IND vs IRE 2nd T20 : वय फक्त 15, पण… आयर्लंडच्या गोटात वैभवच्या नावाची धास्ती! पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारा जय अचानक असं का बोलला? Video व्हायरल

Jai Moondra on Vaibhav Sooryavanshi : भारत आणि आयर्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या टी-20 मालिकेतील दुसऱ्या आणि अंतिम सामन्यापूर्वी एक अतिशय रंजक वक्तव्य समोर आले आहे, ज्याने क्रिकेट चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात आयर्लंडसाठी शानदार पदार्पण करणाऱ्या भारतीय वंशाचा वेगवान गोलंदाज जय मुंद्रा याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या…

Read More

‘पहिला सामना जरी गमावला असला तरीही वैभवला खेळवू नकाच’, आयर्लंड दुसऱ्या टी-20 मॅचपूर्वी माजी खेळाडू असं का म्हणाला? – Marathi News | I would still not choose him Aakash Chopra’s strong claim about Vaibhav Sooryavanshi India debut in 2nd T20I

भारत आणि आयर्लंड यांच्यातील मालिकेतील दुसरा सामना आज रंगणार आहे. या मालिकेपूर्वीपासूनच एक चर्चा जोरदार सुरु होती आणि ती म्हणजे वैभव सूर्यवंशीचा डेब्यू. या मालिकेत वैभवला डेब्यू होणार असे सगळ्यांना वाटत होते पण तसे अजून तरी झालेले नाही. पहिल्याच सामन्यात वैभवला खेळायची संधी मिळेल असेही वाटत होते पण तसे काही झाले नाही. आता आद रंगणाऱ्या…

Read More

Lionel Messi: फुटबाॅल वर्ल्डकपच्या इतिहासात रथी महारथी करू शकले नाहीत ते मेस्सीनं करून दाखवलं! असा पराक्रम करणारा पहिलाच फुटबॉलर

Lionel Messi:  अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी हा विश्वचषकाच्या सलग सात सामन्यांमध्ये गोल करणारा जगातील पहिला फुटबॉलपटू ठरला आहे. रविवारी झालेल्या ‘गट जे’च्या सामन्यात जॉर्डनविरुद्ध तो बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरला आणि 80 व्या मिनिटाला फ्री किकवर गोल केला. गेल्या 20 वर्षांत प्रथमच मेस्सीला अर्जेंटिनाच्या अंतिम अकरा खेळाडूंमध्ये स्थान मिळाले नव्हते. यापूर्वी 30 जून 2006…

Read More

भारतीय संघ ‘या’ संघाविरुद्ध खेळणार टी-20 मालिका, बीसीसीआयने नकार कळवण्यामागचे कारण काय? – Marathi News | The BCCI reportedly turned down proposal from Sri Lanka Cricket to add three T20Is to India’s upcoming tour

भारतीय संघ सध्या आयर्लंड दौऱ्यावर आहे. जिथे दोन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहेत. त्यानंतर इंग्लंड दौऱ्यावर असणार आहेत. ज्यात टी-20 आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. आयर्लंडविरुद्ध दोन टी-20 सामने खेळती. यातील एक सामना पारही पडला आहे ज्यात भारतीय संघाचा लाजिरवाणा पराभव झाला. तर दुसरा सामना आज रंगणार आहे. इंग्लंडविरुद्ध पाच टी-20 सामने खेळणार आहे तर…

Read More

Women’s T20 World Cup 2026 : टी-20 वर्ल्डकपमधून टीम बाहेर होताच 3 खेळाडूंचा राजीनामा! क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात कठीण अन् रडवणारा क्षण, पाहा Video

Sophie Devine Suzie Bates and Lea Tahuhu Farewell International Cricket : महिला टी-20 विश्वचषक 2026 मधील प्रवासासोबतच न्यूझीलंड महिला क्रिकेटच्या एका सुवर्ण युगाचाही अंत झाला आहे. इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या ग्रुप मॅचमध्ये 9 गडी राखून मिळालेल्या पराभवानंतर न्यूझीलंडचे विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले. लंडनच्या द ओव्हल मैदानावर झालेला हा पराभव केवळ संघासाठी निराशाजनक नव्हता, तर या सामन्यानंतर न्यूझीलंडच्या…

Read More

IND vs IRE: भारतीय संघातील कोणत्या खेळाडूची दहशत आयर्लंडच्या टीममध्ये पसरलीये? आयरिश खेळाडूने बोलून दाखवलं – Marathi News | Jai moondra big statement on vaibhav sooryavanshi india vs ireland end t20 match

