IND vs IRE 2nd T20: वैभव सूर्यवंशीचं पदार्पण लांबणीवर? श्रेयस अय्यर मोठा निर्णय घेणार, दुसऱ्या टी 20 साठी संभाव्य प्लेईंग इलेव्हन
IND vs IRE 2nd T20 बेलफास्ट : भारत आणि आयर्लंड यांच्यातील दुसरा टी 20 सामना उद्या होणार आहे. आयर्लंडनं पहिल्या सामन्यात भारतावर विजय मिळवत 440 चा वोल्टचा धक्का दिला. आक्रमक फलंदाजांचा संघात समावेश असून देखील भारताला आयर्लंड विरुद्ध 34 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. बेलफास्टमध्ये आयर्लंडनं प्रथम फलंदाजी करताना 182 धावा केल्या होत्या. भारताला विजयासाठी 183…