदार्पण केल्यावर तो वयाच्या 16 वर्षे आणि 205 दिवसांत भारतासाठी खेळणारा सर्वात तरुण खेळाडू ठरेल. 1983 विश्वचषक…

Read More