भारत आणि आयर्लंड यांच्यातील टी-20 मालिकेचा दुसरा सामना आज रंगणार आहे. या मालिकेतील पहिला सामना तर भारतीय संघाने गमावला पण आता दुसरा सामना जिंकून मालिका वाचवण्याचे आव्हान असणार आहे. भारत आणि आयर्लंड या दुसऱ्या सामन्यात वैभव सूर्यवंशी खेळणार की नाही आता याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. आता दुसऱ्या आणि अंतिम सामन्यापूर्वी एक लक्षवेधी वक्तव्य समोर…

Read More

IND vs IRE 2nd T20 Playing XI : वैभव सूर्यवंशी IN, वॉशिंग्टन सुंदर OUT? दुसऱ्या टी-20 सामन्यात अशी असेल टीम इंडियाची खतरनाक प्लेइंग-11

IND vs IRE 2nd T20 Playing XI : आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात जेव्हा भारतीय क्रिकेट संघ मैदानात उतरेल, तेव्हा मालिका बरोबरीत सोडवण्याच्या इराद्यानेच उतरेल. 2024 पासून टीम इंडियाने एकही टी-20 मालिका गमावलेली नाही आणि श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ हा विजयाचा सिलसिला कायम ठेवू इच्छितो. दुसरीकडे, आयर्लंडचा संघ भारताला पराभूत करून पहिल्यांदाच टी-20 मालिका जिंकण्याचे…

Read More

IND vs IRE: 50 नाही तर फक्त 49 धावा, अभिषेक शर्माने पहिल्या टी-20 मॅचमध्ये अर्धशतक झळकावून पण आयसीसीने एक धावा केली बाद; नियम काय? – Marathi News | Abhishek sharma half century against ireland erased after post match scoring correction

भारत आणि आयर्लंड यांच्यात टी-20 सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना पार पडला जो भारतीय संघाने गमावला. दुसरा टी-20 सामना हा आज रंगणार आहे. मालिका जिंकता येणार नसली तरीही भारतीय संघासमोर आता मालिका वाचवण्याचे आव्हान असणार आहे. मालिका वाचवण्यासाठी आता कोणत्याही परिस्थितीत दुसरा सामना जिंकणे महत्त्वाचे ठरणार आहे. पहिल्या सामन्यात भारतीय संघाचे प्रदर्शन…

Read More

Vaibhav Sooryavanshi: गंभीर मोठा डाव खेळणार; वैभवला खेळवण्यासाठी 27 वर्षीय खेळाडूला ड्रॉप करणार? ना अभिषेक, ना संजू मग कोण? – Marathi News | Vaibhav sooryavanshi debut and ishan kishan may will not playing against ireland 2nd t20 match

भारत आणि   यांच्यातील मालिकेतील दुसरा आणि अंतिम टी20 सामना बेलफास्ट येथील सिव्हिल सर्व्हिस क्रिकेट क्लबमध्ये खेळला जाईल. मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघासाठी हा ‘करा किंवा मरा’ सामना आहे. जर भारतीय संघ हा सामना जिंकण्यात अपयशी ठरला, तर आयर्लंडसारख्या संघाविरुद्ध टी20 मालिका गमावण्याची मोठी नामुष्की त्यांच्यावर ओढवेल. सध्या, दोन सामन्यांच्या मालिकेत आयर्लंड…

Read More

हार्दिक पंड्या दुसऱ्यांदा अडकला विवाहबंधनात? महिकासोबतचा व्हिडिओ व्हायरल – Marathi News | Hardik pandya and mahieka sharma wedding photo viral on social media

सध्या भारतीय संघ आयर्लंड दोऱ्यावर आहेत. दोन सामन्यांची मालिका असणार आहे त्यातील पहिला सामना रंगला ज्यात आयर्लंडचा विजय झाला आज दुसरा सामना आहे. यानंतर भारतीय संघ इंग्लंड दोऱ्यावर जाणार आहे. आता आयर्लंडविरुद्धत आणि इंग्लंडविरुद्ध या दोन्ही संघासाठी भारतीय संघाची घोषणा झाली तेव्हा एकच चर्चा रंगली आणि ती म्हणजे हार्दिक पंड्याच्या अनुपस्थितीची. हार्दिकला दोन्ही दोऱ्यासाठी संघात…

Read More