Ben Stokes Retirement : एकच बातमी अन् अख्खं क्रिकेट विश्व हादरलं! LIVE मॅचमध्ये बेन स्टोक्सची तडकाफडकी निवृत्तीची घोषणा; इंग्लंडमध्ये नेमकं काय घडलं?
Ben Stokes Retirement News : इंग्लंड क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू आणि कसोटी कर्णधार बेन स्टोक्स याने आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. न्यूझीलंडविरुद्ध ट्रेंट ब्रिज येथे सुरू असलेला तिसरा कसोटी सामना हा त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा सामना असेल. स्टोक्सने या सामन्याच्या चौथ्या दिवशी ही मोठी घोषणा केली. त्याने रविवारी सकाळीच संघसहकारी…